
Sign up to save your podcasts
Or


१) ईईएसएल देशभरात सौर ऊर्जेवर चालणारी कोल्ड स्टोरेज उभारणार
२) २००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या यूपीआय पेमेंटवर कर लागेल का?
३) बांगलादेशात आता अंडी आणि चिकन मिळणार नाही
४) मुंबईला स्मार्ट महानगर घडवण्यासाठी दक्षिण कोरियाचा हातभार लागणार
५) कमाल तापमानात घट होणार
६) अभिषेक नायर केकेआरमध्ये परतले
७) रिअल इस्टेट कंपनीतून कमावणार करीना कपूर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
जपानी ‘शिंकनसेन’ बुलेट ट्रेन लवकरच भारतात ते बँकेच्या नॉमिनी नियमांमध्ये बदल
१) जपानी ‘शिंकनसेन’ बुलेट ट्रेन लवकरच भारतात
२) एटीएममधून पीएफ काढता येणार
३) वैदिक किंवा हिंदू विधींनुसार केलेले विवाहच वैध - न्यायालय
४) बँकेच्या नॉमिनी नियमांमध्ये बदल
५) एका डासामुळे ऑस्ट्रेलियामध्ये दहशत निर्माण
६) क्रिकेटमध्ये प्रगती करण्यासाठी रोहित शर्माचा मंत्र
७) 'फुले' चित्रपटावर विधान केल्यामुळे अनुराग कश्यप अडचणीत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) सिडको उभारणार मेट्रोचे नवे जाळे
२) पंजाब नॅशनल बँकेसह ३ बँकांना आरबीआयने ठोठावला दंड
३) ठाण्यात १,३०० वृक्षांवर पडणार कुऱ्हाड
४) केवळ पृथ्वीच नाही तर 'या' ग्रहावरही जीवसृष्टी, शास्त्रज्ञांचा दावा
५) अंगणवाडी सेविकांचे मानधन थकले प्रोत्साहन भत्ताही रखडला
६) संजय बांगरची मुलगी अनायाचा खळबळजनक आरोप
७) भारतीचं पापाराझीला दिलखुलास उत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1 राज्यात ८ 'आनंद गुरुकुल' स्थापन होणार
2 न्यायदानाच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर
3 रेल्वेनं विक्रमी वेळेत पूर्ण केला बोगदा
4 चीन-अमेरिकेत व्यापारयुद्धाचा भडका
5 ऐन लग्नसराईत सोनं लाखाच्या घरात
6 आय़पीएलमध्ये फिक्सिंगची भीती, बीसीसीआयने दिला अलर्ट
7 कुणाल कामराला दिलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
१) विकासकाने लॉटरी विजेत्याला लावलेले व्याज माफ होणार
२) कायद्यात डिजिटल अरेस्ट नाही, एचडीएफसी बँकेचा इशारा
३) राज्यातील २० आय.टी.आयमध्ये आता अत्याधुनिक प्रयोगशाळा
४) यंदा पाऊस कसा असेल? आयएमडीची मोठी भविष्यवाणी
५) केनियामध्ये एका मुंगीची किंमत अठरा हजार रुपये
६) श्रेयस अय्यरला आयसीसीचा सर्वोत्तम मासिक पुरस्कार
७) अदितीच्या जुन्या वक्तव्यामुळे नवा वाद
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) शक्तीपीठ महामार्गाने मराठवाडा होणार पाणीदार
२) प्रधानमंत्री मुद्रा योजना महिलांसाठी वरदान
३) मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच किल्ल्याचा अभ्यास करण्यासाठी अध्यासन
४) ‘मेट्रो-२ बी’ची चाचणी
५) अमेरिकेच्या 'या' राज्यात घरे गायब झालीत
६) आयपीएलमध्ये भरमैदानात पंच करू लागलेत बॅटची तपासणी
७) प्रियांका चोप्राचा एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरने निक जोनसला दिला सल्ला
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मागासवर्गीय तरुणांना लघुउद्योगांसाठी मिळणार ४ लाखांपर्यंतचं कर्ज, काय आहे नेमकी योजना?
२) १८ तास अभ्यास करत विद्यार्थ्यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
३) अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्यांनी त्वरीत देश सोडावा, ट्रम्प प्रशासनाकडून तीस दिवसांचा अल्टीमेटम
४) इस्लामिक स्टेटच्या निशाण्यावर लहान मुलं, ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न
५) वक्फ कायद्याअंतर्गत पहिली कारवाई, अनधिकृत मदरशावर हातोडा
६) विराट कोहलीचा नवा विक्रम, ट्वेंटी-२०त अर्थशतकांची 'सेंच्यूरी'
७) सनी देओलचा 'जाट' प्रेक्षकांच्या पसंतीला, तिसऱ्या दिवशी बम्पर कमाई
स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
१) रेल्वे मार्गिका वेळेत होणार
२) भारतात एआयपासून जन्मला पक्षी
३) 'या' देशात मुंग्या बनल्यात संकट
४) राणीच्या बागेत दुचाकी चालवल्यास ५०० रुपयांचा दंड
५) फ्लॅटधारकांच्या समस्या वाढल्या
६) कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत गुणांकन पद्धतीत मोठे बदल
७) नील सालेकरचे नवे पाऊल
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) ‘मुंबई वन’ कार्डमुळे एकाच तिकिटावर लोकल, मेट्रो, बसचा प्रवास शक्य
२) बाजारात फ्राईड चिकन असलेली टूथपेस्ट मिळते
३) ही जगातील सर्वात धोकादायक गुन्हेगारी टोळी
४) वडिलांचे कर्ज मुलाला ते फेडावे लागणार का?
५) औरंगाबाद ते मुंबई, दोन तासांत हृदय पोहोचून यशस्वी प्रत्यारोपण
६) रिॲलिटी शोबद्दल शानचा धक्कादायक दावा!
७) खेळपट्टीवरुन दिनेश कार्तिकची नाराजी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
२) पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना
३) मुंबईकरांना गारेगार प्रवासात वस्तूंचा विसर
४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आयएनएससीआर २०२५ पुरस्कार प्रदान
५) 'या' देशात केस कापणे देखील गुन्हा
६) आयपीएलशी टक्कर पाकने टाळली
७) अभिजीत भट्टाचार्य यांनी बॉलीवूडवर साधला निशाणा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners