
Sign up to save your podcasts
Or


१) बनावट औषधांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री ॲक्शन मोडवर
२) कृत्रीम बुद्धिमत्ता धोरण बनवणारं महाराष्ट्र ठरणार पहिलं राज्य
३) सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात वाढ
४) अमेरिकेत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी हल्ला
५) न्यू इयरचं खास गिफ्ट, एलपीजी गॅसच्या किंमतीत घसरण
६) अहिल्यानगरमध्ये रंगणार 'महाराष्ट्र केसरी'चा थरार
७) दिलजीत दोसांजला १५ लाखांचा दंड, कॉन्सर्टमध्ये काय घडलं?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, सूरज यादव
) एलपीजी सिलेंडरपासून पेन्शनपर्यंत... नव्या वर्षात बदलणार 'हे' नियम
२) अखेर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना झाली उपरती, मागितली जनतेची माफी!
३) पर्यटन हंगाम सुसाट; लाखोंची उलाढाल, किनारपट्टीकडील रस्त्यांवर कोंडी
४) बुलेट ट्रेन ४५० किमी प्रति तास; चीनमध्ये चाचणी, सर्वांत वेगवान असल्याचा दावा
५) दिल्लीत मतदार नोंदणीसाठी पावणेपाच लाख अर्ज
६) 'चांगलं क्रिकेट खेळाल, तर PR ची गरजच नाही', धोनीचा रोख कोणाकडं?
७) "मी मुंबई सोडतोय" अनुराग कश्यपनं जाहीर केला निर्णय
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) आज वर्षाचा शेवटचा दिवस, थर्टीफर्स्ट अन् नववर्षानिमित्त 'हे' नियम लक्षात ठेवा
२) भारतीय महिलांजवळ जगातील एकूण सोन्यापैकी ११ टक्के सोनं
३) 'स्टेम सेल' तंत्रामुळं दोन महिलांना झाली यशस्वी गर्भधारणा
४) धार्मिक नियमानुसार कपडे घालत नसल्यानं तालिबानी जागतिक एनजीओमधील महिलांना हटवणार
५) नव्या वर्षात आर्थिक विकासाची चाके वेगाने फिरणार - RBI Report
६) 'कॅप्टन आहे म्हणून संघात आहे, नाहीतर...; इरफान पठाण रोहितबद्दल स्पष्टच बोलला
७) बाप बापच असतो! मुलाची स्मृती परत आणण्यासाठी बाहुबली फेम अभिनेत्याची धडपड
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, सूरज यादव
१) धुळीचा त्रास दोन दिवसात कमी होणार
२) भारत सरकार 3 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेणार
३) चीनचे राष्ट्राध्यक्ष देशभरात डिटेन्शन सेंटर का बांधत आहेत?
४) राज्यात इन्फ्लुएन्झानचा धोका कायम
५) अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनाचा मार्ग मोकळा
६) टी-२० पुरस्कारासाठी अर्शदीपला नामांकन
७) प्राजक्ता माळीच्या तक्रारीची महिला आयोगाने घेतली दखल
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आता पुण्यातून धावणार दोन ऐवजी सहा 'वंदे भारत एक्सप्रेस'
२) आरटीई प्रवेशासाठी एक जानेवारीपासून सुरू होणार प्रवेश नोंदणीचं पोर्टल
३) स्मार्टसिटी मिशनमुळं १९ बड्या शहरांत विद्यार्थी नोंदणीत २२ टक्के वाढ
४) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंचा प्रशासनाला इशारा
५) युक्रेनचा ड्रोन पाडायचा होता, चुकून अजरबैजानचं विमान पाडलं; पुतीन यांची जाहीर माफी
६) जीन्स घातली म्हणून विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन स्पर्धेबाहेर
७) सुरेश धस यांनी माफी मागावी; प्राजक्ता माळी आक्रमक
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) काश्मीर खोऱ्यात हंगामातील पहिली बर्फवृष्टी; पर्यटकांनी बाजारपेठा खुलल्या
२) हॉटेल्स पहाटे ५ पर्यंत राहणार खुली; थर्टी फस्टसाठी नियमावली जाहीर
३) जागतिक तापमानवाढीमुळं ढासाळतोय जीवसृष्टीचा तोल
४) ड्रॅगन ब्रह्मपुत्रेचा प्रवाह अडवणार, तिबेटमध्ये धरण उभारणीवर शिक्कामोर्तब
५) चार-चार मुलं जन्माला घाला, 8 लाख मिळवा; रशियानं काढला फतवा
६) रोहित शर्मा कसोटीतून निवृत्ती घेणार? ऑस्ट्रेलिया दौरा अंतिम ठरण्याची शक्यता
७) 'द सिक्रेट ऑफ द शिलेदार'मधून उलगडणार शिवरायांच्या खजिन्याचं रहस्य
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे निधन
२) क्रेडिट कार्डवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
३) नवीन वर्षापासून जेजेमध्ये रोबोटने शस्त्रक्रिया
४) जगातील सर्वांत उंच चिनाब पुलाचे काम पूर्ण
५) चीन बांधतोय जगातील सर्वात मोठे धरण
६) निक्की- अरबाजने मोडलं छोटा पुढारीला दिलेलं वचन
७) विराटला आयसीसीने सुनावली शिक्षा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) केंद्र सरकारच्या या योजना स्टार्टअप्ससाठी वरदान ठरल्या
२) कॅटबरी कंपनीला रॉयल वॉरंट असलेल्या कंपन्यांच्या यादीतून काढून टाकले
३) एपीएमसीत मलावीतील केंट आंब्याचा दरवळ
४) प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात कारवाईला नव्या वर्षात वेग येणार
५) सांताक्लॉजने समजावले वाहतुकीचे नियम
६) बुमराचे सर्वाधिक ९०४ रेटिंग गुण
७) ‘पुष्पा’चे दिग्दर्शक सुकुमार इंडस्ट्री सोडण्याच्या तयारीत?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) कोर्टातच ‘शुभमंगल सावधान’! पुण्यात वर्षभरात ५,५०० जोडप्यांनी केले ‘कोर्ट मॅरेज’
२) पतंजली आयुर्वेद विरोधात डाबरची हायकोर्टात धाव
३) 'या' राज्यात केला जातो सर्वाधिक मांसाहार; ९९.८ टक्के नागरिक खातात चिकन, मटण अन्...
४) कंत्राटी कर्मचाऱ्यांचा 22 कोटींचा गंडा; BMW कारची खरेदी, गर्लफ्रेंडला 4BHK फ्लॅट गिफ्ट
५) भारतीय वंशाचा उद्योजक ट्रम्प सरकारसाठी बनवणार AI पॉलिसी!
६) चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर; भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला
७) अन् हनी सिंगनं ३० मिनिटात रॅप तयार केलं; सलमानसोबतचा आहे खास किस्सा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) पालिका उभारणार पीएम आवास योजनेतील घरे
२) जगातील प्रत्येक व्यक्तीवर 11 लाखांचे कर्ज
३) त्रिपुराचे 200 कोटी बांगलादेशने थकवले
४) म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
५) दिव्यांगांच्या स्टॉल पडताळणीसाठी समिती
६) खेलरत्न पुरस्काराच्या यादीतून मनू भाकरचे नाव गायब
७) निर्माता संदीप सिंहने केली कार्तिक आर्यनवर टीका
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners