
Sign up to save your podcasts
Or


१) कबुतरखान्यांवरील बंदी कायम
२) मुकेश अंबानींना किती पगार मिळतो?
३) अनंत चतुर्दशीची सुट्टी पूर्ववत करावी, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
४) आयर्लंडमधील लोक भारतीयांविरुद्ध हिंसक का होताहेत?
५) केंद्र सरकार थर्मल क्षमता वाढवणार
६) चिन्नास्वामी स्टेडियम अजूनही असुरक्षित
७) अनुपम खेर ‘सैयारा’ चित्रपटावर स्पष्टच बोलले
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) राज्यातील उच्चदाब वीज वाहिन्यांचे जाळे मजबूत होणार
२) मृत व्यक्तीच्या बँक खात्यावर दावा करणे सोपे होईल
३) एसटी महामंडळाच्या जमिनींच्या ९८ वर्षांचा भाडेपट्टा करार अयोग्य
४) अमेरिकेच्या ५०% टॅरिफला भारताचे प्रत्युत्तर
५) आयटीआय मधील विद्यार्थ्यांना आता मॅनेजमेंटचे धडे
६) बीसीसीआय माहिती अधिकाराच्या कक्षेपासून दूरच
७) दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी करिनावर साधला निशाणा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका
२) महादेवी हत्तीच्या परतीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
३) भारतीय लष्कराने ट्रम्प यांना दाखवला आरसा
४) उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार
५) २४ तासांत टॅरिफ वाढवण्याचा ट्रम्प यांचा भारताला इशारा
६) क्रिकेटपटूंच्या मनमानीला आता लगाम..
७) खलिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) मेट्रो स्थानकाखाली प्रवासी थांबे करा, प्रताप सरनाईक यांचे निर्देश
२) सरकारच्या या निर्णयामुळे आता खाद्यतेलात भेसळ होणार नाही
३) नवी मुंबईत बनावट सीसी-ओसी घोटाळा
४) पृथ्वीखालीही जीवन आहे, चिनी शास्त्रज्ञांचा दावा
५) आता थेट कंपनीकडून औषध खरेदी
६) भारतीय क्रिकेटमधील सर्वोच्च क्षण : के. एल. राहुल
७) एआयच्या वापरामुळे धनुषचा संताप
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) देशातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच धावणार
२) या शेतकऱ्यांना २००० ऐवजी ७००० रुपये मिळाले
३) ‘रिंग रेल्वे’ची संकल्पना प्रवाशांच्या मुळावर
४) भारतीय वंशाच्या मथुरा श्रीधरन अमेरिकेत सॉलिसिटर जनरल बनल्या
५) आरे मेट्रो ते चित्रनगरी रोप-वे
६) पाकिस्तानचा लिजेंड लीगमध्ये खेळण्यास नकार
७) पल्लवी जोशींनी सांगितला धक्कादायक अनुभव
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महिलांना दरमहा ७००० रुपये मिळणार
२) अभिनव भारत संघटना दहशतवादी संघटना नाही, विशेष न्यायालयाचे निरीक्षण
३) अमेरिकेतून दररोज ८ भारतीयांना परत पाठवले जातंय
४) आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा उच्च न्यायालयात युक्तिवाद
५) घोडा गाडीचा टकाटक प्रवास आता इतिहासजमा
६) लिओनेल मेस्सीच्या अंगरक्षकाला शिक्षा
७) स्टार किड्ससाठी फिल्म इंडस्ट्री अजून कठीण - सुनील शेट्टी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) सरकारच्या तिजोरीत वाढ
२) नालेसफाई कामाचे पितळ ‘एआय’ने उघडे पाडले
३) १००० एकर जमिनीवरून दोन्ही देशांमधील दशकांपासूनचा वाद संपला
४) मुंबई महापालिका देणार मूर्तिकारांना मोफत रंग
५) देशाला मिळाला नवा लष्करप्रमुख
६) भारतीय बॉक्सिंग संघटनेची निवडणूक २१ ऑगस्टला
७) मराठी न शिकल्याची लाज वाटली होती : आमिर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) ‘सातव्या वेतना’च्या फरकाची रक्कम गणेशोत्सवापूर्वी देण्यासाठी शिवसेनेचे निवेदन
२) राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू
३) अमेरिकेच्या जकातीमुळे एक लाख मजुरांच्या नोकऱ्या धोक्यात
४) वाहतूक विभागाकडे अपघातांचा लेखाजोखा नाही
५) ट्रम्पच्या निर्णयामुळे अमेरिकेचे 'आरोग्य' बिघडू शकते
६) प्रो कबड्डी चार शहरांत होणार
७) अभिनेते शरद पोंक्षेंची भावूक पोस्ट चर्चेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) अमेरिकेने भारतावर २५% कर लादला
२) आयकर रिटर्न भरणे सोपे झाले
३) भारताला मिळणार पहिले 'स्वदेशी हॉवरक्राफ्ट'
४) किटकजन्य आजारांचा धोका वाढला
५) सर्वात महागडे अंतराळ अभियान निसार लाँच
६) स्टोक्स नसल्याचा मोठा परिणाम होणार : गिल
७) ‘रामायणा’तील भूमिकेबाबत आशुतोषने मौन सोडलं
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) ऑपरेशन सिंदूरबाबत विरोधकांच्या आरोपांना मोदींनी लोकसभेत दिलं जोरदार प्रत्युत्तर
२) अनिल परबांनी मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
३) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
४) रशियावर झाला सर्वांत मोठा सायबर हल्ला
५) सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला कडक इशारा
६) कोलकाता नाईट रायडरचा आयपीएल २०२६ आधी मोठा निर्णय
७) मराठमोळी अभिनेत्री रितिका श्रोत्री जागतिक पातळीवर उमटवणार अभिनयाचा ठसा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners