
Sign up to save your podcasts
Or


१) दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखल्यास सीमेवरच ठाण मांडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
२) फेइंजल चक्रीवादळानं तमिळनाडूत हाहा:कार
३) टॅटू काढण्यापूर्वी करावी लागणार एचआयव्ही चाचणी!
४) हजारो एकर अफूची शेती मणिपूर सरकारने केली नष्ट
५) बांगलादेश सीमवेर साधूंचे आंदोलन
६) वर्ल्डकप फायनलमधील 'त्या' कृतीमुळं रिषभला लखनऊच्या संघात मिळाली संधी
७) शेवटचे २ चित्रपट...विक्रांत मेस्सीनं सोडलं बॉलिवूड; चाहत्यांना दिला धक्का
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना एक लाखाचे कर्ज
२) सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई
३) भारतीय वंशाचे काश पटेल यांची अमेरिकेचे नवे एफबीआय प्रमुखपदी निवड
४) रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी
५) थकीत वीज बिलासाठीची महावितरणची अभय योजना फसली
६) जो रुटने कसोटी क्रिकेटमध्ये सचिनला मागे टाकत रचला नवा विश्वविक्रम
७) कृष्णासोबत भांडणाचं गोविंदानं सांगितलं कारण
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आज मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
२) दहावी-बारावी बोर्ड परीक्षेची माहिती मिळणार एका क्लिकवर
३) आता दुबईत नातेवाईकांसोबत राहणे कठीण
४) अटकेपूर्वी आरोपीला कारण सांगणे गरजेचे - न्यायालयाचे मत
५) धारावीतील डिलीव्हरी बॉय झाला यशस्वी व्यावसायिक
६) पाकिस्तानची बीसीसीआयसमोर शरणागती
७) आई कुठे काय करते च्या अभिनेत्रीनं सांगितला शेवटच्या दिवशीचा किस्सा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) रेल्वे प्रवासी सुरक्षेसाठी संरक्षा मोबाईल अॅप लाँच
२) खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढले तर पोलिसांवर होणार कारवाई
३) नोकरीच्या नवीन संधी निर्माण होणार
४) चीनमध्ये वाढली पांडांची संख्या
५) गर्भपातप्रकरणी अल्पवयीन मुलींची ओळख लपवण्याचे निर्देश
६) ऋषभ पंत ठरला विराटपेक्षा जास्त कमाई करणारा भारतीय
७) मुंबई पुणे मुंबई 4 कधी येणार? स्वप्नील जोशीनं दिलं उत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) केईएम रुग्णालयात पेनलेस उपचार
२) आयआयटी मुंबईने विकसित केले तारा ॲप
३) मतदान टक्केवारीची आकडेवारी योग्यच - राज्य निवडणूक आयोग
४) पोलंडमधील भारतीय शेतकऱ्यांना चित्रपट निर्माते म्हणवून व्हिसा जारी केला
५) आगाऊ वेतनवाढीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती
६) केएल राहुलने सुनील शेट्टीला दिले मोठे वचन
७) बिग बींनी शेअर केली जया बच्चन सोबतची केमिस्ट्री
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) पालिकेतील प्रशासकीय पद्धत लवकरच संपणार
२) मध्य रेल्वेचे ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’,चारशे मुलांची घरवापसी
३) आरक्षणाच्या लाभासाठी धर्मांतर करणं म्हणजे राज्यघटनेला धोका देणं - सुप्रीम कोर्ट
४) दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांकात बदल
५) डुक्कराची किडनी माकडात प्रत्यारोपित
६) ऋषभ पंतच्या आयपीएल कमाईतून मोदी सरकार भरपूर टॅक्स वसूल करणार
७) नटसम्राट सिनेमातील भूमिकेविषयी नानांचा धक्कादायक खुलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) बंद होणार जुनं पॅनकार्ड! अशी असेल नव्या 'पॅन'कार्डची रचना
२) विरोधीपक्ष आता ईव्हीएम विरोधात जनआंदोलन उभारणार
३) मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही संशोधक विद्यार्थी फेलोशिपपासून वंचित
४) हाँगकाँगमध्ये समलिंगींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
५) एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
६) रिषभ पंतनं दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल नाराज
७) 'खाशाबा' चित्रपटाच्या कथेचा वाद! दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स
------------------------------------------------
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
१) कमी वजनाच्या बाळासाठी उभारणार एसएनसीयू कक्ष
२) वाहनांचा पसंती क्रमांक घरातील सदस्यांच्या नावे हस्तांतर करणे शक्य
३) राज्यात साथीच्या आजारांची डोकेदुखी सुरूच
४) महाविद्यालयांमध्ये साजरा होणार भारतीय संविधान दिन
५) शिवशाहीला खासगी विकासकांचा ठेंगा
६) पर्थ कसोटीतील विजयानंतर भारतीय कर्णधाराकडून विराटची स्तुती
७) अनन्या पांडेचं ट्रोलिंगवर भाष्य
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आता जिल्हा रुग्णालयात चिमुकल्यांसाठी ‘खाऊचा कोपरा’
२) लग्नासोबत 'ही' मॅट्रिमोनी साइट नोकरीही देणार
३) एक चिनी कंपनी आपल्या कामगारांना डेटवर जाण्यासाठी पैसे देते
४) राज्यात सनकाईंड उभारणार १० मेगावॉटचा सौर प्रकल्प
५) माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनाही क्रिकेटची आवड
६) यशस्वी जैस्वालच्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम
७) प्राजक्ता माळीच्या डोक्यात येतायत आश्रमवासी होण्याचे विचार
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महायुतीचा महाविजय! भाजपला विक्रमी जागा, मविआचा धुव्वा
२) झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा मोठा विजय; भाजपची पिछेहाट
३) शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना! अखेर ५६ जागा जिंकत शिक्कामोर्तब
४) निकाल अनाकलनीय, यामागचं गुपित शोधावं लागेल – उद्धव ठाकरे
५) पोटनिवडणुकीत काँग्रेसचा निसटचा विजय; शेवटच्या फेरीत १४५७ मतांनी विजय
६) IPL ऑक्शनच्या वेळेत झाला बदल; कधी आणि कुठे पाहता येणार?
७) महायुतीच्या महाविजयात 'धर्मवीर २'चा चित्रपटाचा मोलाचा वाटा?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners