Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आ... more
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.
May 12, 2022भारतानं Oil Palm Plantation चा अट्टाहास सोडण्याचा सल्ला | Edible Oil Bajarbhav | ॲग्रोवनभारताला गरजेच्या ६५ ते ७० टक्के खाद्यतेल आयात करावी लागते. आयात कमी करण्यासाठी पाम लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र भारताने पाम लागवडीचा अट्टाहास सोडावा. मोहरी आणि सोयाबीनसह इतर तेलबिया पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन दिलास उत्पादन वाढले, असे इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशननं म्हटले आहे. देशाच्या खाद्यतेल आयातीबाबत असोसिएशनने आणखी काय निरिक्षणे नोंदवली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more6minPlay
May 11, 2022उत्पादन घटल्यानं Cotton rate मध्ये मोठी वाढ | Cotton Bajarbhav | ॲग्रोवनचालू हंगामात ब्राझील आणि अमेरिकेत कापसाचे उत्पादन घटले. मात्र चीन आणि भरतात नैसर्गिक संकटांमुळे उत्पादन घटले. कापसाच्या दराने ११ वर्षांतील उच्चांक गाठला. मात्र यासाठी काही घटक कारणीभूत आहेत. त्यामुळे कापूस दरवाढीस कोणते घटक कारणीभूत ठरले? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more7minPlay
May 10, 2022जगात Food Scarcity to 20 Crore People जाणतेय | Food Scarcity | ॲग्रोवनखाण्यासाठी पुरेशा अन्न मिळत नसलेल्या लोकांची संख्या २०२०-२१ मध्ये सर्वाधिक होती. त्यातच युक्रेन-रशिया युद्धामुळं जगभरातील अन्नसाठ्यावर परिणाम झाला आहे. ही परिस्थिती आणखीनच भयानक होण्याची शक्यता आहे. जगात किती लोकांना अन्न टंचाई जाणवते? ही समस्या का निर्माण झाली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more7minPlay
May 09, 2022Soybean Market Rate चांगले राहिल्याने Sowing वाढेल का? | Soyabean Sowing | ॲग्रोवनचालू हंगामात सोयाबीन जागतिक पातळीवर चांगला दर मिळाला. अद्यापही सोयाबीन दर तेजीत आहेत. त्यामुळे भारतासही सर्वंच उत्पादक देशांत सोयाबीन पेरणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगातील आघाडीच्या सोयाबीन उत्पादक ब्राझीलमध्ये चालू हंगामातही पेरणी वाढली होती. पुढील हंगामात येथील परिस्थिती काय राहू शकते? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
May 07, 2022IPGA चा Lentil Import वाढीसाठी Argentina कडे पाठपुरावा | Argentian Lentil | ॲग्रोवनदेशात कडधान्या आयात वाढल्याचा फटका हरभरा, तूर, मुग आणि उडीद दरालाही बसला. तूर आणि हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. असे असतानाही इंडियन पल्सेस अॅन्ड ग्रेन असोसिएशन अर्जेंटीनाकडून मसूर आयातीसाठी प्रयत्न करत आहे. यासाठी असोसिएशन काय करतंय? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more6minPlay
May 06, 2022Agriculture Product Export 2021-22 विक्रमी राहिली | Agriculture Export | ॲग्रोवनदेशातून कृषी उत्पादनांची निर्यात विक्रमी पातळीवर पोचली. निर्यातीने ५ हजार कोटी डाॅलरचा टप्पा गाठला. परंतु गेल्या काही वर्षांत आयातीची गती अधिक राहीली. कृषी उत्पादनांची आयात किती झाली? त्यात किती वाढ नोंदली गेली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more6minPlay
May 05, 2022Indonesian Palm Oil Export Ban मे महिन्यात काढण्याची शक्यता | Edible Oil Bajarbhav | ॲग्रोवनखाद्यतेलासाठी आयातीवरील अवलंबित्व भारताला मागील दोन वर्षांपासून चांगलच भोवलं. इंडोनेशिया मे महिन्याच्या शेवटी पामतेल निर्यातीवरील बंदी उठवण्याची शक्यता आहे. परंतु असे झाले नाही तर काय परिणाम होऊ शकतो? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more6minPlay
May 04, 2022Sunflower Oil Shortage मुळे अनेक देशांत Edible oil दर वाढले | Sunflower Oil | ॲग्रोवनरशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर सूर्यफुल तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. याचा फटका केवळ भारताला बसतोय असं नाही तर जगातील सर्वंच देश अडचणीत आलेत. सूर्यफुल तेलाची टंचाई कोणत्या देशांना जाणत आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
May 03, 2022देशात Sugar Demand विविध क्षेत्रांतून वाढली | Sugar Bajarbhav | ॲग्रोवन देशभरात उन्हाचे चटके वाढत असताना साखर कारखान्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे शीतपेय उद्योगातून वाढलेली साखरेची मागणी व सुरू झालेले सभा, समारंभ याचा सकारात्मक परिणाम साखर मागणीवर दिसून येत आहे. मग बाजारात साखरेची मागणी किती आहे? साखरेचे बाजारभाव काय आहेत? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more7minPlay
May 02, 2022Open Market Chana Rate दबावात असल्याने NAFED Procurement वाढली | Chana Bajarbhav | ॲग्रोवनबाजारात हरभरा आवक वाढली. मात्र खुल्या बाजारात दर हमीभावापेक्षा कमीच आहेत. त्यामुळे सरकारच्या हमीभाव खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. मग या स्थितीत सरकारची हरभरा खरेदी किती झाली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more8minPlay
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.