
Sign up to save your podcasts
Or


१) विमा, आरबीआय आणि नाबार्डसाठी मोठ्या पगार आणि पेन्शनमध्ये वाढ जाहीर
२) ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे अण्वस्त्रांचा धोका वाढतोय
३) ‘महाराष्ट्र सदन’प्रकरणी छगन भुजबळ दोषमुक्त
४) भारत-ईयू व्यापार करार रखडेल का?
५) विद्युत पारेषण क्षेत्रात नवे संशोधन होणार
६) बांगलादेश क्रिकेट मंडळाची आता अधिकार नसलेल्या समितीकडे धाव
७) ४० लाख रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपावर पलाश मुच्छलचे स्पष्टीकरण
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) बिहार भवन दिले, कोळी भवन केव्हा?, कोळी समाजाचा राज्य सरकारला सवाल
२) मानवी मेंदूतील जैविक माहिती एकत्र मिळणार
३) भारतीय दूतावासावर हल्ला आणि तिरंग्याचा अपमान केलाय
४) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअरलाइन ट्रान्सपोर्ट पायलट लायसन्स डिजिटल केले
५) पुणे विद्यापीठ चौकाला वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार
६) बांगलादेशला आर्थिक नुकसानीचाही फटका
७) वेळेच्या शिस्तीवर नाना पाटेकर ठाम
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना २०३१ वर्षापर्यंत वाढवली
२) सूक्ष्मजीवांच्या चालींचे अचूक अनुकरण करणारे रोबोटिक मॉडेल विकसित
३) बांगलादेश पाकिस्तानच्या मार्गावर चाललाय
४) नवी मुंबई विमानतळ अटल सेतू आणि कोस्टल रोडशी जोडले जाणार
५) ईपीएफओ त्यांच्या डिजिटल सेवांमध्ये सुधारणा करण्याची तयारी करत
६) बांगलादेशला भारतात खेळावेच लागेल
७) वाढत्या ट्रोलिंगवर वरुण धवन स्पष्टच बोलला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) पक्षनाव आणि चिन्हाच्या खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
२) जिल्हा परिषदेच्या मतदानाआधी शेतकरी, लाडक्या बहिणींना पैसे
३) भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर
४) करकपातीवर भर देण्याचे अर्थमंत्रालयाचे संकेत
५) दावोसमधील गुंतवणुकीच्या करारांची
६) गुगलची ‘आयपीएल’मध्ये एन्ट्री होणार
७) 'झापुक झुपूक' चित्रपटाच्या अपयशावर केदार शिंदेंची प्रतिक्रिया
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) घरांसाठी म्हाडाचा जुना दर निश्चित
२) अबू धाबी कोणत्या अडचणीत आहे
३) मुंबईत बिहार भवनची गरज काय?
४) भटक्या गायींच्या मालकांना ओळखण्यासाठी एआय तंत्रज्ञान विकसीत
५) आता बँक, पीएफ आणि शेअर बाजाराचे संपूर्ण खाते एकाच ठिकाणी दिसतील
६) सुनील गावसकरांचा भारतीयांना सल्ला
७) अमिताभ बच्चन यांची प्रांजळ कबुली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) पालिकेचे कामकाज नियमित सुरू होणार
२) सौदी अरेबियाने आता या वस्तूंवर अल्लाह नाव लिहिण्यास बंदी घातली
३) भुईभाडे वसुलीसाठी कोकण मंडळांतर्गत म्हाडाची प्रक्रिया होणार सुरू
४) तिकीट रद्द केल्याने तुमचे संपूर्ण पैसे खर्च होऊ शकतात
५) सिडकोच्या धोरणातून नवी मुंबईत पहिले ‘अर्बन अॅग्रीकल्चर सेंटर’ साकार
६) एरिगेसीचा प्रज्ञानंदवर विजय
७) कंगनाचा ए. आर. रेहमानवर गंभीर आरोप
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) एसबीआयने नियम बदलले
२) राज्य सरकार अॅट्रॉसिटी प्रकरणातील वारसांना जमीन देणार
३) गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल सुरक्षित असल्याचे ट्रम्पच्या दाव्याचे खंडन
४) मुंबई महापालिकेत अमराठी चेह-यांचा भरणा
५) सरकारने रेशन कार्ड नियमांसाठी उत्पन्न मर्यादा वाढवली
६) चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेट धुमाकूळ घालणार
७) धनुष-मृणालच्या लग्नाची चर्चा?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) भाजप की शिवसेना, मुंबईवर कोण राज्य करेल?
२) अहमदाबाद-मुंबई मार्गावर वंदे भारत २५० किमी वेगाने धावणार
३) गुंतवणुकीचा पुरावा न दिल्यास टीडीएस वाढणार
४) अमेरिकेविरुद्ध जगातील सर्वात मोठे सैन्य तयार करणार
५) भाजपला २० जानेवारी रोजी नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार
६) प्रज्ञानंद पात्र ठरल्यास चेन्नईमध्ये जागतिक स्पर्धा होण्याची शक्यता
७) जान्हवी किल्लेकरची राधा पाटीलवर टीका?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागणार
२) इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची तयारी सुरू
३) आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट
४) केवायसी असूनही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही
५) अमेरिकन सैन्य अद्याप तेहरानशी युद्धासाठी तयार नाही
६) आयसीसीने क्रिकेट इतिहासातून विराट कोहलीचे ७२२ खास दिवस वगळले
७) वीर पहारियाने दिला एक गूढ संदेश
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) दावोसमध्ये महाराष्ट्राची मोठी झेप
२) मुंबईत मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर
३) शाळांमध्ये ‘रील’ला आता मनाई
४) रशिया आणि इराणसह या ७५ देशांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही
५) महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार पार पडणार
६) मुंबई क्रिकेट संघटनेचे ऐतिहासिक पाऊल
७) तापसी पन्नू ‘पीआर गेम’वर भडकली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners