
Sign up to save your podcasts
Or


1. म्युकरमायकोसिसची इंजेक्शन्स केंद्रानं त्वरीत उपलब्ध करावीत - टोपे2. भारतातील कोरोना रुग्णसंख्येत १३ टक्क्यांनी घट; मात्र...3. इस्त्राईल भारताचा खरा मित्र - कोरोना काळात आला मदतीला4. कोरोनामुळे भारतीय विद्यार्थी अडचणीत; रखडले परदेशी शिक्षण5. कोरोनातून बरं झाल्यानंतर पुन्हा व्हॅक्सिन केव्हा घ्यावी? केंद्रानं केलं स्पष्ट6. पिसर्वेचे सरपंच बनले स्मशानातील देवदूत7. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षांची तारीख ठरली! 8. आठवडा भरात पुन्हा वादळाचे संकट
Today’s top news from Sakal media group.
१) बारावी परीक्षा रद्द करा; पालक संघटनांचं PM मोदींना साकडं
२) लहान मुलांसाठीच्या लसीकरणाची तयारी सुरु; DCGI चा निर्णय
३) महागाईने मोडले कंबरडे; आठ वर्षांतील उच्चांकी पातळी
४) जगाचं लसीकरण व्हायला लागतील 2 ते 3 वर्षे; 'सीरम'चा दावा
५) CBSE दहावीचा निकाल पुढे ढकलला; 'ही' आहे नवी तारीख
६) अमेरिका आणखी दोन कोटी डोस पुरविणार; बायडेन यांची घोषणा
७) एका तासात खरेदी, १५ मिनिटांत लग्न; सोनाली कुलकर्णीचा अनोखा विवाहसोहळा
८) आता रोबोटही करणार शेतीची कामे!
१) 'जम्बो'त लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड; पुणे महापालिकेची योजना
२) रुग्णसंख्या कमी होत असताना WHO चा भारताला इशारा
३) पुण्यात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण रहाणार ठप्प
४) राजकीय नेते कोविड औषधं बाळगू शकत नाहीत- हायकोर्ट
५) पेशींमध्येच कोरोनाला संपवणारं 2 DG औषध नेमकं कसं आहे?
६) "कोविडमध्ये पाण्याच्या वाफेला वैद्यकीय उपचार मानता येणार नाही"
७) लस घेण्याबाबत गर्भवती महिलांसाठी दिया मिर्झाची महत्त्वपूर्ण माहिती
८) खवळलेल्या समुद्रात कोस्ट गार्डचं यशस्वी ऑपरेशन
१) कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 'म्हाडा’ची १०० घरं सज्ज
२) पुण्यातील लस साठा संपल्याने लसीकरण मोहीम सोमवारी बंद
३) लसीकरणानंतर कोरोनाचा धोका कमी - रिसर्च
४)'हमास' प्रमुखाच्या घरावर बॉम्ब हल्ले; इस्रायलची मोठी कारवाई!
५) पुणे : दहा महिन्यांच्या वेदिकाला उपचारांसाठी १६ कोटींचा खर्च!
६) भारताने लशीच्या दोन डोसमधील अंतर का वाढवलं?
७) कोरोना काळात ‘एएफएमसी’चे ११० पदवीधर सेवेत दाखल
८) सलाम! कोरोना काळात ती करतेय अखंड सेवा
१) पुणे-मुंबई 'डेक्कन क्वीन' बंद; प्रवाशांची होतेय गैरसोय
२) रविवारी मुंबईत ताशी ६० ते ७० किमी वेगाने वाहणार वारे
३) उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, ११ जणांची सुटका
४) भारतातील कोरोनास्थिती चिंताजनक - WHO
५) इस्रायलचा मीडिया कार्यालयांवर एअर स्ट्राईक
६) मस्क यांच्या कंपनीची गुगलसोबत डील; अंबानींच्या जिओला देणार टक्कर!
७) "तू दोन धर्मात भांडण लावतेस…"; ईदच्या पोस्टमुळे कंगना ट्रोल
८) पुणे पोलिसांनी पूर्ण केली डॉक्टर दाम्पत्याची इच्छा
From the publisher's feed

7,579 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

39 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners