Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

By Vechleli PhuleSociety & CultureArtsBooks
Download on the App Store

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast episodes

  • पक्ष्यांचे ठसे | Pakshyanche Thase

    सकाळी पक्ष्यांची किलबिल, त्यांचे आकाशातील उडणारे मस्त थवे हे अगदी न चुकणारं रोजचं दृश्य. ऊन, वारा, पाऊस यापैकी कशाचीही तमा न बाळगता ते स्वैरपणे संचार करत असतात. जणू ते आकाशाला जिवंतपणा आणतात. चला तर मग आपण पण एक चक्कर मारुया त्यांच्या जगात.


    कविता

    १. कवितासंग्रह- पक्ष्यांचे लक्ष्य थवे

    कवी - ना. धो. महानोर


    २. पारवा

    कवितासंग्रह - फुलराणी

    कवी - बालकवी


    ३. विहगास

    कवितासंग्रह - प्रतिभा

    कवी - बा.भ.बोरकर


    #PakshyancheThase #MarathiKavita #Kavita #NaDhoMahanor #Balkavi #BhaBaBorkar

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    12 min
  • सूर आनंदघन

    सुरांच्या पावसात भिजायला लहान-थोरांना अगदी खूप आवडतं. ताल सूर आपलं मन रिझवतात. आनंद असो,दुःख असो ते आपल्या नेहमी सोबत राहतात. चला, शब्दांसोबत या सुरांच्या दुनियेत हरवून जाऊयात.


    1. लय

    कवी सुधीर मोघे

    कवितासंग्रह लय


    2. सूर आनंदघन

    कवी मंगेश पाडगावकर

    कवितासंग्रह सूर आनंदघन


    3. मैफिल

    कवी प्रभा अत्रे

    कवितासंग्रह अंत:स्वर

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    8 min
  • गोड गोड बोला

    संक्रांत. आपल्या सर्वांना पुन्हा लहानपण देणारा सण. तिळगुळाच्या वड्या, बाजरीची भाकरी, रंगीबेरंगी पतंग उडवणे. आपण आज करूया त्या पतंगाच्या गोष्टी गोड गोड बोलताना.


    1. कागदी पतंग

    कवी - माधवनुज

    कवितासंग्रह - आठवणीतल्या कविता 2


    2. शब्दधून

    कवी-सुधीर मोघे

    कवितासंग्रह - आरसपाणी

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    10 min
  • रे मुशाफिरा

    प्रवास हा आयुष्याचा अविरत भाग. कित्येक गोष्टी शिकवणारा, मन जागं करणारा, डोळे उघडणारा हा प्रवास जरुरी असतोच. चला तर मग जाऊयात दूर देशा आणि घेऊयात जीवनाची मजा.


    कविता - चाललो पुढे मी

    कवी - सुरेश भट

    कवितासंग्रह - रसवंतीचा मुजरा


    कवी- वसंत बापट

    कवितासंग्रह - प्रवासाच्या कविता

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    9 min
  • चांदणचुरा

    चांदण्यांनी भरलेलं आकाश किती  सुंदर दिसतं ना.कित्येकदा आपण स्वतःला त्या सौंदर्यात हरवून बसतो. आज त्या नक्षत्राच्या गावा जाऊयात या अक्षरांच्या वाटेवरून.


    चांदणे

    कवी - इंदिरा संत

    कवितासंग्रह - शेला


    तारका

    कवी - कुसुमाग्रज

    कवितासंग्रह - करार एक ताऱ्याशी

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    8 min
  • पितात सारे गोड हिवाळा

    जानेवारी महिना आणि थंडी हे समीकरण अगदीच ओळखीचं. पावसाळा त्याच्या प्रेम कवितांसाठी आणि उन्हाळा आंब्यासाठी खूपच चर्चिला जातो. बिचाऱ्या या ऋतुकडे थोडं दुर्लक्ष होतं. बघूयात आपली कवी मंडळी काय म्हणतेय थंडी बद्दल.


    1.हिमलाट

    कवी- कुसुमाग्रज

    कवितासंग्रह - विशाखा


    2.पितात सारे गोड हिवाळा

    कवी - बा सी मर्ढेकर

    कवितासंग्रह - मर्ढेकरांची कविता

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    9 min
  • नवीन सुरुवात
    आपण लवकरच २०२३ या नवीन वर्षात पदार्पण करणार आहोत. जुनं वर्ष कसंही असलं तरी आपण पुन्हा नव्या जोमाने या नव्या वर्षाकडे वाटचाल करणं गरजेचं आहे.ते नव्या उमेदीने कसं करता येईल या बद्दल बोलतायत आपले मित्र आज.

    Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

    7 min

About Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

From the publisher's feed

Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that…