Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
मला पुस्तक खुप खुप आवडतात. पुस्तकांनी आयुष्य समृद्ध होत. मला ठावुक आहे की तुम्हालाही पुस्तक खुप आवडतात. मला आवडलेली पुस्तक मी खास तुमच्यासाठी आणली आहेत. कशी वाटतात ते सांगा. त्यावर आपण गप्पा मारुयात. ... more
FAQs about मी पुस्तक प्रेमी:How many episodes does मी पुस्तक प्रेमी have?The podcast currently has 44 episodes available.
April 19, 2022'दिमित्रि रियाज केळकर' लेखक- प्रणव सखदेव . पुस्तक परिचय - अॅड प्रमोद ढोकलेप्रणव सखदेव यांच्या काळे करडे स्ट्रोक्स पुस्तकाला 2021 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे....more13minPlay
April 14, 2022रणथंबोरची रान…….भुल ! ,……………. ©ॲड प्रमोद ढोकलेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/04/05/%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%a5%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a5%81%e0%a4%b2-%e0%a5%b2%e0%a4%a1-%e0%a4%aa/--- Send in a voice message: https://anchor.fm/pramod-dhokale/message...more31minPlay
February 27, 2022“शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा” लेखक- वसुंधरा काशीकर भागवत- राजहंस प्रकाशन- पुस्तक परिचय ॲड प्रमोद ढोकळेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/02/02/%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a4%a6-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7-%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5-%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2/...more7minPlay
February 27, 2022कान्हा बारशिंग्याचे जंगल– लेखक अतुल धामणकर– प्रकाशक-मनोविकास– पुस्तक परिचय-प्रमोद ढोकलेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/02/26/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b2/...more11minPlay
January 30, 2022राव पर्व -लेखक- प्रशांत दीक्षित -राजहंस प्रकाशन- पुस्तक परिचय -ॲड प्रमोद ढोकळेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/01/26/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%95/...more25minPlay
January 28, 2022“द चेक लिस्ट मॅनिफेस्टो” यशप्राप्ती चा जाहीरनामा- लेखक- डॉक्टर अतुल गवांदे अनुवाद- सुनीती काणे प्रकाशक- मेहता पब्लिशिंग परीचय-ॲड प्रमोद ढोकळेThis episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/01/27/%e0%a4%a6-%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%95-%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8b-%e0%a4%af%e0%a4%b6/...more11minPlay
January 24, 2022नेहरू व बोस I समांतर जीवन प्रवास I लेखक- रुद्राक्ष मुखर्जी – अनुवाद-अवधूत डोंगरे- रोहन प्रकाशन- पुस्तक परिचय- ॲड प्रमोद ढोकलेनेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्या नात्याबाबत अनेकदा चुकीची माहिती वाचनात येते. दोघांना प्रतिस्पर्धी म्हणून उभे करण्यात रस असलेल्यांनी हे द्वंद उभे केले आहे. वास्तवात मात्र त्यांचे संबंध आपुलकीचे होते. नेहरूंनी बोस यांना सावरण्याचे खूप प्रयत्न केले. लष्करी मार्गावरील दृढ विश्वास त्यांना सशस्त्र संघर्षाच्या मार्गावर घेऊन गेला. समाजवादी विचारसरणीवर दोघेही ठाम होते. त्यांच्यातील साम्य स्थळे अनेक होती. हा पॉडकास्ट तुम्हाला हे पुस्तक वाचण्यास प्रवृत्त करेल असा मला विश्वास आहे This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/01/24/%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b8-%e0%a4%b5-%e0%a4%9c/...more16minPlay
January 19, 2022"फिनिक्सच्या राखेतून उठला मोर" लेखक जयंत पवारया पुस्तकात लालबाग, परळ या गिरगावात राहणाऱ्या लोकांचं वर्णन पवारांनी धारदार पध्दतीने केलं आहे. गिरण्या बंद पडल्याने लोकांची कशी परवड झाली हे आपल्याला कळत. गिरणगावातील लोकांचं जगणं, विचार ,मूल्य या गोष्टी जयंत पवार बेधडक पद्धतीने सांगतात. वाचून अंगावर काटा येतो....more9minPlay
January 18, 2022भाग 3--- अधर्म युद्ध लेखक गिरीश कुबेर -पुस्तक परिचय-अॅड प्रमोद ढोकलेब्रिटिश आणि अमेरिकानांनी मध्यपूर्वेतील सत्ता अंकित राहण्यासाठी इस्लामिक मूलतत्त्ववादी विचारसरणीला जोपासलं. प्रोत्साहन दिले. एकमेकांना एकमेकांचे वैरी बनवून संघर्षरत ठेवलं. बदल्यात तेल ओरपल आणि अतोनात पैसा कमावला. जगाची पोलिसगिरी करतोय अस भासवले. हे सगळं करत असताना या दहशतवादी भस्मासुराचा हात आपल्या डोक्यावर पडेल अशी कल्पना त्यांनी स्वप्नातही केली नव्हती. डाव्या विचारसरणीला विरोध करता करता विवेक गमावला. त्याची फळ आज जग मागतोय. सरळमार्गी, गरीब, लोकशाही मार्गाने चालणाऱ्या सामान्य इस्लामिक जगतालाही बसला. या पुस्तकात हा विस्तृतपणे या सर्व इतिहासाचा आढावा कुबेरानी घेतला आहे. हे पुस्तक वाचून आपल्याला दहशतवादाचे अनेक बिंदू जोडून सर्व चित्र स्पष्ट होते....more30minPlay
FAQs about मी पुस्तक प्रेमी:How many episodes does मी पुस्तक प्रेमी have?The podcast currently has 44 episodes available.