Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आ... more
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.
June 04, 2022Cotton Market तेजीत असल्यामुळे लागवड वाढणार? | Agrowonदेशात यंदाच्या खरीप हंगामात कापसाची विक्रमी लागवड होण्याची चिन्हे आहेत. यंदा कापसाच्या लागवक्षेत्रात तब्बल १५ टक्के वाढ होण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)ने वर्तवला आहे....more6minPlay
June 03, 2022Wheat Export Ban नंतर १७ लाख टन गव्हाचं काय होणार? | Agrowonकेंद्र सरकारने गहू निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आजघडीला विविध बंदरांवर किमान १७ लाख टन गहू पडून आहे. आता लवकरच पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गहू पावसात भिजून खराब होण्याची भीती आहे. ...more7minPlay
June 02, 2022Food inflation रोखण्यात भारतीय शेतकऱ्यांचं योगदानभारतामुळे जगात आधीच वाढलेल्या महागाईत तेल ओतलं गेल्याची टीका होत आहे. पण खरं तर जगातील अन्नमहागाई आटोक्यात ठेवण्यामध्ये भारतीय शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे....more7minPlay
June 01, 2022Rainfall Forecast मुळे वीज तुटवड्यावर दिलासा? | IMD | Agrowonदेशात सध्या कोळशाच्या टंचाईमुळे विजेच्या तुटवड्याची समस्या तीव्र झाली आहे. पण भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेल्या पावसाच्या अंदाजामुळे काही प्रमाणात यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे....more7minPlay
May 31, 2022Argentina Wheat Export चालू हंगामात Rate Bullish असूनही घटण्याची शक्यता | Wheat Bajarbhav | ॲग्रोवनजागतिक बाजारात गहू निर्यातीत अर्जेंटीना महत्वाचा देश आहे. त्यातच यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर गव्हाची टंचाई असून दर तेजीत आहेत. मात्र दर तेजीत असूनही अर्जेंटीनाची गहू निर्यात यंदा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more6minPlay
May 30, 2022Ukraine Maize, Wheat उत्पादन उद्दिष्ट गाठण्याचा अंदाज | Ukraine Sowing | ॲग्रोवनयुक्रेनमधील वसंत ऋतुतील पेरणी अंतिम टप्प्यात आहे. येथील ३० शेती रशियन सैन्याच्या ताब्यातील क्षेत्रात आहे. तरीही युक्रेनमधील मका आणि गहू उत्पादन यंदा सरकारी उद्दिष्ट गाठण्याची शक्यता आहे. येथील उत्पादनाबाबत जाणकारांनी काय अंदाज व्यक्त केला? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
May 28, 2022इंडोनेशियाने Palm Oil Export Ban काढल्यानंतरही दरवाढ कायम | Palm Oil Bajarbhav | ॲग्रोवनइंडोनेशियाने १९ मे रोजी पामतेल निर्यातबंदी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं पामतलेचे दर कमी होईल, असे वाटत होते. मात्र १९ मे पासून २७ मे पर्यंत पामतेलाच्या दरात साडेचार टक्क्यांची वाढ झाली. या दरवाढीचा बाजारावर काय परिणाम होतो आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
May 27, 2022युक्रेनमध्ये Spring Season Sowing अंतिम टप्प्यात | Ukraine Sowing | ॲग्रोवनयुक्रेनमध्ये युद्धाची धग कायम आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी सरकारच्या उद्दिष्टाऐवढी पेरणी केली. युक्रनमध्ये आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी १२६ लाख हेक्टरवर पेरा केला. मात्र सूर्यफुल पिकाची लागवड घटली. सूर्यफुलाची पेरणी नेमकी किती झाली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
May 26, 2022Title: देशात Palm Oil Import यंदा 19 Percent ने घटणार |Sugar Export|ॲग्रोवनसध्या पामतेलाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे देशात सोयाबीन तेल आणि सूर्यफुल तेलाची आयात वाढत आहेत. त्यातच सरकराने सोयातेल आणि सूर्यफुल तेल आयातीवरील शुल्क रद्द केले. या परिस्थितीत देशात पामतेल आयात कमी होण्याची शक्यता आहे. पामतेल आयात किती कमी होईल? सोयाबीन तेलाची आयात कशी राहील? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more6minPlay
May 25, 2022Sugar Export Ban झाल्याच्या बाजारात अफवा | Sugar Export | ॲग्रोवनभारत सरकारने साखर निर्यातबंदी केल्याची बातमी बाजारात पसरल्यानंतर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सरकारने साखर निर्यातबंदी केली नसूर निर्यातीवर मर्यादा आणल्या आहेत. सरकारने नेमका काय निर्णय घेतला? साखर निर्यातीची काय स्थिती आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.