
Sign up to save your podcasts
Or


१) सोन्याच्या किमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार
२) पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वेडा घोषित केलं
३) १ लाख महिलांना १० लाख रुपयांचे कर्ज मिळणार
४) महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला
५) इंडिगो संकटावर सरकारने कठोर कारवाई केली
६) भारतासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान
७) अभिनयच्या पहिल्या चित्रपटासाठी प्रिया बेर्डेंनी नकार का दिला होता?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या जाचक अटी रद्द
२) मुंबईसह राज्यातील शाळा आज बंद
३) पंतप्रधान मोदी राष्ट्रप्रमुखांना हैदराबाद हाऊसमध्ये का भेटतात?
४) पुतिन येताच भारतीय रुपयाने डॉलरला मागे टाकले
५) भारताच्या या शेजारील देशात अफूची लागवड मोठ्या प्रमाणात होतेय
६) क्षमता नसलेले रोहित-विराटचे भवितव्य ठरवणार - हरभजन सिंग
७) लग्नाच्या चर्चांना अखेर रश्मिकाची प्रतिक्रिया
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) प्रभाग रचनेच्या याचिकांवरील सुनावणी प्रलंबितच असल्याचं न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं
२) राज्यातील जनतेला सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध होणार
३) कुंभमेळ्यासाठी तपोवनातील कमीतकमी झाडे तोडणार - मुख्यमंत्री
४) आता घुसखोरांना सीमा ओलांडता येणार नाही
५) नवीन कामगार संहिता लागू कधी लागू होणार?
६) महिला खेळाडूंच्या तक्रारीनंतर हरेंद्र सिंग यांचा राजीनामा
७) रणबीर कपूरला पापाराझींनी फटकारले
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) नगरपरिषद, नगरपंचायतींची मतमोजणी, निकाल पुढे ढकलले
२) जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर जाणार
३) पीएमओ आणि राजभवनच्या नावात केला बदल
४) महाराष्ट्राचे 'बांबू उद्योग धोरण २०२५' जाहीर
५) एआय मुळे वाढणार श्रीमंत-गरीब राष्ट्रांतील दरी
६) १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या विश्वविक्रम
७) संकर्षण कऱ्हाडेची नवी कविता चर्चेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) आता तुमच्या स्मार्टफोनचा वापर करून कोणीही फसवणूक करू शकणार नाही
२) कामा रुग्णालयात देशातील पहिले कॉस्मेटिक गायनेकोलॉजी विभाग
३) आफ्रिका अचानक दोन भागात का विभागली जातेय?
४) शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ
५) पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला
६) फुटबॉलच्या अस्तित्वासाठी क्रीडा मंत्रालयाचा पुढाकार
७) स्टारकिड संस्कृतीवर अर्शद वारसीची स्पष्ट भूमिका
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) तुमच्या बँक कर्जाचा EMI कमी होणार
२) नवी मुंबईतील मच्छीमार भरपाईसाठी न्यायालयात
३) निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात नवीन प्रतिज्ञापत्र दाखल केले
४) डोनाल्ड ट्रम्प यांनी बालपण घालवलेल्या घराचा लिलाव होणार
५) नवी मुंबई विमानतळाला एनएमएमटी सुरु होणार
६) आयपीएल २०२६ पूर्वी आंद्रे रसेलकडून निवृत्तीची घोषणा
७) रणवीर सिंहचं वक्तव्य वादात
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) १८ हजार शाळा बंद पडण्याची शिक्षक संघटनांना भीती
२) मानवांना धुणारी वॉशिंग मशीन विक्रीसाठी उपलब्ध
३) आता तत्काळ तिकिटांसाठी ओटीपीची सक्ती
४) नवीन कामगार कायद्यांमुळे कामगार संघटना बंद होतील का?
५) भटक्या कुत्र्यांबाबतच्या निकालाचा सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा
६) आयपीएल सोडून फाफ डुप्लेसी पाक लीगमध्ये खेळणार
७) ऊर्मिला मातोंडकरचं रिमेकबद्दलचं विधान चर्चेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) नगरपरिषद, नगरपंचायींच्या निवडणूक प्रचाराची मुदत
२) ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अनिश्चित
३) कर्नाटकात काँग्रेसमधील सत्तासंघर्ष टिपेला
४) राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव
५) रोगांच्या प्रादुर्भावार एआय द्वारे लक्ष
६) १९ वर्षांखालील आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा
७) राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) शिवसेना ठाकरे आणि मनसेमध्ये जागा वाटपावर खल
२) बोगस जन्म-मृत्यू दाखल्यांच्या नोंदणीबाबत मार्गदर्शक सूचना
३) तंत्रज्ञान वाढीसाठी राज्य सरकारने उचलेली पावलं
४) बहुपत्नी प्रथेवर आसाममध्ये बंदी विधेयक मंजूर
५) उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले
६) महिला प्रिमीअर लीग २०२६ च्या तारखा जाहीर
७) यावर्षीचा मृद्गंध पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतींसाठीची मुदत वाढवली
२) शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीच्या हेल्पलाईन
३) अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमीट आता जागेवरच रद्द
४) विद्यार्थी विभागाचे राज्य कला प्रदर्शन सांगलीत
५) पर्मनंट मॅग्नेट उत्पादनाच्या योजनेला केंद्राची मंजुरी
६) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपद अहमदाबादला
७) दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे राजस्थानमध्ये मंदिर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners