
Sign up to save your podcasts
Or


१) इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद, तेलाची वाहतूक बंद, भारताच्या चिंतेत वाढ
२) भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी; नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्राबाबतचा सस्पेन्स वाढला...
३) महाराष्ट्रासाठी खुशखबर; मनरेगासाठी केंद्र सरकारने मजूर केले १ हजार १६८ कोटी रुपये...
४) उन्हाळ्याच्या सुरुवातीला विदर्भातील १४०० गावांवर ओढवलं पाणी संकट
५) नागपूरमधील बारावी पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा, पेपर फोडणाऱ्याचं नाव समोर...
६) स्मृती मानधना जगात नंबर १! ODI Ranking मध्ये भारतीय बॅटरची झेप
७) प्रसिद्ध अभिनेत्रिचा मुलगा अडकला कुवैतमध्ये, मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत, अश्रू अनावर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
१) पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता
२) इराण इस्त्रायल युद्धात भारतीय नागरिकाच्या मृत्यू
३) सलग तिसऱ्या वर्षी EPFO कडून व्याजदर जैसेथे
४) मुंबई महापालिकेने मालमत्ता कराबाबत घेतला मोठा निर्णय
५) धारावीतील ‘स्लम टुरिझम’मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
६) विराट कोहली अन् रोहित शर्मा पुन्हा दिसणार मैदानात
७) घटस्फोटानंतर थलपती विजयच्या बायकोला किती मिळणार पोटगी?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
१) मालवाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या शालेय वाहतुकीला मोठा फटका बसणार
२) खामेनींच्या हत्येनंतर जग दोन छावण्यांमध्ये विभागले
३) मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार
४) मध्य पूर्वेतील तणावामुळे गॅस सिलेंडरच्या किमती वाढणार का?
५) वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रेडिओलॉजी सेवा पीपीपी मॉडेलवर सुरू राहणार
६) पाकिस्तान मंडळाने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे
७) बॉलीवूडच्या नकारात्मकतेबाबत सुनील शेट्टी स्पष्टच बोलला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
केरळमधील सबरीमाला श्री अय्यप्पा मंदिर येथे स्वामींच्या दर्शनासाठी गेलेल्या अभिनेता आयुष संजीवला आलेला एक चमत्कारिक आणि अंगावर शहारे आणणारा अनुभव सध्या चर्चेत आहे. गर्दी, कठोर नियम आणि ४१ दिवसांच्या व्रतानंतर झालेल्या या दर्शनावेळी घडलेली एक अनपेक्षित घटना त्याने स्वतः शेअर केलीये... नेमकं काय घडलं? त्या क्षणी आयुषने काय अनुभवलं? आणि या अनुभवामुळे त्याच्या आयुष्यात काय बदल झाले? ऐका आजच्या सकाळच्या पॉडकास्टमध्ये श्रद्धा, अध्यात्म आणि वैयक्तिक अनुभूतींची एक खास गोष्ट....
१) प्राध्यापक भरती प्रकियेला वेग येणार
२) इस्राईलमधील भारतीयांना सावधगिरीच्या सूचना
३) सोन्याच्या किमती वाढू शकतात
४) इंडिगो नवी मुंबई विमानतळावरून सहा शहरांसाठी उड्डाणे सुरू करणार
५) गेल महाराष्ट्रात मोठा पवनऊर्जा प्रकल्प उभारणार
६) आशियातील युद्धाच्या स्थितीवर आयसीसीचे बारकाईने लक्ष
७) करण जोहरची कलाकारांवर नाराजी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) बालभारतीच्या पुस्तकांच्या बेकायदेशीर छपाईविरुद्ध सरकार मोहीम सुरू करणार
२) अफगाणिस्तानातील हल्ल्यांमुळे ख्वाजा आसिफ यांनी संताप व्यक्त केला
३) बेकायदेशीर वाहनांवर 'सर्जिकल स्ट्राईक' होणार
४) कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची तयारी सुरू
५) देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट तयार
६) अभिषेकची फलंदाजी पाहून आश्चर्य झाल्याचे गावसकर म्हणाले
७) दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला मोठा धक्का बसला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) पोलिसांचे इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र फसवणुकीला चाप लावणार
२) विमान तिकीट रद्द करण्याचे नियम बदलले
३) ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकावर बंदी
४) रशियन सैन्यात चिनी लोकांचाही समावेश होणार
५) महाराष्ट्रातील तरुणांसाठी २०२६ हे "भरतीचे वर्ष" असेल
६) श्रीलंका कर्णधार दासून शनाकाने खंत व्यक्त केली
७) ‘केरळ स्टोरी-२’च्या प्रदर्शनाला स्थगिती
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) बीएमसीची झिरो प्रिस्क्रिप्शन योजना बारगळली
२) बिल गेट्स यांनी माफी मागितली
३) घरे रिकामी करणाऱ्या राहिवाशांना शिप्टींन चार्जेस मिळणार
४) दिल्लीचे नाव बदलण्याची मागणी
५) सरकारने महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली
६) संघरचनेत बदल करण्याचा माजी प्रशिक्षक रवि शास्त्रींनी सल्ला दिला
७) निवृत्तीनंतरही ऐकू येणार अरिजीत सिंगचा आवाज!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी होणार
२) शक्तीपीठप्रश्नी विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत टीका
३) मुख्यमंत्र्यांनी मांडल्या १२ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या
४) न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच 'कॅस'चा निर्णय
५) रशियाकडून ४० 'सुखोई-५७' विमानांची तयारी
६) सुनील गावसकर यांनी भारतीय फलंदाजांचे कान टोचले
७) संजय दत्त युपीतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) रुग्णालयांत अत्यावश्यक औषधांचा तात्पुरता तुटवडा
२) तालिबानशी युद्ध टाळण्यासाठी पाकिस्तानची १० अब्ज डॉलर्सचा करार करण्याची तयारी
३) सणांच्या काळात विमान भाडेवाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली
४) माथेरानमधील ई-रिक्षा चालकांचा बेमुदत बंद सुरू
५) बनावट एचआरए दावे महागात पडतील
६) मोठ्या भागीदारी करण्यात अपयश - सूर्यकुमार
७) सई ताम्हणकरचा पुरस्कार सोहळ्यांवर सवाल
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners