
Sign up to save your podcasts
Or


१) सीडीओईमध्ये आता दुहेरी पदवीचे शिक्षण
२) रशियाच्या तेल आयातीवरील टीकाकारांना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं
३) पावसाळ्यात ॲडिनो आणि एन्टरो व्हायरसमुळे डोळ्यांचा संसर्ग वाढतोय
४) थायलंड आणि कंबोडियामधील बिनशर्त युद्ध थांबले
५) म्हाडाच्या लॉटरीतील घरासाठी अतिरिक्त शुल्क आकारणा-या विकासकांना चाप लागणार
६) मराठमोळी दिव्या बुद्धिबळातील ‘राणी’
७) भार्गवी चिरमुलेचा गटबाजीवर थेट निशाणा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मुंबई विद्यापीठातील सर्व विभागांना शैक्षणिक आणि आर्थिक स्वायत्तता
२) थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्धबंदी होईल का?
३) मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची सिनेटमध्ये चिंता
४) टीसीएस कर्मचारी कपात करणार
५) प्रधानमंत्री आवासची सूत्रे आता मंत्रालयातून हलणार
६) भारतीय संघाच्या निवडीवर शंका : सुनील गावसकर
७) मराठी चित्रपटांना संधी मिळत नसल्याचा सचिन गोस्वामींचा संताप
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) अमली पदार्थांच्या गैरवापरावर ‘डॉन’ची नजर
२) पर्यावरण नुकसानीला धर्म परवानगी देत नाही! निवृत्त न्या. अभय ओक यांचे मत
३) गिरणी कामगार संघटनांमध्ये मतभेद
४) इराणमध्ये दहशत निर्माण करणारी जैश अल-अदल संघटना किती धोकादायक?
५) भारताची कोल्हापुरी स्टाईल पाहायला यूकेमध्ये मिळणार
६) आशिया कप २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर
७) फराह खानचा दीपिकाला टोमणा?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) स्वतःच्या देशाकडे लक्ष द्या; मुंबई उच्च न्यायालयाचा सल्ला
२) तुमच्या पीएफ खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला ५०,००० रुपये मिळतील
३) तेव्हा सशुल्क दर्शन का रोखले नाही? न्यायालयाची त्र्यंबकेश्वरप्रकरणी विचारणा
४) कंबोडियाने पाकिस्तानकडे मदत मागितली
५) धारावीकरांना सर्वेक्षणाची आस!
६) यश दयालविरुद्ध आणखी एक बलात्काराचा गुन्हा
७) सिद्धार्थ जाधवला उभारायचंय मराठी चित्रपटांसाठी ‘माहेरघर’
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) विसर्जित पीओपीं मूर्तीचे साहित्य पुन्हा वापरता येईल का? उच्च न्यायालयाची विचारणा
२) गणेशोत्सवात चाकरमान्यांना दिलासा
३) केंद्राकडून छदामही न मिळाल्याने मराठी भाषकांमध्ये नाराजी
४) आरबीआयने ही बँक बंद केली
५) थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर का तणाव निर्माण झाला?
६) आशियाई एरोबिक्समध्ये महाराष्ट्र कन्यांचा दुबईत डंका
७) आलियाने पहिल्याच भेटीत असा प्रश्न विचारला की रणबीर थक्क झाला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आयआयटी मुंबईतील संशोधकांचे नवे संशोधन
२) सरकारच्या निर्णयावर उच्च न्यायालय असमाधानी
३) ठाण्यात ‘आकांक्षी’ योजना मार्गी
४) आता चिनी नागरिकांना भारतीय व्हिसा मिळू शकेल
५) आयकर कर्मचाऱ्यांनी आयकर दिनावर बहिष्कार टाकला
६) सिंधू - हुडामध्ये लढत रंगणार
७) अशोक सराफ-वर्षा उसगांवकर २० वर्षांनंतर पुन्हा एकत्र
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'कृषिसमृद्धी' योजनेची
२) एअर इंडियाकडून बोइंग विमानांच्या एफसीएसचा अहवाल सादर
३) आधार, रेशनकार्डबाबत निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीची...
४) मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांच्या यशस्वी आंदोलनाची
५) गाझा पट्टीतील युद्धबंदीसाठी २८ देशांनी केलेल्या आवाहनाची
६) इंग्लडविरुद्धच्या चौथ्या कसोटीआधी भारताला धक्क्यांवर धक्के
७) कल्की कोचीनने अनुराग कश्यपशी घटस्फोट का घेतला?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) खटला सिद्ध करण्यास सरकार पूर्णपणे अपयशी - उच्च न्यायालय
२) आठव्या वेतन आयोगात पगारात फक्त एवढीच वाढ होणार
३) वांद्रे-कुर्ला संकुलात उभा राहणार महाराष्ट्र पुराभिलेख भवन
४) घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा
५) रशियातील तेल खरेदीवर युरोपियन देशांची बंदी
६) चौथ्या कसोटीत बुमरा खेळणार : सिराज
७) अक्षय कुमारचा चाहत्यावर संताप
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) लहान शहरांमध्येही आता घरपोच किराणा
२) एनपीसीआयचे नवे नियम लागू
३) जगातील १.४ कोटी मुले लसीकरणापासून वंचित
४) गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची आगळीवेगळी ‘कार फेरी’ सेवा
५) भारत आणि बांगलादेशची चिंता वाढली
६) भारत - पाकिस्तान सामना रद्द
७) सेटवर उशीर म्हणजे पाणीपुरीचा दंड - नम्रता संभेराव
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) भारत-ईएफटीए व्यापार करार १ ऑक्टोबरपासून लागू
२) मुनीर आर्मीचा नवा तणाव
३) आयआयटी पीएचडी विद्यार्थ्याचे निलंबन रद्द, उच्च न्यायालयाचे आदेश
४) बँकेकडून कर्ज घेणे होणार सोपे
५) जेष्ठांचे वय ६५ करण्याचे अशासकीय विधेयक प्रस्तावित
६) या चमत्कारिक ठिकाणी एमएस धोनीने डोके टेकवले
७) जान्हवी किल्लेकरचा आत्मविश्वासपूर्ण संघर्ष
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,626 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

12 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners