
Sign up to save your podcasts
Or


विषय - देवयोद्धा या पुस्तकाचा परिचय
आवाज - इंद्रजितसिंह वि घोरपडे (हिंदुराव) गजेंद्रगडकर
पुस्तकाचे नाव - देवयोद्धा
लेखक - काका विधाते
प्रकाशन - प्रफुल्लता प्रकाशन
काका विधाते लिखित, थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदिप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी - “देवयोद्धा” या कादंबरीचा परिचय
हे पुस्तक आमच्या वेबसाइट वर ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक-
https://granthpremi.com/products/devyoddha/
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे.
ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
#neemtreetechlabs #bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #KakaVidhate #Devyoddha #bookintro #MarathiSahitya #MarathiLiterature #Granthpremipodcast #MarathiPodcast
#फिरुनीपुन्हाबहरेनमी #काकाविधाते #प्रफुल्लताप्रकाशन #ग्रंथप्रेमी #मराठीपुस्तके #मराठीलेखक
#देवयोद्धा #मराठीसाहित्य #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट
Music by KamaleshSiddu from Pixabay
विषय - फिरुनी पुन्हा बहरेन मी या पुस्तकाचा परिचय
पुस्तकाचे नाव - फिरुनी पुन्हा बहरेन मी
लेखक - डॉ रुपाली शिंदे भोसले
प्रकाशन - अशोक आयर्वेद प्रकाशन
४०शी मधे स्रियांना, पुन्हा या नवीन टप्प्यावरचा, प्रवास कसा सुरु करावा या साठी प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शन करणारे पुस्तक!
हे पुस्तक आमच्या वेबसाइट वर ऑनलाईन विकत घेण्यासाठी लिंक-
https://granthpremi.com/products/firuni-punha-bahren-mi
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे.
ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Music Downloaded from Youtube Audio Library
This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book / audiobook!
#neemtreetechlabs #bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #DrRupaliBhosaleShinde #PhiruniPunhaBahrenMi #bookintro #MarathiSahitya #MarathiLiterature #Granthpremipodcast #MarathiPodcast
#फिरुनीपुन्हाबहरेनमी # डॉरुपालीशिंदेभोसले #अशोकआयर्वेदप्रकाशन #ग्रंथप्रेमी #मराठीपुस्तके #अभिवाचन #मराठीलेखक
#मराठीलेखक #मराठीसाहित्य #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट
विषय - सहावे सुख - या यशवंत पाटणे लिखित पुस्तकामधून एका प्रकरणाचे अभिवाचन
पुस्तकाचे नाव - सहावे सुख
लेखक - यशवंत पाटणे
प्रकाशन - शब्द प्रकाशन
‘सहावे सुख’ पाच सुखाहून फार वेगळे आणि दुर्मिळ आहे. दुर्लभ आहे. प्रयत्नांच्या पाऊलवाटेने जाताना आपल्या आयुष्यामध्ये अचानकपणे असा एखादा क्षण येतो किंवा असा एखादा प्रसंग घडतो, की आपण आतून बाहेरून मोहरून जातो. याचा आणि ग्रंथांचा काय संबंध जाणून घेऊया या एपिसोड मध्ये.
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे.
ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book / audiobook!
Music Credit - Music by Lesfm from Pixabay
#bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #YashwantPatne #SahaveSukh #bookreading #MarathiSahitya #MarathiLiterature #Granthpremipodcast #MarathiPodcast
#सहावेसुख #यशवंतपाटणे #शब्दप्रकाशन #ग्रंथप्रेमी #मराठीपुस्तके #अभिवाचन #मराठीलेखक
#मराठीलेखक #मराठीसाहित्य #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट
विषय - अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम - या दिनकर जोशी लिखित पुस्तकामधून एका प्रकरणाचे अभिवाचन
पुस्तकाचे नाव - अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम
लेखक - दिनकर जोशी
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग होऊझ
राम आणि रावण यांच्याबद्दलच्या अनेक कथा वेगवेगळ्या प्रदेशात आणि विविध भाषांत सांगितल्या जातात. प्रत्येक कथेत स्थानिक संदर्भ जोडले जातात. त्याचबरोबर त्या त्या कथांमध्ये दोघांबाबतचे वर्णनही वेगळे असते. अनेक दावे आणि प्रतिदावे हे कथाकार करत असतात. दिनकर जोशी यांनी वाल्मीकी रामायणाचा आधार घेत इथे ही रामकथा लिहिली आहे. राम आणि रावण यांच्याबद्दलच्या विविध कथांचा वेध घेत या पुस्तकात जी मांडणी केली आहे ती वाचनीय झाली आहे. जोशी यांनी गुजराथीत लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद सुषमा शाळिग्राम यांनी केला आहे.
This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book / audiobook!
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे.
ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
#bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #DinkarJoshi #AyodhyechaRavanAniLankechaRam #bookreading #MarathiSahitya #MarathiLiterature #Granthpremipodcast #MarathiPodcast
#अयोध्येचारावणआणिलंकेचाराम #दिनकरजोशी #ग्रंथप्रेमी #मराठीपुस्तके #अभिवाचन #मराठीलेखक
#मराठीलेखक #मराठीसाहित्य #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट
विषय - "इमोशनल हायजॅक " - या मनोज अंबिके लिखित पुस्तकामधून "मला टेन्शन आलंय " प्रकरणाचे अभिवाचन
पुस्तकाचे नाव - इमोशनल हायजॅक
लेखक - मनोज अंबिके
प्रकाशन - माय मिरर पब्लिकेशन
या जगात असं कुणीच नाही ज्याला भावना नाहीत. प्रत्येकाला भावना असतातच; मग तो लहान असो किंवा मोठा असो, कुठल्याही देशाचा, धर्माचा असो. माणूस म्हटलं की, भावना या आल्याच. माणूसच काय, प्राण्यांनाही भावना असतात. परंतु माणूस मात्र भावनांप्रती जास्त संवेदनशील असतो. या जगामध्ये भावनेच्या आहारी जात नाही असाही माणूस सापडत नाही. त्याचबरोबर ज्याच्या भावना आजपर्यंत कधी हायजॅक झाल्याच नाहीत किंवा होतच नाहीत, अशीही व्यक्ती सापडणार नाही. शरीर म्हटलं की भावना आल्या. भावना म्हटल्या की हायजॅक होणं आलंच. आपल्या आजूबाजूलाही रोज खूप जण इमोशनल हायजॅक होत असतात.
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे.
ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
#bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #ManojAmbike #DwitiyaSonawane #EmotionalHijack #bookreading
#इमोशनलहायजॅक #मनोजअंबिके #ग्रंथप्रेमी #मराठीपुस्तके #अभिवाचन #मराठीलेखक
विषय - "उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा" - सुरेश हावरे या पुस्तकामधून "कार्यारंभ" प्रकरणाचे अभिवाचन
सादरकर्ती - द्वितीया सोनावणे
पुस्तकाचे नाव - उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा
लेखक - सुरेश हावरे
प्रकाशन - रोहन प्रकाशन
केवळ पैशाचंच पाठबळ असल्यास यशस्वीपणे उद्योग करता येतो या जनमानसात सर्वसाधारणपणे असलेल्या समजुतीलाच हावरे यांनी छेद दिला आहे. भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो. मात्र व्यवसाय करण्यासाठी मुख्य भांडवल तुमच्यापाशी आवर्जून हवं असतं ते दुर्दम्य इच्छाशक्तीचं, आत्मविश्वासाचं व व्यावसायिक वृत्तीचं! हा मूलभूत मंत्र आत्मसात करण्यासाठी आणि पुढे प्रत्यक्षात व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी लागणार्या घटकांची चर्चा ते विस्तृतपणे पुस्तकातून करतात. उद्योगाची उभारणी कशी करावी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग, रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ कशी करावी असे महत्त्वाचे विषय त्यांनी यात हाताळले आहेत. जो स्वत:च्या अनुभवातून शिकतो, तो हुशार माणूस समजला जातो पण जो इतरांच्या अनुभवातून शिकतो तो खरा चाणाक्ष माणूस. त्यामुळे नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणार्या तरुणांसाठी हे अनुभवाचे बोल अत्यंत उपयोगी पडतील. ‘उद्योजक हा राष्ट्राची संपत्ती निर्माण करणारा मुख्य घटक असतो’ असं मत हावरे आत्मविश्वासपूर्वक व्यक्त करतात. अनेक वर्षं यशस्वीपणे बांधकाम क्षेत्रातील उद्योगधुरा सांभाळणार्या हावरे यांचे अनुभवाचे बोल नवउद्योजकांसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरतील
पुस्तक विकत घेण्यासाठी - www.granthpremi.com
#bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #SureshHawre #UdyogTumchaPaisaDusryacha
#उद्योगतुमचापैसादुसऱ्याचा #सुरेशहावरे #ग्रंथप्रेमी #मराठीपुस्तके #अभिवाचन #मराठीलेखक #मराठीलेखक
विषय - "एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे" या पुस्तकाचे श्री दिलीप निंबाळकर यांनी केलेले परीक्षण "नाते निसर्गाशी" या पुस्तकामधून मधुन.
पुस्तकाचे नाव -
१. एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे - राजहंस प्रकाशन
२. नाते निसर्गाशी - श्री दिलीप निंबाळकर - प्रफुल्लता प्रकाशन
प्रकार - प्रवासवर्णन, निसर्ग विषयक, पर्यावरण
एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे यांच्यासारखेच एखादे वेड आपल्यालाही लागावे, असे तीव्रतेने वाटावे, असे त्यांचे हे पुस्तक आहे. या रानवेड्याच्या शोधयात्रेतूनच एक संशोधकाचा जन्म झाला आहे.मदुमलाईच्या जंगलातील हा विलक्षण अनुभव आहे. मदुमलाईचा परिसर, मासिनागुडी, अनाईकट्टी, हत्तींचे रास्ता रोको, वीरप्पन, रानकुत्री,मासेमारी, कुडकोबन आदी प्रकरणांतून मदुमलाईचे जंगल उलगडत जाते.
नाते निसर्गाशी - सुमारे ३५ नामवंत निसर्ग अभ्यासक व कार्यकर्ते, यांच्या पन्नासावर पुस्तकांच्या मनस्वी धांडोळा घेणारे हे लेखन आहे. त्यामध्ये बहुसंख्य मराठी लेखकांच्या पुस्तकांचा समावेश असून काही परभाषिक साहित्यिकांच्या अनुवादित लेखनाचाही अंतर्भाव केलेला आहे. पर्यावरण आणि निसर्ग क्षेत्रातील, व्यासंगी लेखकांची या पुस्तकातील मांदियाळी बघून आणि आणखीही कितीतरी राहिलेल्यांचा विचार करता, मायमराठी राजभाषेतील, निसर्गसाहित्यही किती समृद्ध आहे, याची सुखद जाणीव आपल्याला प्रसन्न करते. हे पुस्तक सर्व विद्यालय - महाविद्यालयात आणि हरेक ग्रंथालयात असलेच पाहिजे असे माझे आग्रही मत आहे.
श्री. द. महाजन
To buy these books online, Pls. visit - https://granthpremi.com/products/nate-nisrgashi
#bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #dilipnimbalkar #krushnmeghkunte #DwitiyaSonawane #ekaranvedyachishodhyatra #natenisargashi
#ग्रंथप्रेमी #मराठीपुस्तके #अभिवाचन #मराठीलेखक #दिलीपनिंबाळकर #कृष्णमेघकुंटे #एकारानवेड्याचीशोधयात्रा #नातेनिसर्गाशी
विषय - "मस्तानी कुलवती की कलावंतीण - काही प्रश्न" या प्रकरणाचे अभिवाचन - "देवयोद्धा" या महाकादंबरी मधुन.
पुस्तकाचे नाव - देवयोद्धा
प्रकार - ऐतिहासिक, थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी
लेखक - श्री काका विधाते
प्रकाशन - प्रफुल्लता प्रकाशन
देवयोद्धा - हे पुस्तक म्हणजे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदीप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी आहे. थोरले बाजीराव पेशवे यांच्या समग्र जीवनाचा आणि सन १६८९ ते १७४० या ५२ वर्षांत मराठ्यांनी साम्राज्य निर्माणाचा जो प्रचंड खटाटोप केला त्या प्रयत्नपर्वाचा वेध घेणारे हे पुस्तक आहे. थोरले बाजीराव पेशवे म्हणजे पराक्रमात तेजाने तळपलेलं एक झुंझार, झंझावाती आयुष्य ! अनेक अस्सल ऐतिहासिक संदर्भ साधनांचा शोध घेऊन आणि इतिहासाशी प्रमाण राखून तो झंझावात कवेत घेण्याचा हा एक प्रयत्न प्रसिध्द कादंबरीकार काका विधाते ह्यांनी त्यांच्या ह्या महाकादंबरीत केला आहे. या महाकादंबरी संचात ३ खंड आणि एक पुस्तिका आहे. ३ खंडात संपुर्ण कादंबरी सामावलेली आहे, तर पुस्तिकेत अनेक इतिहासकारांच्या बाजीरावांवरील प्रतिक्रिया, बाजीरावांच्या जीवनाचा कालानुक्रम, मस्तानी कुलवती की कलावंतीण या बद्दलचे विचार, नकाशे, छायाचित्रे, वंशावळ व इत्यंभुत संदर्भसुची दिलेली आहे. त्यामुळे हि बाजीराव पेशवेंच्या जीवनावरील एक भूतो न भविष्यति अशी एक महाकादंबरी ठरलेली आहे.
पुस्तक विकत घेण्यासाठी - https://granthpremi.com/products/devyoddha
#neemtreelabs #bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #KakaVidhate
#काकाविधाते #ग्रन्थप्रेमी #मराठीपुस्तके #अभिवाचन #मराठीलेखक #देवयोद्धा
विषय - "वाडगाभर निर्जीव अन्न" या प्रकरणाचे अभिवाचन - "उदरस्थ नैवेद्य ते चिअर्स" पुस्तकामधुन.
पुस्तकाचे नाव - उदरस्थ नैवेद्य ते चिअर्स
प्रकार - पाकशास्त्र, आयुर्वेदिक आहार
लेखक - वैद्य रूपाली पानसें
प्रकाशन - रसिक आंतरभारती
उदरस्थ नैवेद्य ते चिअर्स - आहाराच्या पॊटात काय आहे ते किती खावे हे जाणून घेउ या... थोडक्यात काय तर या पॊटाचं गुपित ओठांवर आणू या.
वैद्य रुपाली पानसे कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी - https://rupalipanse.com
#bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #RupaliPanse
#ऊदरस्थ #वैद्यरुपालीपानसे #ग्रन्थप्रेमी #मराठीपुस्तके #अभिवाचन #मराठीलेखक #वाडगाभरनिर्जीवअन्न
विषय - मराठी पुस्तक Review (Marathi Book Review )
Podcast Host - Dwitiya Sapkal / Sonawane
पुस्तक परिचय
पुस्तक - मून टाइम
लेखिका - गीता बोरा
प्रकार - माहितीपर. पाळी, ऋतुस्त्राव याबद्दल शास्त्रोक्त माहिती देणारी, हि एक चित्रकथा आहे. वय वर्षे ८ ते १८ पर्यंतच्या मुलीं आणि त्यांच्या पालकांसाठी हे पुस्तक आहे.
प्रकाशक - Spherule Foundation - https://spherule.org/, Email: [email protected]
हे पुस्तक एका कॉमिक च्या स्वरूपात आहे. यामध्ये एका मुलीला अचानक पाळी येते आणि मग तिला एक डॉक्टर मावशी, साध्या सोप्या भाषेत आणि चित्रांद्वारे सर्व माहिती समजावून सांगते. पुस्तकाचे वाचक मुली आहेत, हे लक्षात घेऊन हे पुस्तक लिहिले असल्यामुळे, ते कुठेच बोजड होत नाही, इन फॅक्ट, पालक म्हणून, आपल्याला देखील , ते वाचायला अतिशय सोपे आणि इंटरेस्टिंग वाटते.
बऱ्याच भारतीय , इंग्लंड आणि अमेरिकन डॉक्टर्स च्या चमूने, या पुस्तकावर शिक्कामोर्तब केलेले आहे. या पुस्तकातील, डॉक्टर्सच्या विशेष विभागामध्ये, डॉक्टरांची ओळख आणि आपल्या मुलींसाठी त्यांनी दिलेले अमूल्य सल्ले, याची नोंददेखील केलेली आहे.
Music Credits:
––––––––––––––––––––––––––––––
Track: SkyHigh — Enine [Audio Library Release]
Music provided by Audio Library Plus
Watch: https://youtu.be/q-lf6x9cVXw
Free Download / Stream: https://alplus.io/skyhigh
––––––––––––––––––––––––––––––
From the publisher's feed