
Sign up to save your podcasts
Or


१) महाराष्ट्रातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द केल्या
२) एलपीजी संकटावर सरकारचे मोठे निवेदन
३) महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू होणार का?
४) प्रीमियम पेट्रोल, औद्योगिक डिझेलच्या दरात वाढ
५) होर्मुझमधील वाहतुकीसाठी इराणकडून टोल आकारणी
६) आयपीएलवर निवड समितीची नजर असणार
७) विक्रम गोखलेंचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली
२) ईपीएफओने आंतरराष्ट्रीय कामगारांसाठी नवीन नियम लागू केला
३) महाराष्ट्रात पर्यावरण कर दुप्पट केला
४) पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल सय्यद आसिम मुनीर यांनी इशारा दिला
५) आर. जी. कर प्रकरणातील पीडितेची आई निवडणूक लढणार
६) दिग्गज खेळाडू लियोनेल मेस्सी फिफा विश्वकरंडकात सहभागी होणार का?
७) ‘ट्रोलर्स’वर नोरा फतेही संतापली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) पीएनजी नेटवर्क वेगाने विस्तारणाऱ्या राज्यांना १४ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त एलपीजी मिळणार
२) अमेरिका आणि इस्रायल इराणचे सरकार उलथवून टाकण्यासाठी नवीन सूत्रावर काम करतंय
३) केंद्र सरकारने विमान कंपन्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावला
४) तीन हजार घरांची लवकरच लॉटरी
५) सरकारने आयडीबीआय बँकेच्या विक्रीची प्रक्रिया थांबवली
६) शिवराज राक्षेवरील बंदी उठवली
७) अदनान शेखच्या वादग्रस्त विधानावरून नेटकरी संतप्त
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) गॅस जपून वापरण्याचं सरकारचे आवाहन, पेट्रोल-डिझेल साठा काय म्हणाले?
२) एसटी महामंडळात होणार 17 हजार पदांची भरती, परिवहन मंत्र्यांची माहिती
३) महिलांच्या मातृत्व रजेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...
४) तरुणांमध्ये का वाढतोय हार्ट अटॅकचा धोका? नवे संशोधन समोर...
५) RuPay कार्डधारकांना धक्का! 1 एप्रिलपासून बदलणार नियम
६) डिव्हिलियर्सने धोनीच्या भूमिकेबद्दल उपस्थित केले प्रश्नचिन्ह, काय म्हणाला?
७) नोरा फतेहीला मोठा झटका! 'सरके चुनर' गाण्यावर बंदी, युट्यूबवरून हटवलं
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
१) रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई होणार
२) महायुती सरकारने अॅट्रॉसिटी कायद्यावर यु-टर्न घेतला
३) रमजानसाठी पाकिस्तानी दहशतवादी संघटनेची नवीन योजना काय?
४) डीटीसी बसमध्ये ट्रान्सजेंडर प्रवाशांना मोफत प्रवास करण्यास मान्यता दिली
५) भारतातील एलपीजी संकट दूर होणार
६) चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल सामन्यांच्या आयोजनाचा मार्ग मोकळा
७) भूमिकेसाठी कुंडली मागितल्याने फलक नाज संतापली!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) राज्यात गर्भवतींसाठी ‘अनॉमली स्कॅन’ अनिवार्य
२) अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या किमतीत कपात
३) पाच राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर
४) युद्धामुळे मध्य पूर्वेत बोर्ड परीक्षा रद्द
५) महाराष्ट्र सरकारने गॅस वितरणासाठी नवीन SOP जारी केले
६) सलमान आगा यांना ICC कडून कडक शिक्षा
७) रणवीर सिंगचा ‘धुरंधर २’वादाच्या भोवऱ्यात
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
बिग बॉस मराठी ६चा सगळ्यात जास्त चर्चेत असलेला स्पर्धक रोशन भजनकर याच्याशी आजच्या ऑडिओ पॉडकास्ट मध्ये गप्पा मारल्या. बिग बॉसमधील त्याचा प्रवास कसा होता जाणून घेऊया.
१) अॅट्रॉसिटी कायद्यात महत्त्वपूर्ण बदल होणार
२) टीडीआरच्या खरेदी-विक्रीसाठी 'ई-टिडिआर ' प्रणाली विकसित होणार
३) सेटलमेंट योजनेअंतर्गत करदात्यांना पूर्ण परतावा मिळेल
४) कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा म्हणत कोर्टानं फटकारले
५) इराण डॉलर्समध्ये नव्हे तर या चलनात तेल विकण्याचा विचार करतोय
६) पाकिस्तानी खेळाडूंवर दंडात्मक कारवाई नसणार
७) विनोदी चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांकडे अनेकदा गांभीर्याने पाहिले जात नसल्याची प्रियदर्शन यांची खंत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) गॅस टंचाई असताना स्वयंपाकघरात पुन्हा केरोसीन येणार
२) व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका
३) मराठी न शिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शाळांची मान्यता रद्द करणार
४) ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही परवाना बंधनकारक करण्याचा निर्णय
५) निवासी डॉक्टरांच्या आंतरजिल्हा बदलीला हिरवा कंदील
६) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे बिगुल वाजले
७) वाढत्या वायुप्रदूषणावर दीपिका पदुकोणची चिंता
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी क्रिमी लेयरची व्याख्या बदलली
२) सरकारी कॅन्टीनवर गॅसटंचाईचे संकट ओढावलंय
३) चीनचा नवीन अल्पसंख्याक कायदा धोकादायक का आहे?
४) जन्म नोंदणीचा दर महिन्याला आढावा घेणार
५) एनपीएसमध्ये नवीन नियम लागू
६) आता खेळाडूंच्या तंदुरुस्ती चाचणीसाठी नवे नियम
७) हंसिका मोटवानीचा घटस्फोट
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners