
Sign up to save your podcasts
Or


1 पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यास भारत सज्ज झाल्याची
2 सरकारी रुग्णालये दवाखाने, आरोग्यसंस्थांचे मूल्यमापन होणार
3 राज्यात जहाज उद्योगात ६ हजार ६०० कोटींची गुंतवणूक
4 अमेरिकेत ट्रकचालकांना इंग्रजी सक्तीचे
5 सोनं २७ हजारांनी होऊ शकतं स्वस्त
6 धवनने झापताच आफ्रिदी नरमला
7 भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर प्रिती झिंटाने दिलं उत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
१) एल्फिन्स्टन पूल परिसरातील रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे मिळणार
२) चीनवरील अप्रत्यक्ष बंदीने भारतीय उद्योगांना संधी, अमित माथूर यांचे मत
३) पारदर्शक कारभाराच्या दिशेने म्हाडाचे एक पाऊल पुढे
४) वांद्रे किल्ल्याजवळ सी-लिंकचा अतिरिक्त जोडरस्ता तयार होणार
५) अटारी-वाघा सीमा बंद केल्यानं सुक्या मेव्याच्या किंमती वाढल्या
६) मधल्या फळीत सुधारणेची गरज - विराट कोहली
७) फक्त ९९ रुपयांत ‘झापुक झुपूक’ पाहण्याची संधी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) हिमोफिलिया रुग्णांना मोठा दिलासा
२) वंदे भारत आणि शताब्दी गाड्यांचा खरा मालक कोण?
३) पाकिस्तानींनी भारत सोडला नाही तर काय शिक्षा होणार?
४) वाहतूक नियम मोडला तर एसटी चालकाला खिशातून भरावा लागतो दंड
५) महापारेषणचा कारभार पेपरलेस
६) गिलच्या सेनेला प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे वेध
७) नानीच्या परखड विधानामुळे ‘बॉलीवूड’ चर्चेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) झेलमचे पाणी सोडल्यामुळे पीओकेमध्ये पूर
२) राज्यात पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क स्मशानभूमी
३) ‘बजाज आलियान्झ’चा ‘क्लायमेटसेफ’ विमा
४) एअर इंडिया पुन्हा एकदा अपयशी ठरली
५) व्हॉट्सॲपकडून ॲडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचरची घोषणा
६) लिलावातील चुकांचा फटका बसतोय, चेन्नई प्रशिक्षक फ्लेमिंग यांची कबुली
७) ए.आर. रहमान अडचणीत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) हिमाचल प्रदेशातून पाकिस्तानकडे वाहणाऱ्या तीन नद्या कोणत्या?
२) पाक संबंधांचा शेअर बाजारात परिणाम नाही, एचडीएफसी सिक्युरिटीजचे मत
३) कांदिवली-बोरीवली दरम्यान पुलाच्या कामासाठी ३५ तासांचा ब्लॉक
४) भारत नाही तर हा देश बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
५) हिंदू संस्था आणि वक्फ बोर्डाची तुलना चुकीची, न्यायालयात केंद्राचे उत्तर
६) मुंबई इंडियन्सने उचलले मोठे पाऊल
७) ग्लॅमरच्या मागे लपलेलं नुसरत भरुचाचं वास्तव
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) भारताची समुद्री ताकद अधिक बळकट
२) या दिग्गज कंपनीने अदानी-अंबानींना मागे टाकले
३) पाकिस्तान रद्द करण्याची धमकी देत असलेला शिमला करार काय आहे?
४) रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात पहेलगाम जखमींवर नि:शुल्क उपचार
५) पहलगाम मृतांच्या विम्यासाठी एलआयसीकडून सवलती
६) भारताचे मुख्य प्रशिक्षक गंभीरला जीवे मारण्याची धमकी
७) ऋषी कपूर यांनी रणबीर कपूरला कानशिलात लगावली होती
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) काश्मीरच्या ९० टक्के सहली रद्द
२) पाकिस्तानी सैन्य भीतीच्या छायेत
३) मुंबईसाठी पहिली ‘अमृत भारत’ ट्रेनने प्रवास होणार जलद
४) धारावीचा मास्टर प्लॅन दोन दिवसांत येणार
५) ही कंपनी इंटर्नशिपसाठी दरमहा ३० हजार रुपये देते
६) पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील खेळाडूंचा संताप
७) सलमान खान भारतातील कोणते ठिकाण स्वर्ग मानतो
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला, पुण्यातील ५ जणांचा समावेश ते राजस्थान रॉयल्सवर 'मॅच फिक्सिंग'चा आरोप
१) जम्मू-काश्मीरच्या पर्यटकांवर दहशतवादी हल्ला, पुण्यातील ५ जणांचा समावेश
२) जनक्षोभानंतर फडणवीस सरकारचा हिंदी भाषेवरुन युटर्न
३) ChatGPTला 'प्लीज' अन् 'थँक यू' म्हणणं पडतंय महागात!
४) नव्या पोपच्या निवडीसाठी चार भारतीय कार्डिनल मतदानासाठी सज्ज
५) 'शरबत जिहाद'चा व्हिडिओ हटवा; हायकोर्टाचा रामदेव यांना इशारा
६) मॅच फिक्सिंगच्या आरोपांवरुन राजस्थान रॉयल्स आक्रमक!
७) महेश मांजरेकरांना अभिनेत्री छाया कदमसोबत करायचंय काम
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) देशातील पहिले आयकॉनिक क्रूझ टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेत दाखल
२) एलआयसीची जबरदस्त योजना
३) या मुस्लिम देशात मातीखाली फक्त बॉम्ब आहेत
४) गरीबांसाठी चर्चची संकल्पना करणारा धर्मगुरु हरपला
५) सीईओने लोकांना कामावरून काढून टाकण्यापूर्वी दुसरी नोकरी दिली
६) संजू सॅमसन बंगळूरविरुद्धच्या लढतीला मुकणार
७) समय रैनाच्या अडचणी वाढल्या
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महिलांचा प्रवास होणार सुरक्षित
२) जगाच्या नकाशावर बोगनविले नवीन देश
३) समाज घडवण्याची पुण्यातील असफियाची कौतुकास्पद झुंज
४) रिक्षा टॅक्सी चालकांनो भाडे नाकारल तर पडेल महागात
५) नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मचे नाव बदलले
६) १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची झेप
७) काजोलच्या रागावर नेटकरी संतापले
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners