
Sign up to save your podcasts
Or


१) पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू
२) 300 कोटींचे आयुर्वेद महाविद्यालय उभारणी अंतिम टप्प्यात
३) आता मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही
४) शेतकरी कुटुंबातील प्रमोद ढोबळे बनला 'पोलीस उप निरीक्षक'
५) काँगोमधील बुसिरा नदीत फेरी उलटली
६) रॉबिन उथप्पाचे अटक वॉरंट संदर्भात स्पष्टीकरण
७) दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनमध्ये वादाचा सूर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आज लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
२) मेलबर्न कसोटीपूर्वी विराट कोहलीला मोठा धक्का
३) ‘ग्रोथ हब’च्या गृहनिर्मितीसाठी म्हाडाचा ॲक्शन प्लॅन
४) अयोध्येने सर्व रेकॉर्ड तोडले
५) बेपत्ता झालेल्या विमानाच्या अवशेषांमधून मिळणार खजिना
६) खोटे दाखले देणाऱ्या खेळाडूंवर कारवाई
७) बराक ओबामांनी सांगितले २०२४मधील त्यांचे आवडते चित्रपट
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्रात किनारी संरक्षणासाठी मोठे पाऊल
२) पुण्यातील राऊत कुटुंबीयांकडून गाईचे ओटीपूजन
३) कुवेतमध्ये सापडला 7000 वर्ष जुना पुतळा
४) पीएम किसानचा हप्ता 10,000 रुपये होणार?
५) बिहारच्या पुष्पेंद्र कुमारला गुगलकडून नोकरीची ऑफर
६) ऋतुराज गायकवाडनं बंगळुरूत जाऊन आरसीबीला केलं ट्रोल
७) अल्लू अर्जुनच्या अटकेवरून दिग्गज दिग्दर्शकाचा संताप
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) चहापासून साबण आणि मलईपर्यंत सर्व महाग होणार
२) केवळ मुलीच नाही तर मुलेही बालविवाहाला बळी पडताहेत
३) लाडक्या बहिणींना दणका, होणार कारवाई?
४) सुनीता विलियम्स यांचं पृथ्वीवर परतण्याचं मिशन संकटात
५) एअर इंडियाची विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
६) जलतरणपटू शुभम वनमाळीने रचला विक्रम
७) नेहमी शांत, संयमी राहणारी श्रद्धा कपूर मुलाखतीत भडकली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार गिफ्ट
२) दक्षिण कोरिया सीमेवर घेतोय डासांचा मागोवा
३) शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ ॲग्रिस्टॅक योजना
४) खोबरेल तेल विकणाऱ्या कंपन्यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा
५) मोठ्या मिशा ठेवण्यासाठी पोलिसांना मिळतो बोनस
६) अश्विननं 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत किती पैसे कमावले?
७) अभिनेते शशांक शेंडेंनी सांगितलं कसं केलं 'श्री गणेशा' चित्रपटाचं चित्रीकरण
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) 'एक देश, एक निवडणूक' विधेयक जेपीसीकडं पाठवणार
२) पार्किंगवरून भारतीय अन् पाकिस्तानी दुबईत भांडले, एकाला देश सोडायची शिक्षा
३) भारतीय अर्थव्यवस्था संकटात? रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण
४) मुंबई गृहनिर्माण क्षेत्रातील 'ग्रोथ हब'! तीस लाख घरांसाठी सवलतींची होणार खैरात
५) कोण आहेत प्रीती लोबाना? Google नं सोपवली महत्वाची जबाबदारी
६) "देवा तूच सांग, मी आणखी काय करायला हवं!" पृथ्वी शॉनं नैराश्यातून केली पोस्ट
७) संजय दत्तनं दुबईत सुरू केलं हॉटेल, मिळतात फक्त दोनच पदार्थ
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) किरकोळ विक्रीनंतर घाऊक महागाईत मोठा दिलासा
२) तब्बल 1800 वर्ष जुन्या सांगाड्याच्या ताबीजचे गूढ उकललं
३) परिसर अस्वच्छ केला तर दंड!
४) ‘जय श्रीराम’ च्या घोषणा हा गुन्हा कसा ठरू शकतो? - सर्वोच्च न्यायालयाने
५) बेस्टच्या ताफ्यात लवकरच १३०० बसेस येणार
६) राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या पठ्ठ्याला यश
७) मराठी मालिकेतील अभिनेत्रीने उचलला मोलकरणीच्या शिक्षणाचा खर्च
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आरबीआयच्या एका निर्णयामुळं शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज मिळणार
२) भाड्यावरून शिवशाही आणि म्हाडा आमने सामने येणार
३) आकाशात दिसली रहस्यमय गोष्ट, शोधण्यासाठी पाठवले ड्रोन!
४) महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी नागपूरमध्ये पार पडला
५) एलबीएस मार्गांवरील वाहतूक राहणार सहा महिने बंद
६) महिला प्रीमियर लीगसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली
७) हिजाबशिवाय कॉन्सर्ट करणे गायिकेला महागात पडले
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आज तिन्ही लोकल मार्गावर मेगाब्लॉक
२) ॲक्सिस बँकेचा ग्राहकांना धक्का
३) गिनी फाऊल पक्षी विक्रीसाठी दाखल
४) महायुती सरकारचा आज शपथविधी
५) इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या
६) अफगाणिस्तानच्या गुलबदीनला दंड
७) पुन्हा एकदा कंगनाची बॉलिवूडवर टीका
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) रेल्वे आरक्षण केंद्र आज रात्रीपासून बंद
२) जपानमधील नेकेड फेस्टिव्हल नेमकं काय असतं?
३) फसवणुकीच्या आरोपात सरकारची झोमॅटोला नोटीस
४) भारतातील कोणत्याही शहराची हवा स्वच्छ नाही, अहवालात दावा
५) दादर स्थानकातील ८० वर्षे जुने हनुमान मंदिराला रेल्वेकडून नोटीस
६) कार्लसनबरोबर अजिंक्यपदाच्या लढतीची गुकेशची इच्छा अपूर्ण राहणार
७) साई पल्लवीने व्यक्त केली तीव्र नाराजी
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners