
Sign up to save your podcasts
Or


१) म्हाडाच्या २,६४० घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
२) नेपाळमध्ये विद्यार्थी राजकारणावर बंदी
३) महाराष्ट्रातील सर्व सरकारी सेवा आता एकाच पोर्टलवर उपलब्ध असतील
४) पगारदार करदात्यांना यापुढे फॉर्म 16 मिळणार नाही
५) आणखी २ जहाजे भारतात येत आहेत
६) विराट कोहलीने पीएसएलमध्ये खेळताना या खेळाडूचा विक्रम मोडला
७) अभिनेता विजय यांचा निवडणूक प्रवास सुरू
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी जोडी उमेश कामत, प्रिया बापट आणि त्यांच्याबरोबर आहेत दिग्दर्शक वरुण नार्वेकर. हे त्रिकुट प्रेक्षकांसाठी हे काय नवीन ? ही नवीन वेबसिरीज घेऊन येत आहेत. झी ५ वर ३१ मार्चला ही वेबसिरीज रिलीज होणार आहे.जाणून घेऊया या सीरिजविषयी त्यांच्याकडून.
१) पाणी आणि विजेप्रमाणेच आता पीएनजी कनेक्शनही अनिवार्य
२) नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर बालेन शाह यांनी कारवाईला सुरुवात केली
३) महाराष्ट्रातील २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमित केली जाणार
४) रशिया १ एप्रिलपासून कोणत्याही देशाला पेट्रोल विकणार नाही
५) राज्यातील सर्वात मोठी सहकारी इमारत मुंबईत बांधणार
६) मुख्यमंत्र्यांविरुद्ध ट्विट करणे नसीम शाह यांना महागात पडले
७) वरुण धवनच्या दीड वर्षांच्या मुलीला हा गंभीर आजार झाला होता
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले
२) अमेरिका आता चंद्रावर लष्करी तळ उभारणार
३) अतिक्रमण करणाऱ्यांवर सरकार कारवाईचा बडगा उगारणार
४) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले
५) मुंबईत मालमत्ता कराचे नियम बदलले
६) मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने आपले वचन पाळले
७) लियारीच्या जनतेने आदित्य धरकडे काय मागणी केली?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) ऊर्जा क्षेत्राबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांबाबत सरकार पूर्णपणे सतर्क
२) इराणच्या भूमीवर पाऊल ठेवताच अमेरिकन सैनिक मारले जाऊ शकतात
३) भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
४) नायराने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली
५) उच्च न्यायालयाने नीरव मोदीची याचिका फेटाळली
६) आयपीएल २०२६ चा उद्घाटन सोहळा होणार नाही
७) इम्रान खानने रणबीर आणि रणवीर सिंगला टोमणा मारला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्रात नवा 'शक्ती' कायदा लागू
२) हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांनी खाद्यपदार्थांसाठी जास्त दर आकारल्यास कारवाई होणार
३) केंद्र सरकारचा घरगुती गॅस पुरवठ्याबाबत एक मोठा निर्णय
४) महायुती सरकारने एमपीआयडी कायद्यात सुधारणा केली
५) ट्रम्प यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा पराभव पत्करावा लागला
६) वैभव सूर्यवंशीने धोनीच्या संघाला आव्हान दिले
७) निक्की तांबोळीच्या आरोपांना शिवचे सडेतोड उत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलणार, लोकसभेच्या जागा ४८ वरून ७२ होणार?
२) हरिश राणाचं निधन, १३ वर्षांच्या मरणयातनांमधून सुटका; भारतात पहिल्यांदाच इच्छामरण
३) मुंबईतील पहिली सिग्नल शाळा बदलतेय निरागस मुलांचं भविष्य, काय आहे उपक्रम?
४) 1 एप्रिलपासून बदलणार ऑनलाइन पेमेंटचे नियम
५) पाकिस्तान जगातला सर्वात प्रदुषित देश तर भारत कितव्या स्थानी?
६) रॅपर बादशाहने 6 वर्षांनी पुन्हा बांधली लग्नगाठ! बायको आहे अभिनेत्री
७) राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! USA तील उद्योजकाने खरेदी केला संघ
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
१) गॅस सिलिंडरचे वजन आता १४ किलोऐवजी फक्त १० किलो असणार का?
२) युद्धविरामाच्या अटींवर वाटाघाटी करण्याचा इजिप्तचा प्रयत्न
३) केंद्र सरकार एक नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत
४) मच्छिमारांच्या अडचणी वाढल्या
५) अर्जेंटिना भारतासाठी जीवनरेखा ठरला
६) आयपीएल २०२६ मध्ये खेळण्यावर दोन खेळाडूंवर बंदी
७) बादशाहच्या 'ततीरी' या गाण्याविरोधात कारवाई
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली
२) निष्क्रिय बँक खात्यांवर दंड आकारणार का?
३) विमानांच्या तिकीट दरावरील निर्बंध हटले
४) एसी आणि इतर उपकरणे महाग होणार
५) मेट्रोचा करार संपल्यामुळे ‘व्ही’च्या सेवांवर परिणाम
६) आता राज्य खेळाडू नव्या गणवेशात दिसणार
७) मोनालिसाला जीवे मारण्याची धमकी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
नमस्कार मंडळी, आज आपल्यासोबत आहे मराठी इंडस्ट्रीमधील एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री भार्गवी चिरमुले. बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत करिअर सुरु करणाऱ्या भार्गवीने आज स्वतःच्या अभिनयाने एक वेगळी ओळख कमावली आहे. कसा आहे तिचा प्रवास आणि विविध विषयांवरील तिची मतं जाणून घेऊया या खास पॉडकास्टमध्ये.
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners