
Sign up to save your podcasts
Or


१) महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल खरेदीत वाढ
२) जीएसटी लागू झाल्यास पेट्रोलच्या दरात २२ रुपयांची घट होऊ शकते
३) माता आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रणाली लागू केली
४) खाजगी शाळा शैक्षणिक सत्रापूर्वी सरकारी परवानगीशिवाय शुल्क वाढवू शकतात
५) थायलंडमध्ये भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश थांबवला
६) दिल्ली उच्च न्यायालयाने विनेश फोगाटवरील बंदी उठवली
७) रणदीप हुडाने 'छावा'मधील औरंगजेबाची भूमिका का नाकारली?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्र सरकारने गो-तस्करीवर MCOCA लागू केली
२) भारताने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर एक नवीन तोडगा काढला
३) नवीन कामगार कायद्यांनुसार मुलांच्या संगोपनासाठी मासिक रक्कम मिळणार
४) यूकेमध्ये हिंदूविरोधी घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन व्यासपीठ सुरू केले
५) मुंबईत नवीन कचरा व्यवस्थापन नियम लागू झाले
६) ज्येष्ठ खेळाडूने चेन्नई सुपर किंग्सवर फसवणुकीचा आरोप केला
७) गुप्त लग्नाच्या चर्चांवर कंगना रणौतने खुलासा केला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीची तारीख जाहीर झाली
२) कॉकरोच जनता पक्षाच्या ट्रेडमार्कवरून युद्ध पेटले
३) वसुली एजंट आता मनमानीपणे वागू शकणार नाहीत
४) भारत-आफ्रिका शिखर परिषद आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रम स्थगित
५) पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द
६) दोन भारतीय खेळाडू डोप चाचणीत अयशस्वी ठरले
७) बॉडी-शेमिंग करणाऱ्या पापाराझींवर सारा तेंडुलकर संतापली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) राज्यातील ओबीसी समाजासाठी नॉन-क्रिमी लेयर उत्पन्न मर्यादा वाढवण्याची शिफारस
२) गेटवे ऑफ इंडिया येथील डिझेल बोटी आता इलेक्ट्रिक होणार
३) केंद्र सरकार इथेनॉल इंधन केंद्रे उघडण्याची योजना आखतंय
४) महाराष्ट्रात बुलडोझर संस्कृती आणू नका, उच्च न्यायालयाचा महापालिकेला दणका
५) काँगो आणि युगांडामध्ये इबोलाचा उद्रेक
६) वैभव-गोएंका भेटीवर गावस्कर काय म्हणाले?
७) प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांच्यावर चोरीचा आरोप
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीस अमेरिकेकडून मुदतवाढ
२) नागरिकत्व कायद्यात मोठे फेरबदल, केंद्राकडून अधिसुचना जारी
३) लाडक्या बहिणींवर होणार कारवाई, मंत्री आदिती तटकरेंचा थेट इशारा
४) इंधन दरवाढीचा पुन्हा झटका! दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले
५) एलपीजी सबसिडीबाबत नवे नियम लागू, नेमकं काय बदललं?
६) अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित विराट परतणार...
७) "नटसम्राट नाटक केलं असतं तर मी मेलो असतो"; नाना पाटेकरांची उघड कबुली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
१) महाराष्ट्र सरकारने शाळांच्या स्थलांतरासंदर्भात नवीन धोरण लागू केले
२) महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणुका जाहीर
३) ट्रम्प यांनी इराणला सर्वात मोठी ऑफर दिली
४) मोफत आधार कार्ड दुरुस्तीची अंतिम मुदत वाढवली
५) पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत मोठी घडामोड समोर आली
६) बीसीसीआय आता आरटीआयच्या कक्षेत नाही
७) सूरज नंबियारला मौनी रॉयशी लग्न करायचे नव्हते
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) हे तंत्रज्ञान महागड्या तेलापासून दिलासा देऊ शकते
२) नवीन बी-फार्मसी आणि डी-फार्मसी महाविद्यालयांना मंजुरी देण्यावर स्थगिती
३) गंगा पाणी वाटपावर नवीन करार करण्याची मागणी केली
४) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
५) होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांसाठी इराण नवीन प्रणाली लागू करणार
६) आयपीएल २०२६ च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक बदलले जाईल का?
७) KGF: चॅप्टर 3 कधी येणार?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे तोडी मिल फॅन्टसीचे दिग्दर्शक विनायक कोळवणकर. जाणून घेऊया या नाटकाविषयी.
१) सीबीएसईने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला
२) इराण-अमेरिका शस्त्रसंधी म्हणजे पाकिस्तानवर उपकार होता
३) डिझेल महागाईचा फटका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला बसला
४) पीएफआरडीएने नवीन पेन्शन योजना सुरू केली
५) दिल्लीत विमान इंधनावरील व्हॅट कमी केला
६) विराट कोहली बीसीसीआयच्या 'चंपक'वर का नाराज आहे?
७) सलमान खान मुंबईपासून १८८० किमी दूर चित्रीकरण का करणार आहे?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणातील सूत्रधार कुलकर्णीला सीबीआयने अटक केली
२) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शिष्टमंडळाला कशाची भीती वाटत होती?
३) महाविद्यालयांनी फलकावर ट्यूशन फी, डेव्हलपमेंट फी व इतर शुल्काची माहिती लावावी
४) सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचे संपूर्ण कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालवणार
५) आयटीआर फाइलिंग २०२६-२७ साठी आयकर विवरणपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
६) खेळत नसतानाही कायरन पोलार्डला दंड
७) टीका करणाऱ्यांना साराने उत्तर दिले
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners