
Sign up to save your podcasts
Or


१) महाराष्ट्रात दुधातील भेसळ रोखण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले
२) निवृत्तीवेतनधारकांसाठी वैद्यकीय भत्ता प्रणालीत मोठे बदल
३) इंडोनेशियाने मलाक्काच्या सामुद्रधुनीतील जहाजांवर कर लावण्याचा प्रस्ताव दिला
४) केंद्र सरकारने ऑनलाइन गेम्ससाठी नवीन नियम जारी केले
५) भारत-जर्मनी ८ अब्ज डॉलर्सचा पाणबुडी करार लवकरच होणार
६) भारतात खेळण्यावर बंदी घातल्यानंतर खेळाडूने निवृत्ती जाहीर केली
७) पॉप स्टार रिहाना भारतात का आली आहे?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार का?
२) लेबनॉनचे पंतप्रधान सलाह अल-सलाम यांनी इस्रायलसोबतच्या चर्चेपूर्वी एक अट ठेवली
३) मालदीवला जाणाऱ्या भारतीयांना अत्यंत दक्ष राहण्याचा इशारा का दिला?
४) 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी
५) महाराष्ट्र सरकार सिडको आणि नैना यांच्या जमिनी परत घेणार
६) वैभव सूर्यवंशीसोबत जे घडले त्यामुळे प्रशिक्षकाची अस्वस्थता वाढली
७) अमिताभ बच्चन मध्यरात्री फोन करतात, अभिनेत्रीचा खुलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ मोठे निर्णय
२) विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सामंजस्य करार
३) एक्सप्रसे वे सारख्या मार्गांवर अवजड वाहने पार्किंग करण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई
४) विमानाच्या इंधनात इथेनॉल मिसळण्यास परवानगी
५) इराणसोबतची शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी वाढवल्याची ट्रम्प यांची घोषणा
६) पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाजवर अंमल पदार्थांच्या सेवनाचा आरोप
७) रितेश देशमुख आणि जिनिलिया बनणार एसटीचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर
१) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आता सोलर एनर्जीचा वापर सुरु करणार
२) राज्यात जमिनीच्या बिगरशेती वापरासाठीची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार
३) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाची कडक नियमावली
४) तंबाखूवर होणारा खर्च थांबवला तर भारतातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते
५) अमेरिका- इराणमधील चर्चेच्या अंतिम टप्प्यासाठी डोनाल्ड ट्रम्प स्वतः पाकिस्तानला भेट देण्याची शक्यता
६) रोबोटने मानवी खेळाडूंना मागे टाकत हाफ मॅराथॉन शर्यतीत इतिहास घडवला
७) बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनीचे आता अभिनयाच्या दुनियेत पाऊल
स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर
१) राज्यात आता धान्याचे एटीएम
२) शेतजमीनींची वाटणी करताना कोणतही शुल्क आकारलं जाणार नाही
३) भारत आणि कोरिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला
४) भारतीय रस्त्यांवर लवकरच अत्याधुनिक फ्लेक्स-फ्यूल वाहने दाखल होणार
५) यूएईमधील अमेरिकन सैन्य तळ हटवण्याची मागणी जोर धरू लागली
६) कॅनडाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार दिलप्रीत सिंग बाजवा याचे लॉरेन्स टोळीशी संबंध असल्याचा दावा
७) शाहरुख खानच्या किंग सिनेमाने प्रदर्शनाच्या ९ महिने आधीच कमावले २५० कोटी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर
१) पेन्शनमधील थेट परकीय गुंतवणुकीच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार
२) अमेरिकी अधिकाऱ्यांशी थेट चर्चेसाठी इराण सध्या तयार नाही
३) धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधातील कोळी समाजाची याचिका फेटाळली
४) डिजिटल अरेस्ट’ रोखण्यास सीबीआयकडून ‘अभय चॅटबॉट’चे अनावरण
५) मृत्यूला एक महिना उलटूनही खामेनेईंचे पार्थिव दफन का केले नाही?
६) अजित आगरकरांच्या कराराचे नूतनीकरण करण्यात येणार
७) साध्वी सैलने मिस इंडियाचा किताब जिंकला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे अभिनेता संकेत कोर्लेकर. संकेत सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून नाव कमावतोय पण त्या अगोदर अनेक मालिकांमध्ये काम करत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली पण आता त्याने मालिकांमधून ब्रेक घेतलाय. तर युट्युब, इंस्टाग्रामवरील त्याचे रील्स लोकप्रिय ठरत आहेत. आज गप्पा मारूया त्याच्याशी त्याच्या कारकिर्दीवर.
१) मराठा आरक्षण आरक्षणामुळे कोणत्याही आऱक्षणाला धक्का नाही, राज्य सरकारचा दावा
२) केंद्र सरकारी महागाई भत्त्यात २% वाढीस मंजुरी
३) होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या दोन व्यापारी जहाजांवर गोळीबार झाला
४) वर्सोवा कोस्टल रोड प्रकल्पात १०० वर्षे जुन्या झाडांची कत्तल होणार
५) भारतीय जहाजांना शासकीय विमा संरक्षण मिळणार
६) लीगमधून हकालपट्टी झालेल्या खेळाडू मैदानात उतरला
७) मराठी चित्रपट, नाटक करमुक्त करण्याची मागणी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मराठी सक्तीसाठी शिक्षण विभागाने नवा आदेश काढला
२) होर्मुझची सामुद्रधुनी व्यावसायिक जहाजांसाठी पूर्णपणे खुली
३) घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर
४) एलपीजी आणि कच्च्या तेलाबाबत सरकारने काय माहिती दिली?
५) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हंगामी भाडेवाढ जाहीर केली
६) वैभव सूर्यवंशीबद्दल एक मोठे भाकीत
७) रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ला गळतीचा फटका
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) गणवेश, साहित्यासाठी विशिष्ट दुकानाची सक्ती नको, शिक्षण संचालकांचे आदेश
२) मुस्लिम महिलांनाही आरक्षण मिळणार का?
३) कॅब चालक आझाद मैदानावर आमरण उपोषण पुकारणार
४) चीनने इराणला काय आवाहन केलंय?
५) औषधे अधिक महाग होणार
६) वाडाच्या योजनेत मोठा बदल
७) अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

37 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

13 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners