
Sign up to save your podcasts
Or


१) उन्हाच्या प्रकोपाने पालेभाज्या महागल्या
२) पुण्या-मुंबईत ॲपल स्टोअर करणार मेगाभरती
३) एपीएमसीत इजिप्तच्या कांद्याची घुसखोरी
४) गाझा शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला
५) नेटकऱ्यांनो निवडणूक विभाग यंत्रणेचा वॉच
६) न्यूझीलंडविरूद्ध आश्विनचा दबदबा
७) बिश्नोई समाजासमोर सलमानने चेकबुक आणले, लॉरेन्सच्या चुलत भावाचा दावा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर
१) उद्धव ठाकरे गट आणि अजित पवारांचे शिलेदार मैदानात उतरले
२) अल्कोहोलचे उत्पादन, निर्मिती आणि पुरवठा यावर नियंत्रण ठेवण्याचा राज्यांना हक्क
३) झोमॅटोने वाढवली 60 टक्के प्लॅटफॉर्म फी
४) तुर्कस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यात 3 सैनिक ठार
५) मुकेश अंबानींची विमा क्षेत्रात एन्ट्री होणार
६) ऋषभ पंतची आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप
७) आमिर खान साकारणार किशोर कुमार ?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर
१) महाराष्ट्रातील जनतेचा कौल कुणाला? कोणतं सरकार चांगलं?- सकाळ-CSDC सर्व्हे
२) युद्धावर तोडग्यासाठी सर्वोतपरी मदत करू; मोदींची रशियाला ग्वाही
३) ‘जेपीसी’ बैठकीत खळ्ळखट्याक; तृणमूलच्या कल्याण बॅनर्जींनी फोडली बाटली
४) हिज्बुल्ला संघटनेचा खजिना सापडला! खंदकात सोन्यासह तब्बल ५० कोटी डॉलरची रोकड
५) लाहोर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर
६) डेव्हिड वॉर्नर भारताविरुद्ध शड्डू ठोकण्यासाठी सज्ज!निवृत्ती मागे घेण्याच्या तयारीत
७) कपिल शर्मा बनला सगळ्यात महागडा टीव्ही स्टार; कमाई ऐकून व्हाल चकीत
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) भारत-चीन तणाव निवळला, भविष्यात गलवानसारखा संघर्ष टळणार
२) बॉम्बची धमकी देणाऱ्यांना सरकार 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये टाकणार
३) राष्ट्रपती राजवटीचा दावा खोडसाळपणाचा
४) बंगालच्या उपसागरात बुधवारी चक्रीवादळ धडकणार
५) फारुख अब्दुल्ला यांचा पाकिस्तानला इशारा
६) तब्बल ९ वर्षांनंतर दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा शिलेदार सोडणार संघाची साथ?
७) गौतमी पाटीलमुळं चित्रपटाला फायदा? अमेय वाघनं सांगितला गौतमीचा खास गुण
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर
१) मनोज जरांगे पाटलांचं ठरलं! जाणून घ्या कुठे अन् कसे उभे करणार उमेदवार?
२) विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
३) दिवाळी व छट पूजेसाठी मध्य रेल्वेवर ५७० विशेष ट्रेन
४) दिल्लीत स्फोटानंतर अतिदक्षतेचा इशारा
५) कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांची मादी गर्भवती
६) पुढच्या दोन कसोटींसाठी वॉशिंग्टन सुंदरला स्थान
७) श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २ बद्दल’ खुलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च – रोहित कणसे
१) राज्यात आज कुठे-किती पाऊस?
२) परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसनभरपाई तत्काळ द्या - मुख्यमंत्री
३) दिवाळीसाठी लालपरी सज्ज! मुंबईतून गावी जाण्यासाठी २५० हुन अधिक गाड्या
४) महिला आयोगाची सूत्रे विजया रहाटकरांकडे
५) नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला
६) IND vs NZ: सर्फराज खानच्या दीडशतकाने मैदान गाजवलं
७) निर्माती एकता कपूरच्या विरोधात गुन्हा दाखल
स्क्रीप्ट अँड रिसर्च – रोहित कणसे
१) मतदार नोंदणीची मुदत आज मध्यरात्रीपर्यंतच
२) निवडणूक आयोगाचा एकनाथ शिंदेंना दणका
३) इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ९ फेब्रुवारीला होणार
४) तेलंगणामध्ये केशर उत्पादन
५) मॅसी फर्ग्युसन ब्रँडची मालकी टॅफेकडे राहणार
६) विराट कोहलीचा भीमपराक्रम!
७)'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) रेल्वेसाठी आता चार ऐवजी फक्त दोन महिने आधी तिकीट बुक करता येणार
२) पुढील सरन्यायाधीशपदासाठी न्या.संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस
३) पाकिस्तान समर्थकाला भारताचा जयघोष करण्याची शिक्षा! कोर्टाचे निर्देश
४) इम्तियाज जलील नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार
५) विप्रोनं तोडले सर्व रेकॉर्ड;सलग चौदा वेळा दिला बोनस शेअर
६) दिल्ली कॅपिटल्सनं सौरव गांगुलीला हटवलं, नव्या कोच अन् संचालकाची केली घोषणा
७) कंगनाच्या इमर्जन्सी सिनेमाला अखेर मिळालं सेन्सॉर प्रमाणपत्र
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
१) बळिराजाला दिवाळी भेट! सहा पिकांच्या ‘एमएसपी’मध्ये वाढ
२) मध्य रेल्वेच्या सर्व मेल- एक्सप्रेस गाड्यांना जोडले जाणार दोन जनरल डबे जाणार
३) महादेव जानकर स्वबळावर लढणार!
४) न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली,
५) काँग्रेसची पहिली यादी 20 ऑक्टोबरनंतर
६) भारताच्या नीतू डेव्हिड हॉल ऑफ फेममध्ये
७) ‘मु. पो. बोंबिलवाडी’मध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे, वृषाल करमरकर
१) दिवाळीनंतर विधानसभेची आतषबाजी; राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार
२) ‘मोफत खैराती’ प्रकरणी न्यायालयाची केंद्र व निवडणूक आयोगाला नोटीस
३) औषधांच्या किंमती 50 टक्क्यांनी महागण्याची शक्यता
४) अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात!
५) तेजस ठाकरेंनी लावला मोठा शोध! अरुणाचल प्रदेशातल्या खोऱ्यात सापडला ड्रॅगन सरडा
६) पहिल्या कसोटीमध्ये पावसाचीच ‘बॅटिंग’?
७) सईने पुन्हा जिंकली प्रेक्षकांची मने
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे, वृषाल करमरकर
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners