Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. चला तर मग आ... more
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.
April 30, 2022Global Soybean Production पुढील हंगामात वाढण्याची शक्यता? |Soyaben Bajarbhav | ॲग्रोवनजागतिक सोयाबीन उत्पादनात चालू हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली. तसेच वापरही कमी राहिला. ब्राझील आणि अर्जेंटीनात घटलेल्या उत्पादनामुळे पुरवठा कमी राहिला, असे इंटरनॅशनल ग्रेन्स काऊंशीलने म्हटले आहे. तर पुढील हंगामाबाबत या संस्थेने काय अंदाज व्यक्त केला? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more6minPlay
April 29, 2022Spring Sowing in Ukraine पोचील 36 Lakh हेक्टरवर | Ukraine Sowing | ॲग्रोवनयुक्रेनमध्ये वसंत ऋतुतील पेरणीला वेगात सुरु आहे. आत्तापर्यंत ३६ लाख हेक्टरवर पेरा झाला. परंतु उद्दीष्टाच्या केवळ २५ टक्के लागवड झाली. सरकारने पेरणीसाठी कंबर कसली. मात्र तरीही येथील समस्या कायम आहेत. मग या समस्या कोणत्या? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून....more6minPlay
April 28, 2022ब्राझीलमधून Soybean Oil Import चा मागील Five Years Record मोडला | Soyabean Bajarbhav | ॲग्रोवनभारताने जानेवारी ते मार्च २०२२ या तीन महिन्यांत ब्राझीलमधून सोयातेल आयात वाढविली. यंदा ब्राझीलमधील आयातीने मागील पाच वर्षांचा विक्रम मोडला आहे. पण ब्राझीलमधून यंदा सोयातेल आयात का वाढली? आयात नेमकी कितीवर पोचली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून...more6minPlay
April 27, 2022Argentina Soybean Production 2022-23 च्या हंगामात वाढणार | Soyabean Bajarbhav | ॲग्रोवनचालू हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर तेजीत आहेत. त्यामुळे अर्जेंटीनात २०२२-२३ च्या हंगामात सोयाबीन लागवड ६.५ लाख हेक्टरने वाढेल. तर उत्पादनात मोठी वाढ होईल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला. अर्जेंटीनातील उत्पादन कितीने वाढेल? चालू हंगामातील काय स्थिती आहे? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more6minPlay
April 26, 2022Russia-Ukraine War मुळे Global Food Grains Crisis वाढला | Wheat Bajarbhav | ॲग्रोवनरशिया-युक्रेन युद्धाचा फटका जगाला बसत आहे. रशिया आणि युक्रेन गहू, मका, सूर्यफूल आणि खते उत्पादनात आघाडीवर आहेत. युद्धामुळे या सर्व मालांची निर्यात ठप्प झाली. त्यामुळे दरात वाढ होऊन महागाई वाढली. नेमक्या कोणत्या मालाचे भाव वाढले? भाववाढ किती झाली? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून. ...more6minPlay
April 25, 2022देशातील Pomegranate Turnover मागील तीन वर्षांत घटला | Dalimb Bajarbhav | ॲग्रोवन देशांतर्गत डाळिंबाची दरवर्षी सरासरी २० हजार कोटींची उलाढाल होते. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांत डाळिंबाची उलाढाल कमी झाली. महाराष्ट्रातील घट ही सर्वाधिक आहे. यामागची कारणे कोणती आहेत? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीन मधून. ...more7minPlay
April 23, 2022सरकारचे Record Crop Production चे अंदाज नेहमीच का चुकतात? | Market News | ॲग्रोवनकेंद्र सरकार असो वा राज्य सरकार, दरवर्षी हंगामाच्या सुरुवातीला विक्रमी पीक उत्पादनाचे अंदाज जाहिर केले जातात. मात्र नंतर त्यात कपात केली जाते. मात्र याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. पण सरकारच्या आकड्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान कसे होते? यंदा उत्पादनाचे काय अंदाज आहेत? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीन मधून. ...more8minPlay
April 22, 2022सरकारचा Fertilizer Subsidy Cost यंदा विक्रमी पातळीवर पोचणार | Fertilizer BajarBhav | ॲग्रोवनखत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मागील दोन वर्षांपासून मोठी वाढ झाली. त्यामुळे खतांचे दरही वाढले. परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारला खत अनुदानावरील खर्च वाढवावा लागेल. त्यामुळे हा खर्च यंदा विक्रमी पातळीवर पोचेल. पण हा खर्च नेमका किती होऊ शकतो? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीन मधून. . ...more6minPlay
April 21, 2022Ukraine Foodgrain Export एप्रिल महिन्यात काहीसा वाढला | Ukraine Export | ॲग्रोवनरशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे युक्रेनची शेतीमाल निर्यात घटली. एप्रिल महिन्यात निर्यातीत काहीशी वाढ झाली. मात्र रेल्वेच्या उपलब्धतेमुळे निर्यातीत अडथळे निर्माण होत आहे? ऐकुयात आजच्या मार्केट बुलेटीन मधून....more6minPlay
April 20, 2022देशात यंदा Kharif Season ला पोषक वातावरण | Foodgrain production| ॲग्रोवनयंदा देशात माॅन्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदजा हवामान विभागाने वर्तविला. तसेच देशात सर्वसाधारण पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने २०२२-२३ च्या खरीप हंगामात विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण केंद्राने नेमके किती उत्पादनाचा अंदाज ठेवला? ऐकुयात आजच्या मार्केट बुलेटीन मधून. ...more8minPlay
FAQs about Shet Market:How many episodes does Shet Market have?The podcast currently has 793 episodes available.