
Sign up to save your podcasts
Or


१ पुण्यात जीबीएस आजाराचे रुग्ण वाढल्याने खळबळ उडालीए
२ दावोसमध्ये महाराष्ट्राचा पहिला करार गडचिरोलीसाठी
३ अमेरिकन होणं अवघड बनणार, ट्रम्प यांनी नियम बदललाए...
४ बँकांकडून केल्या जाणाऱ्या कॉलबाबत RBIने मोठा निर्णय घेतलाए...
५ पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज इथं महाकुंभमध्ये सहभागी होणार...
६ दिव्यांग चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत इंग्लंडला नमवून भारताने विजेतेपद पटकावलंए...
७ सैफची १५ हजार कोटींची मालमत्ता जप्ती होण्याची शक्यताए...
स्क्रीप्ट अँड रिसर्च - सूरज यादव
१ लाडकी बहीणच्या नावावर येताएत फसवणुकीचे कॉल, काळजी घ्या
२ आरजी कर प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
३ डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीने लाँच केलीए क्रिप्टोकरन्सी
४ केंद्राची साखर निर्यातीला परवानगी, तांदळाचे दर केले कमी
५ महाकुंभमध्ये आखाडा वॉक अन् नागा साधूंना पाहण्याची संधी
६ एलएसजीचा कॅप्टन होताच पंतचं गंभीरला झोंबणारं विधान
७ बिग बींनी ३१ कोटींचं अपार्टमेंट ८३ कोटींना विकलं
स्क्रीप्ट अँड रिसर्च - सूरज यादव
१) वीज बिलात होईल मोठी बचत, काय आहे 'पीएम सूर्य घर योजना?
२) राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल
३) अवकाश संशोधनासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद हवी, भारतीय कंपन्यांची मागणी
४) अमेरिकेत ‘टिकटॉक’ बंद, नव्या कायद्याची होणार अंमलबजावणी?
५) काश्मीरमध्ये किमान तापमानात वाढ, थंडीपासून दिलासा
६) बीडच्या प्रियंकाच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ ठरला जगज्जेता
७) भारतीय सिनेमांची भुरळ सातासमुद्रापार; फिप्रेसी कार्यशाळेत मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना
स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे
१) धनजंय मुंडेंचा पत्ता कट! अजित पवार असणार बीडचे पालकमंत्री
२) रविवारी मुंबईत तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल
३) गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करण्यासाठी सरकारकडून जिल्हास्तरीय समिती
४) थोडाही उशीर जिवावर बेतला असता, शेख हसीनांनी सांगितली आपबिती
५) ८व्या वेतन आयोगात असे असतील महत्त्वाच बदल
६) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा, बुमराहचं काय होणार? (ऑडिओ)
७) आज ठरणार बिग बॉस १८ चा विजेता, कुणाला मिळणार ट्रॉफी?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे
१) दहावी-बारावीचा निकाल १५ मेपर्यंत होणार जाहीर
२) व्हॉट्सॲप हॅकींगबाबत ब्रिटन पोलिसांसह तज्ज्ञांचा इशारा
३) ग्रीन स्किलमध्ये भारताचा दबदबा, 'क्यूएस फ्युचर स्कील' निर्देशांकात डंका
४) चीनला आता कमी होणाऱ्या लोकसंख्येची चिंता, सलग तिसऱ्या वर्षी घट
५) ग्लोबल वार्मिंगबाबत खासगी क्षेत्र उदासीन, जागतिक हवामान संघटनेने टोचले कान
६) विराट कोहली आणि ऋषभ पंतची रणजी ट्रॉफीसाठी दिल्ली संघात निवड
७) भारत-पाकिस्तान युद्धात गोळ्या खाणाऱ्या हिरोची चित्रपटामुळे घेतली दखल
स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे
१) लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीपूर्वी मिळणार
२) सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट; आठवा वेतन आयोग मंजूर
३) 82 टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याच्या तयारीत; लिंक्डइन अहवालात धक्कादायक आकडेवारी
४) अवकाश प्रक्षेपणाच्या स्पर्धेत ‘ब्ल्यू ओरिजिन’; प्रक्षेपकाची पहिली चाचणी यशस्वी
५) दिल्ली निवडणुकीत 'डीपफेक'ची निवडणूक आयोगाला चिंता; मार्गदर्शक सूचना जारी
६) भारतीय खेळाडू बेशिस्त! गंभीरनं बैठकीत केली पोलखोल, नव्या नियमांची मागणी
७) सैफ अली खानच्या हल्ल्याबाबत पोलिसांचा मोठा खुलासा! सांगितली 'इनसाईड स्टोरी'
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) देशांतर्गत हिंसक संघर्षाचा धोका बळावला 'डब्लूईएफ'चा धक्कादायक अहवाल
२) संतोष देशमुख आणि सोमानाथ सूर्यवंशी प्रकरणाची होणार न्यायालयीन चौकशी
३) भारतातल्या सात विमानतळावर इमिग्रेशनची प्रक्रिया होणार जलद
४) भारतातल्या कुंभमेळ्याची पाकिस्तानातही चर्चा, गुगल सर्चमध्ये अव्वल
५) केजरीवालांच्या अडचणीत वाढ, दारुघोटाळ्याप्रकरणी खटला चालणार
६) भारतीय महिला संघाचा आयर्लंडविरूद्ध विक्रमी विजय; ३०४ धावांनी धुव्वा
७) ऐश्वर्या नारकर कशी करतात पैशाची बचत? सांगितला महत्वाचा निर्णय
स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे
१) पुणे शहर रात्रीतून होणार चकाचक
२) ओला, उबेर सारख्या खासगी वाहतूक पुरवठादारांसाठी नवे नियम येणार
३) लोकसभा निवडणुकीचा अपप्रचार, मेटावर आरोप, संसदीय समिती बजावणार समन्स
४) युद्धविरामाचा मसुदा हमासला मान्य, इस्राईल-हमास युद्ध थांबणार?
५) सर्वसामान्यांना मोठा धक्का! घाऊक महागाईत वाढ
६) भारतीय क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांसाठी 'कठोर' नियम
७) अभिनेता राम कपूरकडून राखी सावंतचं कौतुक
स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे
१) वाहतूक कोंडीत पुणे जगात चौथ्या क्रमांकावर
२) भारतात सर्जिकल साईट इन्फेक्शन्सचं प्रमाण सर्वाधिक
३) ‘कॅग’चा संदर्भ देत न्यायालयाकडून आप सरकारची खरडपट्टी
४) लॉस एंजेलिसच्या वणव्यात ४० हजार एकर क्षेत्र भस्मसात
५) कुंभमेळ्यासाठी हेलिकॉप्टर सफरीचे दर झाले कमी
६) कॅरमच्या विश्वविजेत्यावर आली मुंबई सोडण्याची वेळ; जगण्याचा संघर्ष सुरु
७) मुलगा आझादवर सोशल मीडियाचा निगेटिव्ह परिणाम होण्याची किरण रावला भीती
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, शुभम बानुबाकोडे
१) सरकारी कर्मचाऱ्यांना ४२ दिवसांची अतिरिक्त रजा मिळणार
२) यंदाच्या शैक्षणिक वर्षांत सरकारी शाळांतील प्रवेशाचे मोठे आव्हान
३) परदेशी कंपन्या 2025 मध्ये भारतात कमी पगारवाढ देणार
४) मेट्रो-३ प्रकल्प बधितांसाठी निघणार घरांची लॉटरी
५) एका चुकीच्या संदेशामुळे लॉस एंजेलिसमध्ये दहशत पसरली
६) मुंबईच्या १४ वर्षीय इरा जाधवचा विक्रम
७) लॉस एंजलिसमधील अग्नितांडवात अडकलीये प्रीती झिंटा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners