
Sign up to save your podcasts
Or


१) अयोध्येत रामलल्लाच्या मंदिरावर मोदींनी धर्मध्वज फडकवला
२) जल जीवन मिशन अंतर्गत अनियमितता केल्याबद्दल सात राज्यांना दंड
३) स्फोट, आग, वायू गळतीच्या घटनांची नव्याने तपासणी होणार
४) गुटखाविक्री करणाऱ्यांवर मोकका अंतर्गत कारवाईचे संकेत
५) इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक अन् भारतावर परिणाम
६) टी ट्वेंटी विश्वचषक २०२६ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर
७) २९ वर्षांनंतर महेश मांजरेकरचे रंगभूमीवर पुनरागमन
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) मतदार यादीवर हरकती, सूचनांसाठी कालावधी वाढवला जाणार असल्याची चिन्हं
२) पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिरावर धर्म ध्वज फडकावला जाणार
३) भटक्या कुत्र्यांबाबत राज्य शासनाचे स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आदेश
४) रेल्वेची स्वयंचलित कवच संरक्षण प्रणाली ६५४ किलोमीटर रेल्वे मार्गावर
५) राज्यात अतिवृष्टीने बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी अगाऊ निधी मंजूर
६) भारताच्या लेकींनी नोव्हेंबर महिन्यात तिसरा विश्वचषक जिंकला
७) बिग बॉस मराठी सहाची धमाकेदार घोषणा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१ आयटीबीपी १० चौक्यांवर नेमणार फक्त महिला जवान
२ सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश, आज शपथविधी
३ शालेय मुलांसाठी एसटीची ‘हेल्पलाइन’ सुरू होणार
४ म्हाडाच्या १३७४ विजेत्यांनी नाकारली घरं
५ सरकार ३ विमा कंपन्यांच्या विलिनीकरणाचा विचार
६ स्मृती मानधना - पलाश मुच्छलचं लग्न ढकललं पुढे
७ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
१) दक्षिण आफ्रिकेमधील जी ट्वेंटी परिषदेतून मोदींनी केले अवाहन
२) रोजगारावर आधारित मदतीसाठी अभ्यास समिती
३) नुकसान भरपाई न देणाऱ्या विकासकास कारावास होणार
४) वायूप्रदूषणामुळे दिल्लीत वर्क फ्रॉम होमचा प्रस्ताव
५) मराठी शाळांवरील हिंदी सक्तीवरून उद्भवला वाद
६) भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपबाबत महत्त्वाच्या अपडेट
७) लग्नाविषयी विचारणाऱ्यांचे मुक्ता बर्वेने टोचले कान
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) सिडकोतर्फे ४,५०८ घरांची योजना
२) पालक मुलाच्या मृत्यूचे भांडवल करणार नाहीत, न्यायालयाचे भरपाईचे आदेश
३) नवीन कामगार कायदे तात्काळ लागू
४) चीनमधील लोक या देशात जाऊन गुलाम का बनताहेत?
५) केंद्र सरकार ईपीएफओमध्ये मोठा बदल करणार
६) दोन मालिकांसाठी भारताचा एकसारखाच संघ असणार
७) विवेक ओबेरॉयचे लक्षवेधी वक्तव्य
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) गर्भाबाबतच्या निर्णयाचा अधिकार महिलेचा, उच्च न्यायालयाचे निरीक्षण
२) आधार कार्डवरून पत्ता आणि जन्मतारीख गायब होणार
३) पाकिस्तान समुद्रात कृत्रिम बेटं का बांधतंय?
४) तंत्रशिक्षण संचालनालयात संस्थांच्या मान्यता ऑनलाईन
५) राष्ट्रपती आणि राज्यपालांसाठी न्यायालय अंतिम मुदत देऊ शकत नाही
६) हरभजन सिंगने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी हस्तांदोलन केले
७) काजोल आणि ट्विंकल वादाच्या भोवऱ्यात
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) भाडेकराराचे नियम बदलले
२) खोट्या नोकऱ्यांमुळे फसवणुकीची शक्यता वाढली
३) ‘आयएनएस माहे’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार
४) चीनने जपानी सीफूडवर बंदी घातली
५) वरळीत बीडीडीच्या जागेवर ८६ मजली टॉवर होणार
६) अनफिट शुभमन गिलला खेळवणार का?
७) श्रिया सरनचा राग अनावर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय
२) मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांची अनुपस्थिती
३) म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासाचे धोरण निश्चित
४) शिवसेनेच्या मंत्री, आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला
५) वाघ, बिबट्या, चित्त्यांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे भारताच्या आवाहन
६) भारतीय महिला क्रिकेटसंघाची बांगलादेशसोबतची मालिका स्थगित
७) ११ वर्षांनी पुन्हा एकदा रेखा चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चांची
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) नवीन आयकर कायदा कधी लागू होणार?
२) सागरी सुरक्षेसाठी पोलिसांनी ‘डिजिटल पाऊल’ टाकलं
३) पालिका अभियंता भरतीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
४) शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा
५) प्लॅटिनम दागिन्यांच्या आयातीवर निर्बंध
६) कुमार संगकारा पुन्हा राजस्थानच्या प्रशिक्षकपदी
७) घराणेशाहीवर करिनाची स्पष्टोक्ती
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) शालेय सहलींसाठी एसटीच्या नव्या बस मिळणार
२) पाकिस्तानी धर्मगुरूंनी युनूस सरकारवर दबाव आणला
३) पालिका डॉक्टरांच्या मानधनात वाढ
४) 'या' तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार
५) ऑक्टोबरमध्ये भारताने किती रशियन तेल खरेदी केले?
६) खेळपट्टी मनाजोगती, पण फलंदाज अपयशी : गौतम गंभीर
७) नव्या चित्रपटासाठी तेजश्रीने लंडन गाठलं
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners