
Sign up to save your podcasts
Or


१) म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
२) विद्यार्थ्यांना आता आधारकार्ड प्रमाणेच मिळणार ‘अपार कार्ड’!
३) ट्रम्प सरकारमध्ये घराणेशाही
४) सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 लाख लोकांना मिळणार नोकऱ्या
५) परदेशातील डॉक्टर शिकणार मुंबईच्या डॉक्टरांकडून शस्त्रक्रियांच्या युक्त्या
६) सासरवाडीत वसीम अक्रमच्या खिशाला कात्री
७) सुनील बर्वे यांनी सांगितली सूर्याची पिल्ले नाटकाची एक आठवण
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) फटाक्यांवर कायमस्वरुपी बंदीबाबत सुप्रीम कोर्टाची विचारणा
२) दहशतवाद्यांचा आता कारवायांसाठी जम्मूतील सहा जिल्यांकडं मोर्चा
३) ट्रम्प यांना पुतीन यांचा फोन! युक्रेनमधील युद्ध थांबविण्याबाबत दोघांमध्ये चर्चा?
४) नेहरुंचा विक्रम मोदींनी मोडला! पुण्याला सर्वाधिक वेळा भेट देणारे ठरले पहिलेच पंतप्रधान
५) मुंबईच्या डबेवाल्यांचा विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा
६) आर्यनची 'अनाया' झाली! भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलानं केला लिंगबदल
७) 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडने रचला इतिहास! अॅलन वॉकरच्या कॉन्सर्टमध्ये केलं परफॉर्म
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
1) न्यायमूर्ती संजीव खन्ना स्वीकारणार सरन्यायाधीश पदाची सूत्रे
2) आचारसंहिता भरारी पथकावरच खंडणीचा गुन्हा
3) हमास आणि इस्राईल यांच्यातील वादातून कतारची माघार
4) केशराची घरातच लागवड
5) महिन्याला फक्त एक रुपया पगार घेणारे कलेक्टर!
6) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास भारतीय संघाचा नकार
7) रोहित शेट्टीने अजय देवगणची सांगितली भावनिक आठवण
स्क्रिप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1) अमेरिकेत नोकरी करण्याचे भारतीयांचे स्वप्नं होणार का पूर्ण?
2) पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर दिव्यांग, गर्भवती, ज्येष्ठ नागरिकांना कॅब पिकअप करणार
3) ट्रॅन्झॅक्शन्स फेल अन् कापले पैसे? बँकेला द्यावे लागणार दिवसाला 100 रुपये
4) पाकिस्तानात मुलतानसह अनेक शहरांत टाळेबंदी
5) राम मंदिर उभारणीस विलंब होण्याची शक्यता
6) नीरज चोप्राचे प्रशिक्षक बदलले! आता कोण देणार त्याला भालाफेकचे धडे? (ऑडिओ)
7) उगाचच इंग्रजीत बोलणाऱ्या व्यक्तींबद्दल रिंकू राजगुरूनं मांडलं मत!
स्क्रिप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
1) अमेरिकेत नोकरी करण्याचे भारतीयांचे स्वप्नं होणार का पूर्ण?
2) पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर दिव्यांग, गर्भवती, ज्येष्ठ नागरिकांना कॅब पिकअप करणार
3) ट्रॅन्झॅक्शन्स फेल अन् कापले पैसे? बँकेला द्यावे लागणार दिवसाला 100 रुपये
4) पाकिस्तानात मुलतानसह अनेक शहरांत टाळेबंदी
5) राम मंदिर उभारणीस विलंब होण्याची शक्यता
6) नीरज चोप्राचे प्रशिक्षक बदलले! आता कोण देणार त्याला भालाफेकचे धडे? (ऑडिओ)
7) उगाचच इंग्रजीत बोलणाऱ्या व्यक्तींबद्दल रिंकू राजगुरूनं मांडलं मत!
स्क्रिप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
१) आता ‘टीईटी’ परीक्षेवर राहणार ‘एआय’ची नजर...!! परीक्षार्थींची फ्रिस्किंग, बायोमेट्रिक हजेरी होणार
२) जागतिक महासत्ता असलेल्या देशांच्या यादीत समावेशासाठी भारत पूर्णपणे पात्र - ब्लादिमिर पुतीन
३) महिलांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा! मुख्य निवडणूक आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश
४) सलमान रश्दींच्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ या वादग्रस्त पुस्तकावरील बंदी कोर्टानं उठवली
५) शिवरायांचा पुतळा वाऱ्याने कोसळला, आपला त्याच्याशी संबंध नाही – जयदीप आपटे
६) प्रशिक्षणार्थी मुलीसोबत गैरवर्तन; स्वीमर वीरधवल खाडेचं एका वर्षासाठी निलंबन
७) एका भयंकर अपघातातून जेव्हा अशोक मामा वाचले होते...
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
१) जेट एअरवेज होणार इतिहासात जमा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
२) सरन्यायाधीशांच्या प्रश्नावर AI वकिलानं दिलं अचूक उत्तर; सर्वजण आवाक्
३) सलग दुसऱ्या वर्षी पृथ्वीवरील वातावरण सर्वाधिक उष्ण राहणार; युरोपियन हवामान संस्थेचा अंदाज
४) ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी; ‘हे’ ठरलं कारण
५) लॅन्सेटच्या अहवालाला सरकारचा विरोध; भारतातील शहरांबाबत धक्कादायक भाष्य
६) युवराज सिंग, मोहम्मद कैफसह, अर्जुन तेंडुलकरही आयपीएल लिलावात उतरणार
७) आम्हाला कधीच मूल नको होतं; प्रेग्नंट असलेल्या राधिका आपटेच्या दाव्यानं धक्का
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
१) कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
२) अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प सरकार
३) आता एका क्लिकवर १०८ रुग्णवाहिका पोहोचणार
४) २४ तासात भारतीय रेल्वेचा विक्रम
५) निवडणुकीत ‘धोतराची’ परंपरा खंडित
६) नैत्रावलकर आयपीएल लिलावात
७) हार्टअटॅकनंतर अक्षयकुमारने श्रेयसला अशी केली मदत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) विकीपीडियाला केंद्राची नोटीस; नेटिझन्सनं केल्या होत्या तक्रारी
२) अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? दोघांचं भवितव्य मतपेटीत कैद
३) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला २५ नोव्हेंबरपासून प्रारंभ; ‘हे’ मुद्दे गाजणार
४) पाकिस्तानात शिक्षकांच्या पगारासाठी पैसे नाहीत, का झालीए दुरावस्था?
५) प्रत्येक खाजगी संपत्तीचं अधिग्रहण करण्याचा अधिकार सरकारला नाही – सुप्रीम कोर्ट
६) अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार? चार तगडे संघ लावणार बोली
७) सुखविंदर सिंग आणि पुण्याचं आहे खास कनेक्शन; शहरात कधीच गाडीने फिरत नाहीत
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
१) विधानसभेसाठी १० हजार अर्ज! हजारोंचे फेटाळले, तितक्यांची माघार; एकूण किती उमेदवार रिंगणात?
२) नीट परीक्षेसंदर्भातील निकालावर फेरविचार करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
३) पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश
४) हिंदू आयएएस ऑफिसर नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरून नव्या वादाची ठिणगी
५) इंडोनेशियात अचानक झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं सहा जणांचा मृत्यू
६) ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित शर्मा कसोटीतून निवृत्त होणार? दाव्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ
७) लहानपणी घरातून पळून गेला होता प्रसाद ओक; काय घडलं नेमकं?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners