
Sign up to save your podcasts
Or


१) महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पे अॅंड पार्क सुविधा रद्द
२) अमेरिकन राजदूतांच्या वक्तव्यामुळे वाद
३) म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे मार्चमध्ये तीन हजार घरांची लॉटरी
४) शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी आदिवासी बांधवांची पायपीट थांबणार
५) विद्यापीठांच्या अनिर्बंध अधिकारांना वेसण बसणार
६) झिम्बाब्वे संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही - डॅरेन सॅमी
७) अनुराग कश्यप यांची ‘द केरला स्टोरी’वर टीका!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा सुरू होणार
२) भूमि अभिलेख कर्मचारी बेमुदत संप पुकारणार
३) कापूस खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी
४) गुवाहाटी आणि ढाका दरम्यान 'मैत्री बस सेवा' सुरू होणार
५) चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानामुळे विमानतळावर प्रवेश सुलभ होईल
६) हार्दिक पंड्याच्या फटक्याने भारतीय खेळाडू जखमी
७) प्रियांका चोप्राने बॉलीवूड सोडण्यामागचं कारण उलगडले
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार
२) ट्रम्प प्रशासनाचा नवा आदेश जारी
३) भारत डेटा सेंटर्समध्ये एआय प्रतिभावंतांचा देश बनेल
४) मुस्लिम आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान
५) शिक्षा मित्रांना १८ हजार रुपये मिळणार
६) ट्रॉट यांचा अफगाणिस्तानला निरोप
७) सौरभ गोखले मराठी चित्रपटसृष्टीतील गटबाजीबद्दल स्पष्टच बोलला...
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून
२) जैशनंतर लष्कर महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणार
३) पालिकेच्या वसाहतींचा पुर्नविकास होणार
४) आता या सोशल मीडिया अॅपवरून घरकामांसाठी मदतनीस बोलवता येणार
५) तांत्रिक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी पीएचडीची अट रद्द
६) भारतीय संघातील उणिवांची कबुली
७) “शाहरुख-अमिताभसोबत काम करण्याची इच्छा नाही” : सुदीप शर्मा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्रातील आऊटसोर्सिंग संस्थांना कडक इशारा दिलाय
२) चीनने भारतीय सीमेपासून काही अंतरावर अणुचाचण्या केल्या
३) फॉर्म १६ आणि २६एएसचे क्रमांक बदलले
४) अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन थकले
५) राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणूक होणार
६) ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर रिकी पाँटिंग यांची नाराजी
७) पर्यावरण रक्षणासाठी जॅकी श्रॉफ पुढे!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाचे महत्त्वपूर्ण अपडेट
२) महायुतीतील पेच सोडवण्यासाठी रविंद्र चव्हाण अन् सुनील तटकरेंची चर्चा
३) निरोपाच्या भाषणात मोहम्मद युनूस यांचे वादग्रस्त
४) विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीची राष्ट्रवादीची मागणी
५) मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम प्रवेशास मुदतवाढ
६) इम्रान खानसाठी दिग्गज क्रिकेटर्सचं पाकिस्तानी सरकारला पत्र
७) ज्येष्ठ लेखक सलीम खान रूग्णालयात दाखल
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांच्या नियुक्तीच्या निषेधार्थ टाळेबंदीची घोषणा
२) रिक्षा टॅक्सी डिजिटलायझेशन करणार
३) डोनाल्ड ट्रम्प यांनी कैद्यांसाठी माफी प्रणाली बदलली
४) झारखंडमध्ये प्रथमच ट्रान्स कॅफे उघडणार
५) परदेशी पाहुणे UPI द्वारे पेमेंट करू शकतील
६) मोहसिन नक्वी यांनी स्टेडिमधून पळ काढला
७) सिद्धांत चतुर्वेदीने सांगितले संघर्षाचे वास्तव
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) गणवेश आणि पुस्तकांनंतर सरकार आता मोफत बॅग्ज देखील देणार
२) पुण्यात आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची तीव्र कमतरता
३) सोने आणि चांदीच्या ईटीएफ नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये सेबी बदल करणार
४) कॅनेडियन आणि ब्रिटिश नागरिकांना व्हिसा-मुक्त प्रवेश मिळणार
५) श्री केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडणार
६) हरभजन सिंग कोणत्या पाकिस्तानीला सॅल्यूट करताना दिसला?
७) अभिषेकच्या घराची विक्री चर्चेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) म्हाडा ५ हजार घरांसाठी लॉटरी काढणार
२) रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात ठेव भरावी लागणार नाही
३) राज्य सरकारकडे प्रोफेशन टॅक्स रद्द करण्याची मागणी केली
४) पॉवर ग्रीड कार्पोरेशन उच्चदाब वीज वाहिनी प्रकल्प उभारणार
५) माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्यातील ८५% दृष्टी गेली
६) मोहसिन नक्वी आज जय शहा यांना भेटणार?
७) शाहिद कपूर मराठीत काम करणार का?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मुंबईत म्हाडाचे घर घेणाऱ्यांना दिलासा मिळाला
२) बांगलादेश नॅशनल पार्टीचा विजय
३) कर्ज वसुलीत धमक्या रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नवे नियम लागू केले
४) राज्य सरकारने एनए प्रक्रिया सोपी केली
५) केरळने नागरी धोरण आखले
६) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत वरुण चक्रवर्तीचं भाष्य चर्चेत
७) ललित प्रभाकरचा लग्नाला स्पष्ट नकार!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners