
Sign up to save your podcasts
Or


१) आता वाहनचालकांना फास्ट टॅग वार्षिक पास घेता येणार
२) रद्द झालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट्सचे पैसे कसे परत मिळवायचे?
३) मुनीरसोबत या दोन आयएसआय अधिकाऱ्यांनी पहलगाम हल्ल्याचा कट रचला होता
४) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल
५) मुंबई मेट्रो-३ ‘ओएनडीसी’ नेटवर्कवर
६) अखेर मी वरिष्ठ झालो : रिषभ पंत
७) शाहिदसोबतच्या नात्याबाबत स्पष्टच बोलली करिना
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) विद्यार्थी वाहतुकीसाठी व्हॅन आता अधिकृत होणार
२) एअर इंडियाच्या पाच विमानांचं उड्डाण रद्द
३) व्हॉट्सॲपवर लवकरच जाहिराती दिसणार
४) तेहरानमधून बाहेर पडा; भारतीयांना मार्गदर्शक सूचना
५) अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपासणी अहवाल तीन महिन्यांत होणार सादर
६) स्मृती मानधना नंबर वन! 6 वर्षांनी पुन्हा सिंहासन काबीज
७) कमल हसनला 'सुप्रीम' दिलासा! ‘ठग ऑफ लाइफ’चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) नवी मुंबईत एक रुपयात जेवण मिळतंय
२) हा व्यक्ती जेफ बेझोसला हरवत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस बनला
३) कल्याण मेट्रो-५ प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार
४) गुप्तचर संस्था एमआय६ ला पहिल्यांदाच महिला प्रमुख मिळाली
५) आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल
६) भारत-पाकिस्तान लढत कोलंबोला रंगणार
७) आर्यमानच्या वाढदिवसाला बॉबी देओलचा प्रेमळ संदेश
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार
२) पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना फायद्याची ठरतेय
३) इराणच्या या धमकीमुळे चीन आणि भारताची चिंता का वाढली
४) एमएचटी-सीईटीचा निकाल
५) देशातील या सरकारी बँकेने गृहकर्ज स्वस्त केले
६) विश्वविजेत्या दक्षिण आफ्रिकन कर्णधाराची देशवासीयांना भावनिक साद
७) ‘बॉलीवूड विरुद्ध साउथ सिनेमा ही तुलना योग्य नाही’ - नागार्जून
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) संशय हा ठोस पुराव्याची जागा घेऊ शकत नाही, उच्च न्यायालयाचं म्हणणं
२) परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती नवी मुंबईतच!
३) राज्यात लवकरच मद्याच्या किमती वाढण्याची शक्यता
४) दोन दिवस या राज्यात ओला, उबर, रॅपिडो चालणार नाहीत!
५) आता या मुस्लिम देशात अणु केंद्र बांधले जाणार
६) रणजी स्पर्धा १५ ऑक्टोबरपासून
७) ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा चर्चेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मुंबईत महावितरणला हवा वीज वितरण परवाना
२) पेन्शनधारकांसाठी फॉर्म १६ ऑनलाइन मिळतोय
३) बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्सची उच्च न्यायालयात धाव
४) मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा
५) एसटीच्या अधिकृत हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू
६) महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग अंतिम सामना
७) लग्नाबद्दल जुई गडकरीचा खुलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात
२) अल्पसंख्याक महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशांना सामाजिक आरक्षण लागू नाही
३) मेट्रो कारशेडसाठी सक्तीचे भूसंपादन
४) आता किराणा दुकानदारही बँक खात्याचे केवायसी अपडेट करतील
५) कोणत्या देशात सर्वाधिक विमान अपघात झालेत?
६) आता आणखी खेळाडू निवृत्त होतील, एका अनुभवी खेळाडूचा दावा
७) एअर इंडिया विमान अपघातावर गौरव तनेजाचे मोठं वक्तव्य
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगातच अँप्रेन्टीसशिप मिळणार
२) १ जुलैपासून हे लोक तिकिटे बुक करू शकणार नाहीत
३) पदविका विद्यार्थ्यासाठीही आता 'शिका व कमवा' योजना
४) रोह्यातील तरुण ठरला कोकणातील पहिला एअरक्राफ्ट इंजिनियर
५) चिनी लोकांना लोकसंख्या वाढवण्याचा आदेश
६) भारतातील महिला वनडे विश्वकरंडकात विलंब
७) इंडस्ट्रीच्या त्या वृत्तीवर कृती खरबंदाचे बोट
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1) भारताचा प्रजनन दर पुनरुत्पादन दरापेक्षा कमी
2) धान्यापासून बनणार ‘महाराष्ट्र मेड लिकर’
3) अवकाळीने ७७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित
4) व्हिसा नियम भंग अन् बेकायदा प्रवेशावरून अमेरिका आक्रमक
5) राज्याभरात चाळीस वर्षांवरील व्यक्तींची डोळे तपासणी
6) BCCI मालामाल, कमावला बक्कळ नफा
7) "लग्न हे पॉलिटिक्स" आई कुठे काय करते फेम मधुराणीने मांडलं परखड मत
स्क्रीप्ट अँड रिसर्च- अमित उजागरे
१) मॉन्सून रखडणार, विखुरलेला येणार पण नियमित मान्सूनसाठी वाट पाहा
२) महासागरांच्या संरक्षणासाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या तिसऱ्या परिषदेला सुरुवात
३) ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला ‘अॅक्सिओम 4’ मोहिमेद्वारे आज अंतराळात झेपावणार
४) जगातील सर्वांत मोठं जहाज केरळच्या विझिंगम बंदरावर दाखल
५) गाझा पट्टीत आंदोलन करणारी पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला इस्रायलनं पकडलं
६) टीम इंडियाचं वेळापत्रक BCCIनं अचानक बदललं! आता कोणत्या ठिकाणी होणार सामने
७) अमृता सुभाषानं १० वर्षांपासून मानसोपचार घेतले; लोक हिणवायचे!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners