
Sign up to save your podcasts
Or


हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे अभिनेता आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर. या दोघांची डिटेक्टिव्ह धनंजय ही वेबसिरीज झी5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतेय. जाणून घेऊया त्यांच्या नव्या सिरीजविषयी.
१) एलपीजी सुपरटँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी भेदण्याचा प्रयत्न करतोय
२) भारत परदेशातून आपले सोने परत का आणतोय?
३) बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर
४) इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकू शकते
५) महाराष्ट्रात नवे अन्न सुरक्षा नियम लागू
६) दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनवर कारवाई केली
७) मलायका अरोरा वयाबद्दल प्रश्न विचारल्यावर संतापली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्रातील कामगार कायद्यात मोठे बदल
२) एआयच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना कामावरून काढता येणार नाही
३) राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल लागणार
४) व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ
५) पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी दरवाढ होणार
६) राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक संगकारांनी खंत बोलून दाखवली
७) दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने शाहरुख खानच्या चित्रपटाबाबत एक निवेदन जारी केले
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आठव्या वेतन आयोगासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला
२) होर्मुझ सामुद्रधुनी’चे नाव बदलून ‘ट्रम्प सामुद्रधुनी’ असे केले
३) ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पावरून आता नवा वाद पेटला
४) नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागांसाठी नवीन मदत नियम जारी
५) महाराष्ट्र सरकारने 'एक राष्ट्र एक ई-चलन' प्रकल्पाला मंजुरी दिली
६) आयपीएल २०२६ नंतर संजू सॅमसन भारताच्या एकदिवसीय संघात परत येऊ शकतो
७) 'राजा शिवाजी’ हे शीर्षक अपमानकारक नाही: उच्च न्यायालय
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्र सरकारने रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली
२) आता तुम्हाला पदवीदान समारंभाची वाट पाहण्याची गरज नाही
३) आरबीआयने नियमांद्वारे क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा दिला
४) होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी भारतावर परिणाम होणार नाही
५) सिगारेट महाग होणार
६) राजस्थानचा कर्णधार पराग अडचणीत
७) ‘राजा शिवाजी’ने रचला नवा इतिहास
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) ११ वी प्रवेशाचे नियम बदलले, कशी असेल ऑनलाईन प्रक्रिया?
२) गुंतवणूकदारांची संख्या 13 कोटींवर; महाराष्ट्राने गुजरातला टाकले मागे
३) मुंबईत १५ मे पासून पाणीकपात, BMC चा मोठा निर्णय
४) मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? लवकरच नवीन कायदा...
५) इंधन दरवाढीने विमान कंपन्या संकटात; उड्डाण सेवा ठप्प होणार?
६) आयपीएलमध्ये MS Dhoni कधी खेळणार? माजी क्रिकेटपटूचा मोठा दावा...
७) लालपरीचे ब्रँड अॅम्बेसेडरसाठी रितेश जेनेलियाने किती पैसे घेतले?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
१) महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी योजना पुन्हा राबवली जाणार
२) उष्माघात टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
३) चॉकलेट-आइसक्रीम महागणार
४) ब्रिटनने वॉशिंग्टनमध्ये अतिरिक्त सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला
५) वितरकाकडे गॅस सिलिंडर आहेत का?
६) आरसीबीच्या घरच्या मैदानावर नवा घोटाळा
७) संजय दत्तने माफी मागितली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) लाडकी बहीण योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला
२) ८ नवीन आयएएस अधिकाऱ्यांची महाराष्ट्रात नियुक्ती
३) इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियन यांनी अमेरिकेसोबत थेट चर्चा करण्यास नकार दिला
४) आता वडिलोपार्जित जमिनीची विभागणी फक्त १०० रुपयांमध्ये होणार
५) महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांची तपासणी अनिवार्य केली
६) पॅट कमिन्सने वैभव सूर्यवंशीचे खूप कौतुक केले
७) सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला दिलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे सेलब्रिटी जोडी शुभंकर एकबोटे आणि अमृता बने. रियल लाईफ ही जोडी पुन्हा एकदा नाटकात एकत्र दिसणार आहे. जाणून घेऊया त्यांच्या नव्या नाटकाविषयी.
१) महाराष्ट्रात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या निकालांवर संकट ओढवलं
२) चाबहार बंदरावरील अमेरिकी निर्बंधांमधून भारताला मिळालेली सूट संपली
३) लग्नाच्या पत्रिकांवर वधू-वरांच्या जन्मतारखा आवश्यक असणार का?
४) खरीप हंगामापूर्वी सरकारचे मोठे निवेदन जारी
५) अरेबियात आग लावत जगातील दोन महासत्तांची आफ्रिकेकडे कूच
६) पीएसएल २०२६ च्या अंतिम सामन्यासाठी पाकिस्तान सरकारचा मोठा निर्णय
७) 'कांतारा' मिमिक्री वादामध्ये रणवीर सिंगला मोठा दिलासा मिळाला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

37 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

13 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners