
Sign up to save your podcasts
Or


१) महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार थंडावला
२) जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक जाहीर
३) गिग कामगारांना सरकारचा दिलासा
४) अन्नभेसळ रोखण्यासाठी डिजिटल पाऊल
५) इराणमधील आंदोलनात दोन हजार जणांचा मृत्यू
६) पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूंना भारताने व्हिसा नाकारला
७) हेमा मालिनींनी देओल कुटुंबाबत केला खुलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप थांबवले
२) ऑस्ट्रेलियाने भारताला उच्च-जोखीम श्रेणीत टाकले
३) नोकरी गेल्यानंतरही तुमच्या PF च्या पैशांवर व्याज मिळेल का?
४) क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचार झाले सोपे
५) क्रीम आणि शाम्पूचा सामान्यांना फटका
६) आयसीसीने बांगलादेशची मागणी पुन्हा धुडकावली
७) ‘ओह माय गॉड’ फ्रँचायझीवर वादाचं सावट
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) पत्नीकडून खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा आहे की नाही?
२) या दहशतवाद्याने उघडपणे पाकिस्तानी सैन्याचा पर्दाफाश केला
३) निवडणूक प्रचारासाठी बच्चेकंपनीचा वापर
४) राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्राच्या बरोबरीने महागाई भत्ता मिळणार
५) बाजारात जिरे, धणे आणि मोहरीचे भाव
६) रोहित शर्मा अतुलनीय कामगिरी
७) ‘ओ रोमिओ’मध्ये नाना पाटेकर वेगळ्या भूमिकेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) एकस्तरीय वेतनश्रेणीच्या लाभासाठी निवृत्त कर्मचारी न्यायालयात जाणार
२) मुंबई विमानतळावर ब्रिटिश एनआरआय डॉक्टरला अटक
३) ३०० एकर शेती वन्यजीवांच्या सावलीत
४) बांगलादेशातील जमात-ए-इस्लामीची हिंदूंना उघडपणे धमकी
५) मुकेश अंबानी व्हेनेझुएलाचे कच्चे तेल खरेदी करणार
६) पाक गोलंदाज झमानच्या शैलीवर वॉर्नरकडून शंका
७) करण कुंद्रा ट्रोल
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) म्हाडाची फेब्रुवारीत २ हजार घरांची लॉटरी
२) रविवारी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर होणार
३) 'स्वाधार योजना' विद्यार्थ्यांच्या जेवणाचा आणि राहण्याचा खर्च भागवणार
४) नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्रे मिळणार
५) अमेरिका या देशाबाबत मोठा निर्णय घेणार
६) माजी कर्णधाराबद्दल बीसीबी संचालकांच्या वादग्रस्त विधान
७) रणवीर सिंगबद्दल यशचे जुने वक्तव्य चर्चेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मतदान करा आणि मोठी सूट मिळवा! या पालिकेचे आवाहन
२) अमेरिका इच्छित असली तरी कोणत्याही देशावर हल्ला करू शकणार नाही
३) तुमचा जुना पीएफ नंबर शोधणे सोपे होणार
४) मतदान प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिल्यास कारवाई होणार
५) शताब्दी रुग्णालयात ईसीजी सेवा पुन्हा सुरू
६) भारतीय नेमबाजी प्रशिक्षक निलंबित
७) रितेशच्या ‘मस्ती ४’ विरोधात याचिका
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) गृहनिर्माण सोसायट्यांना उपदान देयक कायदा लागू नाही - उच्च न्यायालय
२) आता देशभरात परवडणारी घरे उपलब्ध आहेत
३) कागदपत्रे वैध असतील तरच सरकारी कामासाठी वाहने वापरता येतील
४) समृद्धी महामार्गावर ब्लॉक घेणार
५) अरबी समुद्रात पाकिस्तान नौदल सराव करतंय
६) बांगलादेशचे खेळाडू भारतीय बॅट वापरू शकणार नाहीत
७) जेसन शाहचा चित्रपटसृष्टीवर मोठा आरोप
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम पुढील आठवड्यात
२) निवृत्त अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत संधी मिळणार
३) प्रकल्पग्रस्तांसाठी आता एकच 'जिल्हा पुनर्वसन समिती'
४) सोनिया गांधीना न्यायालयाकडून दिलासा
५) ‘पोक्सो’ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
६) दुखापतीतून तंदुरस्त होवून श्रेयस अय्यरचे धमाकेदार कमबॅक
७) चिन्मय मांडलेकरने शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून घेतली एक्झिट
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) कर भरण्याचा त्रास संपणार
२) व्हेनेझुएलातील कारवाई, मग पाकिस्तान इतका तणावपूर्ण का आहे?
३) कामा रुग्णालयात लवकरच ‘वन स्टॉप सेंटर’
४) सिद्धरामय्या इतिहास रचणार
५) आरटीओमधील सेवा दोन दिवस बंद राहणार
६) महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची निवडणूक लांबणीवर
७) राजेश मापुस्कर एआयवर स्पष्टच बोलले!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) वीज ग्राहकांच्या नावात बदल करणे शक्य होणार
२) व्हेनेझुएलातील तेल संकट भारतासाठी सुवर्णसंधी देतंय
३) विमान प्रवासादरम्यान पॉवर बँक वापरण्यास बंदी
४) पोंगल सणासाठी एक मोठे भेट पॅकेज जाहीर केले
५) बेलोरा विमानतळावरून लँडिंग सुरू होणार
६) ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू डॅमियन मार्टीनच्या प्रकृतीत सुधारणा
७) विजयच्या चित्रपटावर प्रेक्षकांची नाराजी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners