
Sign up to save your podcasts
Or


1. दहावीच्या परिक्षेचं नेमकं होणार काय? पालकांचं टेन्शन वाढलं.2. 6 जूनपर्यंत निर्णय घ्या नाहीतर, संभाजीराजेंचा सरकारला अल्टिमेटम3. राज्यातला लॉकडाऊन वाढला, पुण्यातला वीकेंड 'कॅन्सल'4. दिल्ली 'अनलॉक', मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा5. जगात कोरोना पसरवण्याचं काम चीनचं? तपासासाठी WHO कडे मागणी6. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर 'बायोपिक' - महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन7. लॉकडाऊन झाला, वर्षभरापासून बापलेक दुस-या देशात8. अंमलीपदार्थांच्या आहारी गेला, जिद्दीनं वकील होऊन दाखवलं
1. महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार का? काही ठिकाणी नियम होणार शिथिल - आरोग्यमंत्री राजेश टोपे 2. एमपीएससीच्या उमेदवारांना प्रोफाईल अपडेट करावे लागणार3. "गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं - राज ठाकरे 4. लक्षद्वीप संकटात! राहुल गांधींचं PM मोदींना पत्र5. ऐकावे ते नवल, व्हॅक्सिन घेणाऱ्यांच्या शरीरात व्हॅक्सिनचे कॉकटेल...6. आयपीएलच्या दुस-या सीझनची तारीख ठरली... 19 / 20 सप्टेंबरला सुरुवात होण्याची शक्यता7. बदनामीच्या आरोपावरून कमाल खानला सलमाननं खेचलयं कोर्टात8. "राजा, आमचं खूप नुकसान झालंय रे"; शिक्षिकेची आर्त हाक ....
१) 18 जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद - राजेश टोपे
२) एमपीएससीने PSI भरतीसंदर्भात घेतला महत्वपूर्ण निर्णय
३) Twitter, Facebook : सोशल मीडिया मोदी सरकारच्या रडारवर?
४) 'तौक्ते' वादळ : नुकसानभरपाई देण्याची उद्धव ठाकरेंची घोषणा
५) Mucormycosis : डॉ. लहानेंचा दावा टॉप व्हायरॉलॉजिस्टनं काढला खोडून!
६) 2 DG औषधाची कमाल; 70 वर्षीय महिलेच्या ऑक्सिजन पातळीत वाढ
७) जावेद अख्तर-सलीम खान जोडीवर माहितीपट
८) मुंबई विद्यार्थ्यांनी कोविड वॉरियर्ससाठी व्हेंटिलेशनसह पीपीई किट डिझाइन केले
1. मेळघाटनं ठेवला आदर्श, संपूर्ण व्हॅक्सिनेशन झालेलं चिचघाट राज्यातील पहिलं गावं2. म्युकरमायकॉसिस संसर्गजन्य नाही3. कोरोना पसरण्याआधी वुहानच्या लॅबमधील डॉक्टर पडले होते आजारी4. कोव्हॅक्सिन'च्या जागतिक मान्यतेसाठी WHO कडे प्रयत्न सुरु5. आदित्य ठाकरेंच्या नावाचा आधार घेत भाजपची भन्नाट ऑफर6. मुंबई लोकल ट्रेन १५ जूनपर्यंत बंदच?7. "मरण डोळ्यापुढे दिसलं..."; अधिकाऱ्याचा सांगितला भयानक अनुभव8. पर्यटनासाठी प्रियमचा 'कमवा आणि फिरा' मंत्र
From the publisher's feed

7,579 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners