
Sign up to save your podcasts
Or


विश्व स्वधर्म सुर्ये पाहो –
संत ज्ञानेश्वर माऊली समग्र विश्वासाठी पसायदान मागते . आत्यंतिक
अब हरी है, मै नाहि-
परमेश्वराचे महान भक्त संत कबीर म्हणतात “अब हरी है, मै नाहि “ संत कबीर जे स्वताला “मी नाही” म्हणतात. जर मीच नाही तर “ अब हरी है मै नाही” हे ते कसे म्हणू शकतात? माझा आत्मविश्वास आहे की संत कबीर जे सांगत आहेत ते अंतिम सत्य आहे. तेच आता ऐकू या या एपिसोड मधून.
शब्दांशिवाय संवाद – दूसरा असल्याशिवाय अनुवाद शक्य आहे का
ठेविले अनंते तैसेची रहावे –
वास्तविक ज्याने मला ठेवले आहे तो अनंत कोण ? हा जो मला ठेवणारा अनंत, तो मुळात कसा आहे ? त्याला मी कसे रहावे हे आभिप्रेत आहे? हे सारे प्रश्न भविकाला पडत नसतील पण भक्ताला मात्र पडतात हे खरे? किंबहुना ज्याला पडतात तोच भाविक भक्त होण्याची शक्यता असते. भक्ताचे प्रश्न केवळ कुतुहल वा जिज्ञासा एवढ्या पुरते नसतात. भक्ताचे प्रश्न पडत नाहीत तर कायमचे समोर उभे रहातात ठामपणे अन भक्ताला भक्तीच्या दिशेनं पुढे नेत असतात ध्यासापोटी. हा
जेणे बोले विठ्ठल डोले -
संतांचे सहज बोलणे हा त्यांच्या अलौकिक आंतरिक आनंदाचा सहज
देवाच्या या आनंदाचे –
सर्वसाधारपणे आपण सारेच, काहीतरी करून आनंद घेत असतो . कुणी आवडीचे पहातो, कुणी खातो कुणी ऐकतो, कुणी स्पर्श करून तर कुणी गंध घेऊन आनंद अनुभवत असतो. म्हणजेच आनंदासाठी कृती
कृष्ण मज ना वेगळे पाही –
कृष्ण भक्त राधेचे हे बोल आहेत. असे का बरे बोलते राधा? एवढेच नाही तर ती पुढे स्पष्टपणे , ठामपणे सांगते – मी मग त्याची होऊनि राही – कृष्णाचा शोध घेता घेता राधा कृष्णस्वरूप हौऊनि राहिली. कशी ? तेच ऐकू या एपिसोड मधून.
आकळावा श्रीपती येणे पंथे - जर हा भगवंत अनुभवाचा व्हायचा असेल तर संतांचा संग आवश्यक आहे , सद्गुरू सहवास आवश्यक आहे. पण या सहवासातून मनास भगवंताचा ध्यास नाही लागला तर मनोमार्ग सुरूच होत नाही. मनाला गती मिळणे पुढची गोष्ट आहे. देव स्वानुभवाचा होणे यालाच आकळावा श्रीपती म्हणतात. आता हा मनोमार्ग कसा घडतो काही कथन घडत आहे या एपिसोड मधून
निवृत्ति तिष्ठतु एकरूप चित्ति-
From the publisher's feed