Life Transformation Series

Life Transformation Series

By Uchita ThorwatArtsBooks
Download on the App Store

Life Transformation Series episodes

  • या ५गोष्टी तुम्हाला अपयशातून बाहेर पडायला मदत करतील.
    सगळे लोकं यश मिळू इच्छितात. सगळ्यांनाच वाटतं अपयश त्यांच्यापर्यंत पोहोचू नये. यासाठी लोक खूप प्रयत्न ही करतात. काही लोकं यशस्वी होण्यासाठी खूप मोठे मोठे प्लॅन बनवतात, पण तरीही बरेचसे लोक अपयशी होतात. असं का बर होत असेल? तुमच्या सोबत ही असंच काहीसं घडत असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत जरूर ऐका.
    8 min
  • रिजेक्शन च्या तणावापासून वाचण्यासाठी जबरदस्त १३ टिप्स. (भाग:१)
    किशोरवय हे पाखरू होऊन बागडण्याचं वय आणि आपण असाच विहार करत असतो. आपल्याला हे जग खूप सुंदर वाटतं असतं आणि मग कधीतरी आपला सामना या रिजेक्शनशी होतो आणि आपलं सगळं आयुष्यच बदलून जातं. काही मुलं मात्र याला सकारात्मकतेने घेतात पण काही मात्र तुटून जातात. आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला अशा १३ टिप्स सांगणार आहे, ज्यांचा अवलंब करून तुम्हीं रिजेक्शन चा सामना हसत हसत करू शकता.
    या टिप्स समजून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.
    https://yuwaspandan.blogspot.com/2021/01/Rejection.html
    7 min
  • किशोरवयीन मुलांच्या आहारात असलेच पाहिजेत हे ५ घटक.
    सागर 16 वर्षांचा 10वीत शिकणारा मुलगा. कन्सल्टटिंग वेळी त्याची आई माझ्याशी बोलताना म्हणाली की सागर हल्ली घरात व्यवस्थित जेवतच नाही, रोज संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर जेवून येतो. सकाळीही कितीही चांगला नाश्ता असला तरी नूडल्स, पास्ता यांसारखे पदार्थ करून खातो किंव्हा मग ब्रेड बिस्कीट. कोरोनासदृश्य परिस्थितीमध्ये बाहेरचं खाणं कितपत योग्य आहे? शिवाय रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल तर या पदार्थांनी ती कशी वाढेल? ही समस्या फक्त सागरच्या आईचीच नाही तर तमाम किशोरवयीन मुलांच्या पालकांची आहे… आजच्या या ब्लॉग मध्ये आपण जाणून घेणार आहोत किशोरवयीन मुलांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा. तुम्हालाही याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर माझा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
    8 min
  • किशोरवयीन मुलांकडून घडतात या ५ चुका
    तुम्ही 13 ते 19 या वयोगटातील आहात का?
    तुमच्यात होणाऱ्या अनेक बदलांमुळे तुम्ही खूप गोंधळून जाता का?
    नेमक्या कोणत्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत याविषयी तुम्हाला अनेक प्रश्न पडतात का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर माझा हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे.
    http://yuwaspandan.blogspot.com/2020/11/5.html
    6 min
  • किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी जबरदस्त १५ टिप्स. (भाग:१)
    तुम्हीं 13 ते 19 या वयोगटातील आहात का?
    तुमची मनःशांती ढळली आहे असं तुम्हांला वाटतंय का??
    तुमचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा असं तुम्हांला वाटतंय का??
               या  तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो अशी असतील तर हा एपिसोड तुमच्यासाठीच आहे.
    8 min
  • किशोरवयीन मुलांबाबत असलेले ५ गैरसमज
    बालपण संपून तारुण्य सुरू होईपर्यंतच्या संक्रमण काळाला 'किशोरवय' म्हणतात. या वयात मुला-मुलींमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होतात. या होणाऱ्या बदलांमुळे मुलं थोडी गोंधळून जातात. हा आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा काळ असला तरीही मुलांसाठी तो आव्हानात्मक असतो.
    7 min
  • किशोरवयीन मुलांच्या बदलत्या स्वभावाला सांभाळण्यासाठी ६ टिप्स
    तुमची मुलं 13 ते19 या वयोगटातील आहेत का?
    या मुलांच्या बदलत्या स्वभावाला कसं सांभाळावं, असा प्रश्न सतत तुम्हाला पडतो का?
    या दोन्हीं प्रश्नांची उत्तरं हो असतील तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच आहे.
    9 min

About Life Transformation Series

From the publisher's feed

The power of positive thinking

More shows like Life Transformation Series

The Diary Of A CEO with Steven Bartlett by DOAC

The Diary Of A CEO with Steven Bartlett

8,343 Listeners

Million Dollaz Worth Of Game by Barstool Sports

Million Dollaz Worth Of Game

10,933 Listeners

The Positive View Podcast - Discovering the Power of Positivity in Life by The Positive View Podcast

The Positive View Podcast - Discovering the Power of Positivity in Life

13 Listeners

JIM ROHN by JIM ROHN TALKS

JIM ROHN

370 Listeners

The Mel Robbins Podcast by Mel Robbins

The Mel Robbins Podcast

18,908 Listeners

Escaping the Drift with John Gafford by John Gafford

Escaping the Drift with John Gafford

324 Listeners

Motivational Speeches by Coach Pain and Motiversity by Coach Pain

Motivational Speeches by Coach Pain and Motiversity

179 Listeners

Make Yourself by Teni Panosian

Make Yourself

36 Listeners

The Magic of Positive Thinking by Americaneagle.com Studios

The Magic of Positive Thinking

14 Listeners

The Jefferson Fisher Podcast by Civility Media

The Jefferson Fisher Podcast

8,464 Listeners

Optimism: Embracing The Power of Positive Thinking by Inception Point AI

Optimism: Embracing The Power of Positive Thinking

0 Listeners