
Sign up to save your podcasts
Or


1. सात वर्षांच्या चेजचं कौतूक करावं तेवढं कमीच, वडिल, बहिणीचा वाचवला जीव....2. राज्यातील बारावीच्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय...3. कोरोनाचा विषाणू नेमका आला कुठून? वटवाघुळांचा 'रोल' महत्वाचा.....4. सुप्रीम कोर्टांनं केंद्र सरकारकडं मागितला व्हॅक्सिनेशनचा हिशोब....5. क्रिकेटच्या पंढरीत अँडरसनच्या नावे मोठा विक्रम6. हायकोर्टाच्या ऑनलाईन सुनावणीत वाजलं, जुहीचं घुंघट की आड से.....7. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले कोरोनाविषयक महत्वाचे निर्णय8. "मेहुल चोक्सीला भारताकडं सोपवा"; डॉमिनिका सरकारची कोर्टाला विनंती
1. हमाल ते बांधकाम कंपनीचा मालक, माळमाथ्यावरील तरुणाची प्रेरणादायी गोष्ट....2. चीनपासून आणखी एक धोका; बर्ड फ्लूच्या नव्या स्ट्रेनचा व्यक्तीला संसर्ग....3. देशात सीरो सर्व्हे, गावखेड्यात होणार चाचण्या....4. शहरांच्या वर्गीकरणानुसार रुग्णालयांची दर आकारणी- आरोग्यमंत्री राजेश टोपे5. जागतिक टेनिस स्टार नाओमी ओसाका डिप्रेशनमध्ये....6. बारावी सीबीएसई बोर्डाची परिक्षा रद्द .....7. कंगणाचे भाजप प्रवेशाचे संकेत - भाजप मंत्र्याची माहिती.....8. व्हॅक्सिनची अडचण दूर करण्यासाठी शरद पवार करणार मध्यस्थी.....
1. मराठा समाजाला EWS अंतर्गत १० टक्के आरक्षण2. आरक्षणासाठी OBC ची जनगणना आवश्यक नाही - देवेंद्र फडणवीस3. दिल्ली हायकोर्टानं व्टिटरला सुनावले, नव्या नियमांचे पालन करावेच लागेल4. सरकार माझ्यावर पाळत ठेवतयं - संभाजीराजे छत्रपती5. आयसीसीच्या बैठकीत टी 20 वर्ल्डकपचा होणार निर्णय6. कोरोनात मृत्यु झालेल्यांच्या कुटूंबियांना ४ लाख रुपये मिळणार ही अफवा7. ५ जी नेटवर्क विरोधात जुहीची न्यायालयात धाव8. पॉझिटिव्ह स्टोरी... पुण्यातील चार तरुणांनी तयार केले ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स
1. १५ जून पर्यत लॉकडाऊन कायम पण, निर्बंध होणार शिथिल - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे2. देशात 'मिक्स अँड मॅच' व्हॅक्सिनेशनचे संकेत?3. मराठा पाठोपाठ ओबीसी आरक्षण रद्दच्या याचिका फेटाळल्या - राज्य सरकारला धक्का4. धोनीबद्दलच्या उत्तरानं विराटनं जिंकली क्रिकेटरसिकांची मनं5. 'आमीर खानच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत आहे का?'6. १ जूनपासून Google Photos मध्ये होणार मोठा बदल7. २५ वर्षांची अॅबेगिल बुगेनस्कीला झाली करोडपती....8. नातवांचं प्रेम! ८९ वर्षीय आजी १५ दिवसात कोरोनामुक्त
1) रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये; औषधांचा अतिवापर टाळा - मुख्यमंत्री
2) मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही - प्रकाश आंबेडकर
३) बिगर मुस्लिम शरणार्थींना भारताचं नागरिकत्व; अधिसूचना जारी
४) मोदी सरकारची मोठी घोषणा! कोरोनानं अनाथ झालेल्या मुलांसाठी नवीन योजना
५) गर्भवती महिलांसाठी लशीकरण करा सुरु - प्रियंका चतुर्वेदी
६) भारतातील उद्रेकामुळे लस पुरवठा घटला; जागतीक संघटनांचं मत
७) आयपीएल संदर्भात BCCI चा मोठा निर्णय
8) मुंबईत परदेशी शिक्षणासाठी जाणार्या मुलांसाठी वॉक-इन लसीकरण
From the publisher's feed

7,579 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners