
Sign up to save your podcasts
Or


१) बालभारती पुस्तकासाठी निकृष्ट दर्जाचा कागद?
२) वस्त्रोद्योगही आता सौरऊर्जेवर चालणार
३) बांगलादेशातील इस्कॉन मंदिर बंद करण्याची मागणी
४) वीज बिल, EMI किंवा OTT सबस्क्रिप्शनमध्ये आता त्रास येणार नाही
५) महाराष्ट्रातील सात सागरी जिल्ह्यांचे होणार सर्वेक्षण
६) रोहित शर्माचा अखेर ऑस्ट्रेलियाला अलविदा
७) सलमान खानला दहशतवादी म्हणून केलं घोषित
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) सरकारने सीमाशुल्क नियमांमध्ये मोठे बदल केलेत
२) अमेरिकेने परदेशी लोकांसाठी प्रवेश आणि निर्गमन नियम बदलले
३) राज्यात दिवसाला १३२ महिलाविरोधी गुन्हे
४) महाराष्ट्रातील इस्लामपूरचे नाव बदलले
५) विधान भवनाजवळ टॅक्सी चालकाचे विचित्र आंदोलन
६) ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटपटूंची छेडछाड
७) सलमानसोबत पुन्हा काम नाही : महेश मांजरेकर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) विरार ते मरीन ड्राइव्ह प्रवास जलद
२) स्तन कर्करोगावर टाटा रुग्णालयाचे नवीन संशोधन
३) सरकारची कमिशन-मुक्त टॅक्सी सेवा सुरू होणार
४) बालपणी विकलेले मालमत्ता व्यवहार मुले रद्द करू शकतात, न्यायालयाचा निर्णय
५) यूके सरकारने मुस्लिम समुदायाच्या सुरक्षेसाठी निधी वाढवला
६) सर्फराझ रणजीतूनही जागा निर्माण करेल - शार्दुल ठाकूर
७) कितीही शिव्या दिल्या तरी भाजप शिवाय पर्याय नाही, शरद पोंक्षेंचं वक्तव्य
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) तिसऱ्या मुंबईच्या उभारणीसाठी एमएमआरडीए सिडको, एमआयडीसीचे धोरण अवलंबणार
२) १ नोव्हेंबरपासून बँकेचे हे नियम बदलणार
३) सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू
४) पाक-अफगाणमध्ये पुन्हा व्यापार सुरू
५) शोध निबंधांच्या निकषांत प्राध्यापक भरती अडकली
६) विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत
७) प्लॅस्टिक सर्जरीबाबत जान्हवीची कबुली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मुंबईत आणखी एक मेट्रो कॉरिडॉर सुरू होणार
२) बँकिंग कायदे बदलणार
३) पुतिन यांच्या महिला गुप्तहेर अॅना चॅपमनला नवीन मोहीम मिळाली
४) नोएडा विमानतळावर एअरोपोलिस सिटी बांधणार
५) भारतात आणल्यावर मेहुल चोक्सीला या तुरूंगात ठेवणार
६) पाकिस्तान संघाला शिक्षा भोगावी लागणार
७) अन्नू कपूर यांनी सांगितली अंतिम इच्छा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) राज्यातील खासगी आयटीआयची होणार तपासणी
२) पोलंडने पुतिन यांना अटक करण्याची धमकी दिली
३) अनेक फटाक्यांत घातक पदार्थ, आवाज फाउंडेशनचा अहवाल
४) पिझ्झा हट ६८ रेस्टॉरंट्स बंद करणार
५) मुंबई पालिकेच्या मुदत ठेवी १२ हजार कोटींनी घटल्या
६) आशिया करंडक देण्यास नक्वींचा नकार कायम
७) सलमान खानच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांचा संताप
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) रेल्वे तिकीट काउंटरवरील रांगा टळणार
२) बोनसवंचित कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनाचे शस्त्र उगारणार
३) सिडकोच्या योजनेविरोधात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
४) मुंबईच्या सागरी प्रवासात मोठा बदल होणार
५) झारखंड मुक्ती मोर्चाची बिहार विधानसभा निवडणुकीतून माघार
६) मिचेल स्टार्कने खरंच सर्वांत वेगात बॉल टाकला?
७) ज्येष्ठ अभिनेते असरानींचे निधन
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) 'त्या' लॉटरी विजेत्यांची पुन्हा लॉटरी निघणार
२) आई-वडिलांकडे दुर्लक्ष केले तर सरकार तुमचा पगार कापणार
३) अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात "नो किंग्ज" निदर्शने
४) दिवाळीत विमान प्रवास महागला
५) या देशात दिवसाचे १३ तास काम करावे लागणार
६) सामना गमावल्यानंतर शुभमन गिलचे स्पष्टीकरण
७) मानुषी छिल्लरचे टीकाकारांना प्रत्युत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीविरुद्ध रेल्वे कठोर कारवाई करणार
२) पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येईल?
३) मुंबईत महापालिकेचे जलतरणतलाव खाजगी संस्थांकडे जाणार
४) बेस्टचे कंत्राटी कामगार बोनसपासून वंचित
५) तालिबानने 'या' मुस्लिम देशाशी मैत्री वाढवली
६) महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात लढत
७) पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपट कॉपीराइटस वादात अडकला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागणार
२) पोस्ट ऑफिस नवीन जलद वितरण सेवा सुरू करणार
३) हुक्का विक्रीला मिळालेली परवानगी योग्यच, उच्च न्यायालयाचा पुनरूच्चार
४) नेपाळने चीन आणि अमेरिकेला जोरदार झटका दिला
५) दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्थांसाठी नवीन मानक कार्यप्रणाली जाहीर
६) रोहित, विराटसाठी प्रत्येक सामना परीक्षेसारखा नाही, अजित आगरकर यांचे स्पष्टीकरण
७) ही अभिनेत्री ठरलं तर मग मधील पूर्णा आजीची भूमिका साकारणार
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners