
Sign up to save your podcasts
Or


२) सर्व महापालिकेतील मॅनहोल सुरक्षित आहेत का? - न्यायालयाची विचारणा
३) फटाक्यांवर क्यूआर आणि बार कोड नसल्याचे दिसून आलंय
४) भारताकडे जगातील तिसरे सर्वात शक्तिशाली हवाई दल
५) श्वानांना मारल्याबद्दल पाकिस्तान उच्च न्यायालय सरकारविरुद्ध खटला दाखल करणार
६) आयपीएल मूल्यात यंदाही घट
७) दीपिकाच्या वक्तव्यावर स्मृती इराणींचा टोला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) बेस्ट आणि अदानी कंपनीतील कामगारांचा बोनससाठी संपाचा इशारा
२) पीएफची रक्कम पेन्शन खात्यात हस्तांतरित करता येणार
३) आता ग्रामपंचायत हायटेक होणार
४) पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये ४८ तासांसाठी युद्धबंदी
५) मेट्रो-३ साठी एमएमआरसी आणि सिटीफ्लोकडून प्रवाशांसाठी फीडर बस सेवा
६) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी भारताचा पुढाकार
७) राजेश मापुसकर दिग्दर्शित करणार एआय आधारित चित्रपट
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मतदार यादी दुरुस्तीनंतरच निवडणुका घेण्याची विरोधकांची मागणी
२) खोकल्याची तीन औषधं जागतिक आरोग्य संघटनेने ठरवली निकृष्ट
३) शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी ' दुप्पट' अनुदान
४) गुगल भारतात पहिलं एआय हब उभारणार
५) पश्चिम आशियातील युद्धाचे ढग दूर
६) अवघ्या सव्वापाच लाख लोकसंख्येचा देश खेळणार फिफा वर्ल्ड कप
७) मनाचे श्लोक चित्रपटाचं नाव बदललं
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार
२) प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद
३) महिलांमध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका आधीच ओळखता येणार
४) ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान इस्रायली संसदेत गोंधळ
५) या क्षेत्रात १४,००० नोकऱ्या निर्माण होणार
६) पाकिस्तान-अफगाणिस्तान क्रिकेट मालिका होणार नाही का?
७) सलमानचा ए. आर. मुरुगदास यांच्यावर अप्रत्यक्ष टोला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) राज्यातील वीज वितरणाचे जाळे मजबूत होणार
२) केअर टेकर ठेवताय तर रुग्णालय प्रशासनाची परवानगी अनिवार्य
३) फराळाच्या निर्यातीला टॅरिफचा फटका
४) 'या' बँकेत महिलांसाठी भरती निघणार
५) एल्फिन्स्टन पूलबधितांना लवकरच मिळणार घरे
६) आयपीएल लिलाव कधी होणार?
७) सोनाक्षी सिन्हाचे ट्रोलिंग करणाऱ्यांना प्रत्युत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी नवी आधुनिक सुविधा
२) ९०% लोकसंख्या मुस्लिम असलेल्या देशात बुरख्यावर बंदी का?
३) रेल्वेचे आरक्षण प्रणाली ६ तास बंद राहणार
४) दिल्लीतही कोल्ड्रिफ सिरपवर बंदी
५) दिवाळीत प्रवाशांना मोठा दिलासा
६) २०२७ मधील वर्ल्डकपमध्ये खेळायचंय - जडेजा
७) ‘लपंडाव’ मालिकेत नवा ट्विस्ट
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आता पालकही मुलांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेऊ शकणार
२) टीसीएस कंपनी ५००० जणांना नोकरी देणार
३) ॲप कंपन्यांच्या भाढेवाढीला लगाम लागणार
४) मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर
५) मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीस मान्यता
६) महिला खेळाडूंसाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
७) सलमानने रजतला दाखवला बाहेरचा रस्ता!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु
२) भारतात राहून परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार
३) इतर शाळांमध्ये मराठी भाषा राज्यगीत गायन अनिवार्य
४) आता कार आणि स्मार्टवॉचवरूनही यूपीआय पेमेंट करता येणार
५) म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३५४ सदनिकाची लॉटरी
६) रिंकू सिंगला अंडरवर्ल्डकडून तीन धमक्या
७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंकज त्रिपाठींचे कौतुक
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) त्रिभाषा धोरण समितीची प्रश्नावली जाहीर
२) भारताशी शस्त्रास्त्रांची तुलना होऊ शकत नाही - पाक सैन्यातील अधिकारी
३) ठाण्यात दंत चिकित्सालय उभारणार
४) कफ सिरप प्रकरणी केंद्र सरकारचा राज्यांना कडक इशारा
५) आता वापरकर्त्यांना UPI प्रणालीवर पूर्ण नियंत्रण असेल
६) पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुंबई क्रिकेट संघटनेकडून एक कोटींची मदत
७) राघव जुयालच्या वक्तव्याने समाजमाध्यमावर वाद
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) अतिवृष्टीबाधितांना ३१ हजार ६२८ कोटींचा निधी
२) राज्यातील हजारो छोट्या भूखंडधारकांना मोठा दिलासा
३) मेट्रो-३ च्या वरळी-कफ परेड टप्प्याचे आज लोकार्पण
४) नवी मुंबई विमानतळाचे मोदींच्या हस्ते आज उद्घाटन
५) स्वदेशी शस्त्रखरेदी एक लाख वीस हजार कोटींची
६) आयसीसीच्या पुरस्कारासाठी अभिषेक शर्मा-कुलदीप यादवमध्ये स्पर्धा
७) १८ वर्षानंतर 'दामिनी' मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला, वेळ अन् मुहुर्त ठरला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners