
Sign up to save your podcasts
Or


१) उपकर प्राप्त इमारतीच्या थकीत भाड्याची आता घर बसल्या तक्रार नोंदवा
२) उमेदवारांच्या बिनविरोध विजयांमागचं सत्य आयोग शोधणार
३) व्हेनेझुएला नंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण आहे का?
४) महाराष्ट्र महापालिका निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
५) एमएसएमई निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला
६) न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पांड्याला का वगळलं?
७) सचिन पिळगावकर यांचे ट्रोलिंगला प्रत्युत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) वीज ग्राहकांना तत्काळ वीजजोडणी मिळणार
२) अंतिम मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार?
३) चीनमध्ये माकडे खरेदी करण्यासाठी धावपळ का सुरू आहे?
४) या अटीवर नवीन वाहनांवर ५०% पर्यंत कर सूट
५) ग्रोकच्या गैरवापरावर केंद्र सरकारने कडक कारवाई केली
६) भारतीय संघ बांगलादेशमध्ये खेळणार?
७) ‘धुरंधर २’-‘टॉक्सिक’वर राम गोपाल वर्मांचे भाष्य
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी सुविधेवरून संभ्रम निर्माण
२) सौदी अरेबिया आणि युएईमध्ये ऑस्ट्रेलियातून वाळू का आयात करावी लागते?
३) रेल्वेच्या नवीन वेळापत्रकामुळे प्रवाशांना दिलासा
४) तंबाखूजन्य उत्पादनांवर नवीन उपकर लागू होणार
५) FASTag KYV प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा
६) भारतीय क्रीडाक्षेत्रात राष्ट्रीय प्रशासन कायदा लागू
७) अक्षय खन्नावर पुन्हा एकदा गंभीर आरोप!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती
२) भारत आणि पाकिस्तानमध्ये आणखी एक युद्ध होणार आहे का?
३) २९ महानगरपालिकांमध्ये किती उमेदवारांनी अर्ज भरला?
४) नववर्षात नौदलाची ताकद वाढणार
५) या लोकांना आता ग्रॅच्युइटी मिळणार नाही
६) मुस्तफिजूर रहमानवर खेळण्यास बंदी घालण्यात येईल का?
७) अभिनेत्री तारा सुतारियाचे स्पष्टीकरण
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्ष कार्यालयांमध्ये गोंधळ
२) नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपात गोंधळ
३) माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे समाजमाध्यमांना निर्देश
४) भारत-पाकिस्तानबाबत ट्रम्प यांचा पुन्हा दावा
५) ग्लोबल वॉर्मिंगबाबत अभ्यासकांच्या इशारा
६) दिग्गज बॉक्सरच्या भीषण अपघात
७) बॅटल ऑफ गलवान वरून चीनची आगपाखड
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) सर्वच पक्षांच्या पहिल्या यादीत घराणेशाहीचीच छाप
२) तिन्ही सेनादलांच्या युद्ध सज्जतेला बळ
३) युती - आघाडीत शेवटच्या दिवसापर्यंत चर्चेचं गुऱ्हाळ
४) अरावली पर्वतरांगेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
५) मुंबईत समाजवादी पार्टीचे एकाला चलो
६) २२ वर्षीय फिरकी गोलंदाजाचा टी ट्वेंटीमध्ये विश्वविक्रम
७) साऊथ सुपरस्टार थलपती विजयची निवृत्तीची घोषणा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१ थर्टी फर्स्टला देशभरात डिलिव्हरी बॉय संपावर
२ BMC निवडणुकीसाठी ५० हजार कर्मचाऱ्यांना महाप्रशिक्षण
३ सोने चांदीच्या दराने एक आठवड्यात गाठला उच्चांक
४ भारतानं ३६ तासात ८० ड्रोनचे हल्ले केले, पाकिस्तानची कबुली
५ नाबार्डमध्ये ७० हजार पगाराच्या नोकरीची संधी
६ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरचं विश्वविक्रमी अर्धशतक
७ अभिनेत्रीच्या सूनेला खंडणी प्रकरणी अटक
स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
१) केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा केली
२) डॉक्टर आणि अभियंते पाकिस्तान का सोडत आहेत?
३) पुण्यातील पाणी समस्येवर मोठा निर्णय घेतलाय
४) पॅन-आधार लिंक करण्याची ही शेवटची तारीख आहे
५) २०२६ मध्ये राज्यसभेचा चेहरामोहरा बदलेल
६) क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सीईओंची झोप उडाली
७) किच्चा सुदीपने कॅमिओ संस्कृतीवर राग व्यक्त केला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) दहावी–बारावीच्या परीक्षा हायटेक पद्धतीने होणार
२) प्रचार सभांसाठी महापालिकेचे कडक नियम
३) आयकर भरणे आता आणखी सोपे होणार
४) घरगुती गॅस स्वस्त होणार
५) चीनने अमेरिकन संरक्षण कंपन्यांवर निर्बंध लादले
६) राष्ट्रकुल स्पर्धा कर्णावती येथे होणार
७) जय दुधाणे ट्रोल होतोय
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हिंसाचार वाढतेय
२) सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी शाळांना सीएसआरची मदत हवी
३) हर्बल आणि फ्लॉवर टीला चहा म्हणणे चुकीचं असल्याचं FSSAI चं मत
४) आता ६ मिनिटांत मशीनद्वारे वाहनांची फिटनेस तपासणी होणार
५) डिलिव्हरी कर्मचारी देशव्यापी संप पुकारणार
६) वैभव सूर्यवंशी अचानक विजय हजारे ट्रॉफीमधून बाहेर
७) शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर नाना पाटेकर भावुक
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners