
Sign up to save your podcasts
Or


१) केंद्र सरकारने एलएनजी पुरवठ्यावरील बंदी उठवली
२) पाकव्याप्त काश्मीरमध्ये संकट वाढले
३) मुंबई, कोकणला ऑरेंज तर रायगड, पुणे-नाशिक घाटमाथ्याला रेड अलर्ट
४) सेबीने 'ओपन मार्केट बायबॅक'ला मंजुरी दिली
५) पुणे जिल्हा जागतिक शिक्षणाचे प्रमुख केंद्र बनणार
६) पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी त्यांचे नाते संपवले आहे का?
७) प्रभासच्या ७०० कोटींच्या 'फौजी'वर निर्मात्याने मोठा दावा केला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्रातील 'पिंक ई-रिक्षा योजने'अंतर्गत यावर्षी ५,००० महिलांना लाभ होणार
२) युकेमधील केंब्रिजशायर येथे पहिले हिंदू मंदिर उभारण्याचे स्वप्न भंगले
३) टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील संशोधकांनी एक महत्त्वपूर्ण शोध लावला
४) कांद्याच्या सरकारी खरेदी दरात वाढ
५) मुंबईत सहा महिन्यांत निवारागृहे बांधली जातील
६) वैभव सूर्यवंशीने सरावादरम्यान असे काय केले की त्याला पदार्पणाची संधी द्यावी लागली?
७) दीपिकाच्या ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीवर काजल अग्रवालने एक मोठे विधान केले
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडसाठी 'रेड' अलर्ट जारी
२) होर्मुझमधील टोलचा प्रश्न सुटला
३) महाराष्ट्रात शाळांच्या ५०० मीटर परिसरात 'स्टिंग आणि कॅफीनयुक्त पेये' विकणाऱ्यांवर कारवाई होणार
४) नवीन ईपीएफ योजनेत ₹1800 पेक्षा जास्त योगदान देणे आता अनिवार्य नाही
५) महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर
६) फिफा विश्वचषक २०२६ नंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्त होणार का?
७) आमिर खान तिसऱ्यांदा नवरदेव बनणार
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) सहावीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्राच्या लोकनृत्यांकडे दुर्लक्ष
२) पाकिस्तान पाणीटंचाईने त्रस्त आहे!
३) सेबीने नवीन हेल्पडेस्क सुविधा सुरू केली
४) महाराष्ट्रात जात पडताळणीसाठी एआय आणि ब्लॉकचेनचा वापर होणार
५) राज्यपालांच्या अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला
६) केंद्र सरकार राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी कायद्यात सुधारणा करण्याची योजना आखतंय
७) कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनांवर भाष्य करण्यास दिलजीत दोसांझने नकार दिला
१) राज्यात पावसाचा जोर वाढणार, सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट...
२) मुंबई उपनगरातील रेल्वे स्थानकांचं होणार सेक्युरिटी ऑडिट, पोलीस महासंचालकांचे आदेश
३) महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय
४) एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा
५) PPF आणि पोस्ट ऑफिस FD चे नवे व्याजदर जाहीर
६) श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली,
७) अभिनेत्री स्वरदा ठिगळे आई होणार, चाहत्यांना दिली गुडन्यूज
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
१) पश्चिम रेल्वेने मुंबई आणि सुरतमध्ये एटीव्हीएम फॅसिलिटेटर पदांसाठी भरती जाहीर केली
२) बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही
३) सिंधू नदीच्या पाण्याअभावी पाकिस्तान त्रस्त झाला
४) महाराष्ट्रातील जैन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी एक निर्णय घेतला
५) जनरल धीरज सेठ नवे लष्करप्रमुख झाले
६) या खेळाडूला आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय संघातून का वगळण्यात आले?
७) शाहरुख खानमुळे श्रेयस तळपदेला कर्ज मिळाले होते
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये भरती प्रक्रिया होणार
२) पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील २०० लिटरची मर्यादा हटवण्यात येणार
३) महाराष्ट्रात अवैध सावकारीला आळा घातला जाईल
४) शेख हसीना यांनी बांगलादेशात परतण्याचा निर्णय घेतला
५) महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांसंदर्भात मोठा निर्णय घेतला
६) मालिका पराभवानंतर आइसलँड क्रिकेटने गौतम गंभीरची खिल्ली उडवली
७) सलमानच्या चित्रपटासाठी दक्षिण कोरियातून ॲक्शन टीम बोलावली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) होर्मुझची सामुद्रधुनी पुढील ३० दिवस पूर्णपणे इराणच्या नियंत्रणाखाली राहील
२) सोने आणि चांदीच्या गुंतवणूकदारांनी सतर्क राहावे
३) देशात किती वक्फ मालमत्तांची पडताळणी झाली?
४) मुंबईच्या जलाशयांमधील पाण्याची पातळी सातत्याने घटली
५) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर धोका वाढला
६) विश्वचषक स्पर्धेदरम्यान 'या' देशाच्या कर्णधारावर बलात्काराचा आरोप
७) राजकुमार हिरानी यांनी मुन्ना भाई ३ बद्दल एक मोठे अपडेट दिले
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) फिटमेंट फॅक्टर कर्मचाऱ्यांचा नवीन मूळ पगार आणि घरभाडे भत्ता निश्चित करेल २) नेदरलँड्समध्ये पहिल्यांदाच १२ वर्षांखालील मुलाला इच्छामरण देणार ३) परीक्षेच्या एक दिवस आधी टीईटी पेपर फुटला ४) श्री राम जन्मभूमी ट्रस्टने निवेदन जारी केले ५) महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांना त्यांची स्वतःची ओळख मिळेल ६) भारत आणि पाकिस्तानसह नऊ संघ २०२८ च्या टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले ७) डॉन ३ वादात सुनील शेट्टीने रणवीर सिंगला पाठिंबा दिला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आशा वर्कर्स आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य विमा योजनेचा लाभ मिळणार
२) न्यूयॉर्कमध्ये दोन वर्षांसाठी खोल्यांचे भाडे वाढणार नाही
३) कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा अधिक मजबूत केली जाणार
४) भारताच्या आर्थिक आरोग्याला नवीन धोका निर्माण झाला?
५) महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले
६) बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने क्रिकेटच्या जगात प्रवेश केला
७) सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहून कुणाला धमकी दिली?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

37 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

13 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners