
Sign up to save your podcasts
Or


१) महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची उलटगणती सुरू झाली
२) भारतीय चलनी नोटा आता प्लास्टिकच्या बनणार
३) ओमानने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर टोल आकारण्यास नकार दिला
४) बालविवाहांना उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांवर आणि पुजाऱ्यांवरही एफआयआर दाखल करणार
५) सीबीएसई पुनर्मूल्यांकन पोर्टल १ जून पासून कार्यान्वित होणार
६) आयपीएलमध्ये स्मार्ट सनग्लासेसच्या वापरावर बंदी
७) वासू भगनानी यांनी वरुण धवनच्या चित्रपटावर गंभीर आरोप केला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) पेट्रोल भरण्याच्या पद्धतीत लवकरच बदल होऊ शकतो
२) आयआयएम मुंबईने १० मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर केली
३) बांगलादेशमध्ये ट्रम्प नावाच्या म्हशीचा बळी शेवटच्या क्षणी का थांबवण्यात आला?
४) महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी
५) मोठ्या कंपन्या सर्वसामान्यांसाठी असलेले स्वस्त डिझेल लाटत आहेत
६) यशस्वी जयस्वालला संघात बदलाची गरज आहे का?
७) बकरीदच्या दिवशी, सारा खानने कुर्बानीच्या विरोधात आवाज उठवला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला
२) आता सरकार शॉपिंगची सोय करणार
३) ऑटो-टॅक्सीचे भाडे वाढण्याची शक्यता
४) सर्वोच्च एआय तज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या परदेश प्रवासावरील निर्बंध अधिक कडक केले
५) महाराष्ट्रातील पडीक सरकारी जमिनीवर गवत आणि बांबूची लागवड करता येणार
६) बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयपीएल आयोजित करण्याचा विचार का करतंय?
७) 'अल्फा'मध्ये आलियासोबत काम करण्याबद्दल बॉबी देओल काय म्हणाला?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मान्सूनचा प्रवास लांबला, महाराष्ट्रातही उशिरा आगमन?
२) सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘मधु दंडवतें’चं नाव; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
३) शेतकऱ्यांना दिलासा, आचारसंहितेत कर्जमाफीला निवडणूक आयोगाची मंजुरी
४) अफगाणिस्तानातील कुटुंबांवर चक्क मुली विकण्याची वेळ, कारण काय?
५) 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली इथेनॉल शेगडी
६) रोहित पद्म पुरस्कार सोहळ्याला अनुपस्थित, कारण आलं समोर..
७) दुनियादारी 2 बाबत संजय जाधवांचं विधान चर्चेत, काय म्हणाले?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
१) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूक महागली
२) इराण होर्मुझमध्ये टोल नव्हे, तर पर्यावरण कर आकारणार
३) जनावरांची तस्करी रोखण्यासाठी परिवहन विभागाने कडक कारवाई सुरू केली
४) सर्वोच्च न्यायालयाने मुलींच्या शिक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले
५) महाराष्ट्रात तंबाखू नियंत्रणाचे कायदे अधिक कडक होणार
६) आयपीएल सामन्यांमधील 'सलाम मुंबई'च्या घोषणेवरून वाद निर्माण
७) एफडब्ल्यूआयसीईने रणवीर सिंगवर बंदी घातली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार
२) महाराष्ट्र सरकार एअर इंडियाची इमारत खरेदी करणार
३) अमेरिकेत व्हाईट हाऊससुद्धा सुरक्षित नाही का?
४) महाराष्ट्रात उड्डाणपुलांखाली ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारणार
५) सीबीएसई विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला
६) धावपटू गुरिंदरवीर सिंगने इतिहास रचला
७) बॉबी देओल भावूक झाला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे तोडी मिल फॅन्टसीमधील कलाकार आणि संगीत दिग्दर्शक श्रीनाथ म्हात्रे. जाणून घेऊया या नाटकाविषयी.
१) महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल खरेदीत वाढ
२) जीएसटी लागू झाल्यास पेट्रोलच्या दरात २२ रुपयांची घट होऊ शकते
३) माता आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रणाली लागू केली
४) खाजगी शाळा शैक्षणिक सत्रापूर्वी सरकारी परवानगीशिवाय शुल्क वाढवू शकतात
५) थायलंडमध्ये भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश थांबवला
६) दिल्ली उच्च न्यायालयाने विनेश फोगाटवरील बंदी उठवली
७) रणदीप हुडाने 'छावा'मधील औरंगजेबाची भूमिका का नाकारली?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्र सरकारने गो-तस्करीवर MCOCA लागू केली
२) भारताने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर एक नवीन तोडगा काढला
३) नवीन कामगार कायद्यांनुसार मुलांच्या संगोपनासाठी मासिक रक्कम मिळणार
४) यूकेमध्ये हिंदूविरोधी घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन व्यासपीठ सुरू केले
५) मुंबईत नवीन कचरा व्यवस्थापन नियम लागू झाले
६) ज्येष्ठ खेळाडूने चेन्नई सुपर किंग्सवर फसवणुकीचा आरोप केला
७) गुप्त लग्नाच्या चर्चांवर कंगना रणौतने खुलासा केला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीची तारीख जाहीर झाली
२) कॉकरोच जनता पक्षाच्या ट्रेडमार्कवरून युद्ध पेटले
३) वसुली एजंट आता मनमानीपणे वागू शकणार नाहीत
४) भारत-आफ्रिका शिखर परिषद आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रम स्थगित
५) पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द
६) दोन भारतीय खेळाडू डोप चाचणीत अयशस्वी ठरले
७) बॉडी-शेमिंग करणाऱ्या पापाराझींवर सारा तेंडुलकर संतापली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

37 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

13 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners