
Sign up to save your podcasts
Or


१) बीडीडी वासीयांचे हक्काच्या घराचे स्वप्न लांबणीवर
२) कायदा पोलिसांना लागू नाही का? उच्च न्यायालयाचा सवाल
३) लोकसंख्या वाढवण्यासाठी चीन एक अनोखा प्रयोग करतोय
४) म्हाडाच्या जागेवरील अनधिकृत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक
५) महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर
६) लियोनेल मेस्सीच्या दौऱ्याबाबत अभिनव बिंद्राचा टीकात्मक प्रश्न
७) अमली पदार्थांविरोधात अक्षयचा कठोर सूर उमटला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) स्वयंचलित दरवाजांच्या नव्या लोकल येणार
२) पुनर्वसनासाठी एनडीझेड जमिनींचा मार्ग मोकळा
३) महावितरणला स्वस्त कर्जाचा आधार
४) नोकरी बदलताना पीएफ ट्रान्सफरचा त्रास संपला
५) पाकिस्तानात महिला वर का बनतायत
६) सचिन तेंडुलकरने लिओनेल मेस्सीला खास भेट दिली
७) गायत्री दातारने प्रेमाची गोष्ट सांगितली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) सिडकोची १९ हजार घरांची महागृहनिर्माण योजना सुरु होणार
२) ब्रिटनने विकसित केलाय चुंबकीय हिजाब
३) गुणवत्तेच्या धर्तीवरच पीएचडीसाठीची शिष्यवृत्ती मिळणार
४) एसबीआयने घर खरेदीदारांना दिलासा दिलाय
५) मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी ‘हाउसिंग स्टॉक’ निर्माण करणार
६) पाकिस्तान क्रिकेट मंडळ आयसीसीवर नाराज
७) शुद्ध हवेसाठी अरमानची हाक
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) विम्यात १००% थेट परकीय गुंतवणुकीला हिरवा कंदील
२) मुंबईसाठी चार नवी पोलीस ठाणी मंजूर
३) यूएस दूतावासाकडून भारतीयांना व्हिसा रद्द करण्याचा इशारा
४) मुंबई पोलिसांसाठी सरकारी घरे मंजूर
५) मोदी सरकारचे तीन मोठे निर्णय
६) भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन यांचा गिलला सल्ला
७) हिंसक मनोरंजनाबाबत राधिका आपटेची खंत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मराठा आरक्षणविरोधात उच्च न्यायालयात युक्तिवाद
२) हाय-टेक वॉशिंग मशीनने रेल्वे स्वच्छतेत गती येणार
३) मुंबई पागडीमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय
४) इंडिगो १० हजारांचे प्रवास कूपन देणार
५) पाकिस्तानमध्ये संस्कृत भाषा शिकवली जाणार
६) आयएसएल क्लब्सचे फुटबॉल संघटनेला पत्राद्वारे आवाहन
७) अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) म्हाडा १६ सुविधा भूखंडांची विक्री करणार
२) उच्च शिक्षण आयोगाला नवीन अधिकार मिळणार
३) ऑनलाइन सुरक्षा सुधारणा विधेयक म्हणजे काय?
४) महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलबाबत मोठा निर्णय घेतला
५) ईसीएचएसने उपचार नियमांमध्ये सुधारणा
६) क्रिकेटशिवाय दुसरे कोणतेच प्रेम नाही - स्मृती मानधना
७) प्राजक्ता माळी संतापली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) 'लाडक्या बहिणीं'ला विरोध कराल,तर घरी बसाल.., मुख्यमंत्र्यांचा इशारा
२) 'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर
३) महापालिकांसाठी मतदार याद्यांचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर
४) सौर संशोधनाला ‘आदित्य एल-१’चे बळ
५) 'मायक्रोसॉफ्ट' भारतात करणार आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक
६) इंग्लंडच्या कर्णधारावर आयपीएल २०२६ खेळण्यावर बंदी
७) तेजश्री प्रधानने चाहत्यांना दिली गुडन्युज
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) हवाई तिकिटांबाबत सरकारची मोठी घोषणा
२) प्रदूषण नियंत्रणासाठी बांबूंची नर्सरी तयार करणार
३) अनोंदणीकृत रुग्णांलयाबाबत कृती आराखडा तयार करा - उच्च न्यायालय
४) ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन
५) आधार कार्डची फोटोकॉपी बंद होणार
६) क्रीडा प्राधिकरणातील भरती प्रकियेला वेग
७) समाजमाध्यमाबद्दल ऐश्वर्याचे भाष्य चर्चेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) केंद्र सरकार कमी व्याजदराने गृहकर्ज देणार
२) आंदोलन अपयशी झाल्याने शिक्षक संघटनांत संताप
३) तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा उच्च न्यायालयात
४) या देशात नवरे भाड्याने मिळतात
५) RBI नंतर या सरकारी बँकेनेही केला व्याजदरात कपात केली
६) स्मृती मानधना - पलाश मुच्छल लग्न मोडले
७) स्त्री-पुरुषांच्या फरकांवर कृतिका स्पष्टपणे बोलली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) पुनर्विकास प्रकल्प राबवताना एमएमआरसीची मंजुरी बंधनकारक
२) या देशाने तालिबान अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले
३) ‘शिवशाही’ ३० गाळ्यांची विक्री करणार
४) कोकणातील हापूस संकटात सापडला
५) रिझर्व्ह बँकेने शून्य-बॅलन्स खातेधारकांसाठी नवीन नियम लागू केले
६) टी-२० मालिकेसाठी गिल पूर्णपणे तंदुरुस्त
७) अभिनव कश्यप यांचा सलमानवर पुन्हा निशाणा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners