Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Life Transformation Series:How many episodes does Life Transformation Series have?The podcast currently has 81 episodes available.
January 30, 2021किशोरवयीन मुलांनी केल्याचं पाहिजेत या ७ morning ritualsसकाळी उठल्याबरोबर, जर आपण काही गोष्टींची काळजी घेतली आणि आपल्या कामांमध्ये काही गोष्टींचा समावेश केला तर आपण आनंदी, उर्जावान आणि दिवसभर सकारात्मक राहू शकतो. हे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवेल आणि अभ्यास किंवा इतर कामात तुमची कामगिरीही चांगली राहील. आजच्या या ब्लॉग मध्ये मी अशाच काही महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपण आपल्या नित्यक्रमात समाविष्ट केल्या पाहिजेत. त्यामुळे खालील लिंक वर क्लिक करून माझा नवीन ब्लॉग नक्कीच वाचा.👇http://uchitathorwatsant.blogspot.com/2021/01/morning-rituals.html...more8minPlay
January 25, 2021विशीच्या आधी मुलांना माहीत असायलाच हव्यात या ५ गोष्टी.तुमचं वय 13 ते 19 या वयोगटातील आहे का??तुमच्या सवयी चांगल्या असाव्यात असं तुम्हाला वाटतंय का?? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच आहे....more9minPlay
January 24, 2021किशोरवयीन मुलांसोबतच नातं सुधारण्यासाठी जबरदस्त 7 टिप्सतुमचं मुलं हल्ली खूप चिडचिड झालंय का?तुमची मुलं हल्ली तुमचं काहीच ऐकत नाहीत का?तुमची मुलं हल्ली त्यांच्याच कोशात राहत आहेत असं तुम्हांला वाटतंय का??या तिन्ही प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच आहे....more8minPlay
January 23, 2021किशोरवयीन मुलांच्या सर्वांगिण व्यक्तिमत्त्व विकासासाठी जबरदस्त १५ टिप्स.तुम्हीं 13 ते 19 या वयोगटातील आहात का?तुमची मनःशांती ढळली आहे असं तुम्हांला वाटतंय का??तुमचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा असं तुम्हांला वाटतंय का?? या तिन्ही प्रश्नांची उत्तरं हो अशी असतील तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच आहे....more14minPlay
January 21, 2021२०२१ मध्ये किशोरवयीन मुलांनी अंगिकारल्याच पाहिजेत या ९ सवयीमी तुम्हाला अशा ९ सवयी सांगणार आहे , ज्या तुम्ही येत्या वर्षात अंगीकारलेल्या तर भविष्यात तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. या सवयी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी माझा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका....more8minPlay
October 28, 2020Art of happinessआनंदी राहणं ही एक कला आहे व आपण ही प्रयत्नपूर्वक अवलंबवू शकतो. तुम्हाला ही कला शिकायची असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका...more28minPlay
FAQs about Life Transformation Series:How many episodes does Life Transformation Series have?The podcast currently has 81 episodes available.