
Sign up to save your podcasts
Or


हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे सध्या सगळीकडे चर्चा असलेलं नाटक चिरंजीव परफेक्ट बिघडलाय. एका अत्यंत वेगळ्या विषयावर असलेलं आणि नातेसंबंधांमधील महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य करणाऱ्या या नाटकाची सगळीकडे चर्चा आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये या नाटकाच्या टीमशी साधलेला संवाद.
१) खाद्यतेलाच्या किमतींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले
२) महाराष्ट्रात तृतीयपंथीयांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत मिळणार
३) तेहरानचा अल्टिमेटम नव्या युद्धाची तयारी आहे का?
४) इस्रायलमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार
५) महाराष्ट्रामध्ये सलून सेवा महागल्या
६) वैभव सूर्यवंशीच्या निवडीसाठी संयम बाळगण्याचे अजित आगरकर यांचे आवाहन
७) हृतिक रोशनला 'डॉन ३' मध्ये काम करण्याची इच्छा आहे का?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) तेलाच्या वाढत्या किमतींमुळे अर्थव्यवस्थेचे संतुलन बिघडू शकते
२) होर्मुझ नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने नवीन जलवाहतूक सेवा सुरू केली
३) आगीपासून सुरक्षेच्या उपाययोजनांचे पालन न केल्यास पाणी आणि वीजपुरवठा खंडित
४) भारताच्या शेजारी लवकरच एक नवीन देश उदयास येऊ शकतो
५) मराठा आरक्षण आंदोलनात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये
६) खेळाडूंसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नवीन निवृत्ती धोरण तयार करणार
७) थलपथी विजयचा चित्रपट 'जन नायकन' सहा महिन्यांसाठी लांबणीवर पडला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) नवीन शैक्षणिक सत्रापासूनशालेय बस शुल्कात १५ टक्क्यांची वाढ
२) सरकार परिसीमन विधेयक २.० आणण्याचा विचार करतंय
३) मराठा आरक्षणासाठी एक विशेष कक्ष स्थापन करणार
४) इंडिया पोस्टने बारकोड असलेली देशांतर्गत पत्रे सुरू केली
५) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मोठे बदल झाले
६) हे ५ मोठे संघ फिफा विश्वचषक २०२६ मधून बाहेर पडले
७) रणवीर सिंगला बायोपिकमध्ये ललित मोदींची भूमिका साकारायची होती
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1 मान्सून आज केरळात, राज्यात पावसाची शक्यता
2 रायगड जिल्ह्यात दोन दिवस अवजड वाहतुकीला बंदी
3 दिल्लीत अग्नितांडव, २१ जणांचा मृत्यू
4 सोनं विकलं नाही, आरबीआयचं स्पष्टीकरण
5 कॉकरोच जनता पार्टीची पहिली पत्रकार परिषद
6 आमिर खान ६१व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार
7 फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत नवे नियम
स्क्रीप्ट अँड रिसर्च– सूरज यादव
१) मान्सून लवकरच केरळात धडकणार, हवामान विभागाची माहिती
२) शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, प्रत्यक्ष लाभ कधी?
३) युपीआय द्वारे काही सेकंदांत खात्यात जमा होणार पीएफचे पैसे, काय आहे योजना?
४) विद्यार्थ्यांना करता येणार ४ हजार वर्ष जुन्या उल्कापिंडाच्या स्पर्श, पण कुठं?
५) अमेरिकेत भारतीय ट्रकचालकांवर ट्रम्प प्रशासनाचा मोठा बडगा
६) रणजी ट्रॉफी गाजवणारा गोलंदाजाची अखेर टीम इंडियात एन्ट्री
७) सलमान खानने धमकवल्याचा चित्रपटाच्या निर्मात्याचा आरोप; प्रकरण काय?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
१) लाडकी बहीण योजनेचे हप्ते का थांबलेत?
२) महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा प्रचार सुरू झाला
३) मुंबईत ७ जून २०२६ नंतर पावसाला सुरुवात होणार
४) कतारने उघडपणे इराणला पाठिंबा दिला
५) केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढणार
६) दीड लाख लोकसंख्या असलेला हा देश फिफा विश्वचषक २०२६ मध्ये पदार्पण करणार
७) वरुण धवनचा आवाज आणि फोटो परवानगीशिवाय वापरणाऱ्यांवर कारवाई होणार
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) शेतकऱ्यांना १० दिवसांच्या आत कर्जमाफी मिळणार
२) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मसुद्यात काही महत्त्वपूर्ण बदलांची मागणी केली
३) सेबी म्युच्युअल फंड आणि डिमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार
४) अमेरिका-इराणच्या स्पर्धेमुळे पाकिस्तानात तणाव वाढला
५) आरबीआय रेपो दरात वाढ करणार नाही
६) पीएसजीच्या विजयाच्या जल्लोषाला हिंसक वळण लागलं
७)'3 इडियट्स' जिथे संपला होता तिथूनच सुरू होणार
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे नाळ फेम अभिनेत्री देविका दफ्तरदार. तिचा बाप्या हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. जाणून घेऊया तिच्या या सिनेमाविषयी आणि प्रवासाविषयी.
१) केंद्र सरकारच्या या एकाच निर्णयामुळे सोन्याची चमक फिकी पडली
२) ऑपरेशन सिंदूरनंतर लश्कराने नवा कट आखला
३) आयआरटीएसएने फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली
४) भाव घसरत असूनही कांद्याची मागणी मंदावली
५) जूनपासून विमान कंपन्या २५० उड्डाणे कमी करणार
६) विनेश फोगाटचे आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले
७) डॉन ३ मधील सलमान खानच्या एन्ट्रीमागील सत्य उघड झाले
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners