
Sign up to save your podcasts
Or


१) पुढील दोन महिन्यांत महागाई आणखी कमी होऊ शकते
२) पनवेलची वाहतूक कोंडी फुटणार
३) सेकंड-हँड वाहन खरेदीसाठी आरसी ट्रान्सफर अनिवार्य करण्याची सीटीआयची मागणी
४) ठाण्यात पेट गार्डन विकसित करणार
५) अमेरिकन ड्रोन दररोज अफगाणिस्तानवर नजर ठेवतायत
६) पहिल्या कसोटीस हेझलवूड मुकणार
७) ड्रग्ज घोटाळ्याच्या आरोपांवर नोरा फतेही पहिल्यांदाच बोलली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि पेन्शनचे फायदे गमवावे लागतील का?
२) बोत्सवानाने राष्ट्रपती मुर्मू यांना आठ चित्ते सुपूर्द केले
३) पाळीव प्राण्यांसाठी अद्ययावत स्मशानभूमीचे लोकार्पण होणार
४) बिहार निवडणुकीत एनडीएचा दणदणीत विजय
५) प्रभाग आरक्षणावरील हरकती, सूचनांसाठी सहा दिवसांची मुदत
६) मुंबईसाठी नव्या स्टेडियमची प्रक्रिया लवकरच सुरू होणार
७) रत्ना पाठक शाह यांची मराठी नाटकाला दाद!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष सुटकेला आव्हान
२) जगातील सर्वात उंच हॉटेल कुठे उघडले
३) २५ डिसेंबरला नवी मुंबईतून पहिले विमान उडणार
४) ही जगातील सर्वात मोठी बँक आहे
५) दिल्ली सरकारमध्ये प्रशासकीय सुधारणा झालीये
६) ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन केकेआरच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी
७) अजिंक्य देव यांची मनातील सल
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) कुपोषणाबाबत सरकार बेजबाबदार, मुंबई उच्च न्यायालयाचे वक्तव्य
२) शेख हसीना यांनी बांगलादेश परतण्यासाठी अटी घातल्या
३) आरोग्य पर्यटना अंतर्गत राज्यात दंतोपचाराला मोठी संधी
४) मुले तिकिटाशिवाय प्रवास करू शकतात
५) राज्यात अनुवाद अकादमी स्थापन होणार
६) दक्षिण आफ्रिका टी-२० लीगचे बिगुल वाजले
७) जावेद अख्तर यांची कृत्रिम बुद्धिमत्तेवर स्पष्ट भूमिका
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महायुती, महाविकास आघाडीकडून ‘स्वबळा’साठी समन्वय समितीची घोषणा
२) बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी विक्रमी मतदान
३) न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण न्यायमूर्तींच्या संमतीनेच होणार
४) तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा होणार
५) सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितला खुलासा
६) वयाच्या बहात्तरीत आशियाई स्पर्धेत पटकावली पदकं
७) हेमामालिनींनी खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना झापलं
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटात १३ जणांचा मृत्यू
२) द्राक्षाच्या बियांमध्ये १५० वर्षांपर्यंत जगण्याचे रहस्य दडलंय
३) ईपीएफ हस्तांतरण प्रणाली होणार स्वयंचलित
४) मुंबईत रक्ताचा तुटवडा
५) तंबाखू आणि पान मसाला महागणार
६) गांगुली यांचा शमीला पाठिंबा
७) ऐश्वर्याच्या टीकेवर रेणुका शहाणेचा संताप
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) बाबुलनाथ मंदिराच्या पायऱ्यांवरील जागा रिकामी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
२) दुबईमध्ये गाढवाच्या दुधाचा साबण का विकला जातोय?
३) क्षयरोगाच्या निदानासाठी यंत्र बनवलं
४) मारुती सुझुकी इंडियाचे विलीनीकरण होणार
५) परळ-प्रभादेवी रेल्वे पूल सर्वांसाठी खुला
६) रवींद्र जडेजाचे इंस्टाग्राम अकाउंट बंद
७) अमिताभ बच्चन यांनी संगीतकार शंकर महादेवन यांना धमकी दिली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) कृषी क्षेत्रात एआय आणि नॅनो तंत्रज्ञान क्रांती घडवणार
२) एआय-चालित विमानतळ तपासणीमुळे इमिग्रेशन सोपे
३) आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा नाही
४) कोका-कोलाचा किराणा दुकानांसाठी ‘कोक बडी’ अॅप दाखल
५) संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू
६) बीसीसीआय-नकवी बैठकीत एकमत झाले
७) रश्मिका मंदानावर प्रेक्षकांची टीका
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मुंबई बॉम्बस्फोट मालिकेच्या आकार देणाऱ्या घराचा लिलाव होणार
२) पदपथावर अन्न शिजवण्याचे परिपत्रक इंडक्शन व्हेल वापरणाऱ्यांना लागू नाही - उच्च न्यायालय
३) सिंधू नदीच्या काठावरील सोन्याच्या खाणीबाबत पाकिस्तानचा नवीन दावा काय?
४) दिव्यांग कल्याण विभागाकडून ‘एआय आधारित’ व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू
५) बँकिंग सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल
६) मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक ठरल्याप्रमाणेच
७) ऑडिशन घेणं आवडत नाही : महेश मांजरेकर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) केंद्र सरकारने जीन थेरपी उपचारांबाबत मोठा निर्णय घेतला
२) राजदच्या उमेदवाराला मिरा-भाईंदर महापालिकेची नोटीस
३) पीओकेमध्ये पुन्हा शाहबाज सरकारविरोधात निदर्शने
४) वडाळामधील पुनर्विकास प्रकल्पात १०० कोटींचा घोटाळा
५) देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने इतिहास रचला
६) कोणत्या स्टेडियममध्ये टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना होणार?
७) अप्पी आणि अमितने ८ वर्ष का लपवून ठेवलं त्यांचं नातं?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners