
Sign up to save your podcasts
Or


१) भारत सरकारने एलपीजी आणि पेट्रोल संदर्भात एक निवेदन जारी केले
२) करारानंतर इस्रायलने बंड केले
३) जुन्या गाडीत E20 पेट्रोल भरल्यास तुम्हाला विम्याचा दावा मिळणार नाही का?
४) एफडीए सौंदर्यप्रसाधनांवर कारवाई करणार
५) बस निर्धारित ठिकाणी न थांबल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार
६) शांतता करारानंतर इराणचा संघ अमेरिकेत दाखल
७) संचिता उगले नैराश्याशी झुंज देत होती
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) अमेरिका-इराण मसुदा सामंजस्य करारात विशेष काय आहे?
२) नेरळ-अमन लॉज दरम्यान टॉय ट्रेन धावणार नाही
३) भविष्यात इथेनॉल पेट्रोलची जागा घेईल का?
४) मेट्रो-3 मधून विस्थापित झालेल्या राजकीय पक्षांच्या कार्यालयांचे भाडे राज्य सरकार
५) अन्न आणि औषध प्रशासनाने ८ अन्न कंपन्यांना नोटीस बजावली
६) श्रीलंकेत वैभव सूर्यवंशीला काय झालं?
७) भीतीमुळे बॉबी देओल घरातच अडकून पडला होता
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे महोगाथा या नाटकाच्या निर्मात्या आणि लेखिका, अभिनेत्री सावित्री मेधातुल. जाणून घेऊया या नाटकाविषयी आणि त्यांच्या कारकिर्दीविषयी आजच्या पॉडकास्टमध्ये.
१) सहकारी बँकांच्या कार्यप्रणालीच्या नियमांमध्ये मोठा बदल
२) इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार
३) इराणने युरेनियम साठ्यांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग बंद केले
४) कोकण रेल्वे पावसाळ्यात गाड्यांचा वेग कमी करणार
५) रुग्णालये रुग्णांना त्यांच्या औषधविक्रेत्यांकडून औषधे खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाहीत
६) बांगलादेशच्या क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर
७) कुनिका सदानंदने प्रणित मोरेला पाठिंबा दिला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्रातील अनाथ आणि गरजू मुलांना दरमहा २५०० रुपये मिळणार
२) मेलोनींच्या इटलीमध्ये भारतीय कामगारांचे शोषण का होतंय?
३) सरकारने ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश दिले
४) आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल कर्मचाऱ्याला कामावरून काढता येतं का?
५) सरकारने कर्करोगावरील अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढवल्या
६) भारतीय संघाचा आयर्लंड दौरा रद्द होणार का?
७) सलमान खानच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) लाडकी बहीण योजनेचा हफ्ता कधी येणार?
२) भारताची नजर या लहान युरोपीय देशावर का आहे?
३) महाराष्ट्र देशाचे डेटा सेंटर हब बनणार
४) एसबीआय आणि बँक ऑफ बडोदाने व्याजदर वाढवले
५) केंद्र सरकारने इथेनॉल-आधारित इंधनावरील उत्पादन शुल्क रद्द केले
६) २०२७ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित झाले
७) यूट्यूबर प्रणित मोरेच्या विरोधात एफआयआर दाखल
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल केला
२) कतारनंतर, संयुक्त अरब अमिरातीने इराणसोबत करार केला
३) मुंबईतील पाणी टँकर ऑपरेटर्सनी संप मागे घेतला
४) गुजरातपर्यंत पाइपलाइनद्वारे आता थेट समुद्रातून गॅसचा पुरवठा होणार
५) ३० जूनपासून कागदी नोटा बंद होणार का?
६) फिफा विश्वचषक २०२६ तिकिटांच्या किमती ऐकून तुम्ही थक्क व्हाल
७) अजय देवगणच्या 'धमाल ४' चा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) ओमानमधून थेट गुजरातमध्ये पोहोचणार गॅस; काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?
२) मुंबईत टँकरसाठी OTP प्रणाली लागू होणार; ऑनलाईन बुकिंग कसं करायचं?
३) राज्यात दोन दिवस पावसाचा इशारा, मान्सूनची वाटचाल कुठपर्यंत?
४) इराण विरुद्ध युद्धात अमेरिकेने सोडली इस्त्रायलची साथ?
५) IRCTC रेल्वे गाड्यांमध्ये सुरू करणार ‘इंडक्शन कुकिंग’
६) विराटची माघार, रोहितबाबत BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
७) सुरभी चंदना आणि तेजस्वी प्रकाश यांच्यातील शीतयुद्ध अखेर संपुष्टात
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
१) एलपीजी गॅस सिलिंडर महाग होणार
२) तुर्कस्तान आणि अझरबैजानला मोठा धक्का बसला
३) पाणी टँकर चालकांनी अनिश्चित काळासाठी संप पुकारला
४) महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनणार
५) प्रेम प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
६) वैभव सूर्यवंशीने एक इच्छा व्यक्त केली
७) जावेद जाफरींच्या पत्नीची फसवणूक केली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) पुढील ४८ तासांत कोकण किनारपट्टीवर वादळ धडकणार
२) अमेरिकी सरकार एआय कंपन्यांमध्ये हिस्सेदारी घेणार
३) केंद्र सरकारने बीएचईएल आणि सेल यांना अल्टिमेटम दिला
४) २ लाख टन कांदा थेट खरेदी करण्याचे निर्देश नाफेडला दिले
५) पंपांवरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी केल्यास तुरुंगवास होणार
६) बीसीसीआय १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला विशेष वागणूक देणार
७) फरहान अख्तरने ए. आर. रहमान यांच्यासाठी गाण्यास नकार दिला होता
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

37 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

13 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners