
Sign up to save your podcasts
Or


१) उपनगरीय रेल्वेला नवे बळ
२) १ जुलैपासून ४ मोठे नियम बदलणार
३) डबेवाल्यांची सेवा महागली
४) सिंधू पाणी करारावरील न्यायाधिकरणाचा निर्णय भारताने नाकारला
५) धूम्रपान बंदीचे फलक लावा, शाळा प्रशासनांना महापालिकेचे निर्देश
६) दोनशेहून अधिक धावा देणाऱ्या प्रसिध कृष्णाची कबुली
७) दिलजीतच्या चित्रपटावर जावेद अख्तर यांचे भाष्य
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) केवळ रेरांतर्गत नोंदणीकृत म्हणून बांधकाम कायदेशीर नव्हे, उच्च न्यायालयाचे निरीक्षण
२) आता तुम्ही युपीआयद्वारे पैसे काढू शकता
३) पाकिस्तानला २४ तासांत चीनकडून दुसरा मोठा धक्का
४) मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
५) भारतात ३५ कोटी नोकऱ्या निर्माण होतील
६) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांसाठी आयसीसीकडून नवी नियमावली जाहीर
७) घटस्फोटाच्या चर्चेवर ऐश्वर्याने सोडलं मौन
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) १ जुलै पासून वीज दरकपात होणार लागू
२) ही पोस्ट ऑफिस योजना म्हातारपणात तुमचा आधार ठरेल
३) 'आयकॉनिक बिल्डिंग' विकसित करण्यासाठी मनपा नवे धोरण आणणार
४) बंकर बस्टर बॉम्ब टाकल्याबद्दल अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागणार
५) कमावत्या विभक्त पत्नीलाही आर्थिक साहाय्याचा अधिकार, न्यायालयाचा निर्णय
६) रवीचंद्रन आश्विनची रिषभ पंतकडे मागणी
७) ८४ वर्षीय आजोबा मंजूच्या प्रकृतीसाठी थेट साताऱ्यात!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आता आर्टीतून नीट, जेईईच्या तयारीसाठी प्रशिक्षणाची संधी
२) कनिष्ठ वकिलांना विद्यावेतनाचा कायदेशीर अधिकार आहे का, उच्च न्यायालयाची विचारणा
३) सीबीएसई वर्षातून दोनदा दहावीची परीक्षा घेणार
४) विंग कमांडर अभिनंदन यांना पकडणाऱ्या पाकिस्तानी मेजर मुईझची हत्या
५) मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची मोठी भागीदारी
६) रिषभ पंतची सातव्या स्थानावर झेप
७) ईशा गुप्ताचे साजिद खानवर गंभीर आरोप
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) MPSC परीक्षार्थ्यांसाठी 'केवायसी' प्रक्रिया बंधनकारक
२) एक जुलैपासून रेल्वे तिकीट दरात वाढ होणार?
३) युद्ध स्थितीमुळं आखाती देशातून भारतीयांची घरवापसी सुरूच
४) भारतीय अंतराळवीराला घेऊन जाणारं नासाचं ‘ॲक्झिओम-४’ यान आज झेपावणार
५) प्राडाच्या स्प्रिंग हंगामात कोल्हापुरी घालून रॅम्पवॉक! भारताला क्रेडीट न दिल्यानं वाद
६) ९३ वर्षांत जे घडलं नव्हतं, ते भारतीय फलंदाजांनी लीड्सवर करून दाखवलं!
७) माधवी निमकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'त्याच्या स्पर्शाने मी...'
------------------------------
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) उन्हाळ्यातील सूर्यप्रकाशाची साठवण होणार
२) यूपीएसवर सरकारची मोठी अपडेट
३) धारावी मल्टी-मॉडल ट्रांझिट हब एमएमआरडीए विकसित करणार
४) शेख हसीना यांच्यावर युनूसचा पहिला मोठा यू-टर्न
५) एअर इंडियाच्या बोईंग विमानांना स्थगिती देण्याची मागणी
६) पृथ्वी शॉचा मुंबई क्रिकेटला रामराम
७) प्रेमात ‘अनलकी’ असलेल्या सलमानची कबुली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) इराण-इस्रायल युद्ध वाढले तर भारताचे मोठे नुकसान होईल
२) फेक न्यूज विधेयक म्हणजे काय?
३) इराण आपल्या सर्वात धोकादायक क्षेपणास्त्राने अमेरिकेला हरवेल
४) मूर्तिकार आकाश तिरमल घडविणार ‘मुंबईचा राजा’
५) जहाजावर महिलांना रोजगाराची संधी देणारा समझोता करार
६) विराट, रोहितचा विश्वकरंडकाचा मार्ग खडतर, सौरव गांगुली यांचे मत
७) गोविंदाच्या वागणुकीमुळे नेटकरी संतप्त
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) दुर्मीळ रक्तगट लवकर मिळावा यासाठी स्वतंत्र नोंदणी पोर्टल
२) अब्जावधी ‘युझर’ची माहिती ‘लीक’, ‘सायबरन्यूज’ची खळबळजनक माहिती
३) पाकिस्तानकडून डोनाल्ड ट्रम्प यांची शांततेच्या नोबेलसाठी शिफारस
४) कोपनहेगन जगामध्ये सर्वांत राहण्यायोग्य शहर
५) ‘एचएएल’ करणार आता लघुउपग्रह प्रक्षेपकाची निर्मिती
६) कर्णधार शुभमन गिलवर बंदीची टांगती तलवार! ICCचा मोठा नियम मोडला
७) गब्बर सिंह खरोखरच होता अस्तित्वात! नाव ऐकून पोलिसही चळाचळा कापायचे
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) महाराष्ट्रात किती विद्यार्थी हिंदी माध्यमातून शिक्षण घेताहेत?
२) रतन टाटांच्या सावत्र बहिणींना मोठा धक्का बसलाय
३) खेळांच्या मैदानावर झोपू प्रकल्पांना परवानगी देणाचे धोरण वैध, न्यायालयाचा निर्णय
४) इराणवरील हल्ल्यांची पटकथा लिहिणारा माणूस कोण?
५) महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना गुगलचे बळ!
६) लीड्स कसोटीपूर्वी या फलंदाजानं टेन्शन वाढवलं
७) अनोळखी आजोबांनी अमृताला विचारलेला प्रश्न चर्चेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners