Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
मला पुस्तक खुप खुप आवडतात. पुस्तकांनी आयुष्य समृद्ध होत. मला ठावुक आहे की तुम्हालाही पुस्तक खुप आवडतात. मला आवडलेली पुस्तक मी खास तुमच्यासाठी आणली आहेत. कशी वाटतात ते सांगा. त्यावर आपण गप्पा मारुयात. ... more
FAQs about मी पुस्तक प्रेमी:How many episodes does मी पुस्तक प्रेमी have?The podcast currently has 44 episodes available.
September 24, 2022लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लेखक... डॉ सदानंद मोरे.... पुस्तक परिचय... ॲड प्रमोद ढोकलेसहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा काही अटींवर माफ करण्यास ब्रिटीश सरकार तयार होते. परंतु अशा पद्धतीने अटी स्वीकारणे आणि सुटका करून घेणे म्हणजे आपल्याच हाताने आपल्या जीवन कार्यावर हरताळ फासणे आहे मी केवळ स्वतः करता किंवा कुटुंबाकरता जगत नसून सदैव लोकसेवेचे कर्तव्य बजावत आलो आहे. असं म्हणत त्यांनी माफी नाकारली' टिळक नक्की कसे होते हे समजून. घेण्यासाठी हे पुस्तक महत्वाचे आहे....more17minPlay
September 24, 2022आमदार आचार्य अत्रेआमदार आचार्य अत्रे यांची विधान सभेतील भाषणे आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात .आचार्य अत्रे यांच्या पहाडी व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात महाराष्ट्र का पडला हे पुस्तक वाचल्यावर कळतं. त्यांचं मद्द्यप्रेम त्यांनी कधीही लपवलं नाही. विधानसभेत त्यांनी दारूबंदीचा निषेध करताना केलेलं भाषण आपली चांगलीच करमणूक करत .संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी केंद्र सरकारला आपल्या घणाघाती भाषणांनी जेरीला आणल. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात आचार्य अत्रे यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे ....more17minPlay
September 24, 2022स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवदेशाला स्वातंत्र्य मिळाले पण नागरीकांच्या स्वातंत्र्याचा दिवसोंदिवस संकोचच!...more13minPlay
August 17, 2022स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी लोकशाहीची बहात्तरीच! — ॲड प्रमोद ढोकलेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/08/14/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%a4/...more13minPlay
July 11, 2022काळे करडे स्ट्रोक्स .... लेखक प्रणव सखदेव .... पुस्तक परिचय - अॅड प्रमोद ढोकलेसमीर या मनस्वी तरुणाची ही गोष्ट आहे. त्याच्या आयुष्यातील प्रसंग त्याने दिलेला प्रतिसाद लेखकाने विलक्षण ताकदीने रंगवला आहे. पट्टिच्या वाचकाने चुकवू नये या प्रकरातील ही कादम्बरी आहे. ...more7minPlay
June 01, 2022डार्क नेट- लेखक- अतुल कहाते… पुस्तक परिचय- ॲड प्रमोद ढोकलेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/05/31/%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%87/...more16minPlay
June 01, 2022हे सांगायला हवं लेखिका- मा न्यायमूर्ती मृदुला भाटकर पुस्तक परिचय- ॲड प्रमोद ढोकळेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/04/25/%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a-%e0%a4%b9%e0%a4%b5%e0%a4%82-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%ae/...more18minPlay
May 23, 2022(क्रिकेट) द ग्रेट तमाशा ..लेखक जेम्स ॲस्टील.. अनुवाद.. सुदर्शन आठवले..पुस्तक परिचय .. ॲड प्रमोद ढोकलेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/05/13/%e0%a4%a6-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%85/...more12minPlay
May 23, 2022मी भारतीय………… लेखक.. के के मुहम्मद… पुस्तक परिचय. ॲड प्रमोद ढोकलेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/05/05/%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a5%8d/...more11minPlay
April 19, 2022रणथम्भोरची रान...भूल! अॅड प्रमोद ढोकलेमित्रानो रणथम्भोरच्या व्याघ्र सफारीच हे वर्णन . रणथंबोर व्याघ्र प्रकल्प अतिशय यशस्वी झाला आहे. जंगलाचा खरा फिल हवा असेल तर रणथंबोर एकदा पाहायलाच हवे...more28minPlay
FAQs about मी पुस्तक प्रेमी:How many episodes does मी पुस्तक प्रेमी have?The podcast currently has 44 episodes available.