
Sign up to save your podcasts
Or


१) मुंबईकर 'टोल'मुक्त!
२) खडकवासला ते खराडी मेट्रो मार्गाला राज्याची मंजुरी
३) डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर
४) धारावी पुनर्वसनासाठी आणखी १२४ एकर जमीन अदानी समूहाला
५) ॲपलचा मेगा प्लॅन; आता पुण्यात तयार होणार कंपनीचे AirPods
६) गतविजेत्या मुंबईवर पराभवाची नामुष्की
७) अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे, वृषाल करमरकर
१) राज्यात उद्या कुठे पाऊस होणार?
२) सैनिकांच्या प्राणांचे महत्त्व कमी-अधिक असते का? - राहुल गांधी
३) बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे
४) सोनम वांगचूक पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
५) 14 ऑक्टोबरपासून डॉक्टरांचा देशव्यापी संप
६) मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा महेला जयवर्धने
७) एल्विश यादव आणि नताशा एकत्र दिसताच ट्रोल
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) सरकार आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; उद्धव ठाकरेंची घोषणा
२) सिडकोची २६ हजार घरांची लॉटरी जाहीर
३) ...तर उठाव करावाच लागेल; मनोज जरांगे यांची नारायण गडावर गर्जना
४) काँग्रेसकडून आमदार सुलभा खोडकेंचं निलंबन; उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
५) मुसळधार पावसाने सहारा वाळवंटात पूरपरिस्थिती
६) संजू सॅमसनने फक्त ४० चेंडूत ठोकलं शतक!
७) ‘सिंघम अगेन’च्या आधी ‘सिंघम’ होणार प्रदर्शित
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
२) जपानी संस्था 'निहोन हिडांक्यो'ला नोबेल शांतता पुरस्कार जाहीर
३) रतन टाटांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड
४) सयाजी शिंदेंचा दरारा आता राजकारणातही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
५) भारतीय जेवण जगात भारी! आंतरराष्ट्रीय अहवालाने केले कौतुक
६) क्रिकेटपटू मोहम्मद सिराजनं पोलीस उपअधीक्षकपदाचा पदभार स्विकारला
७) 'रात्रीस खेळ चाले' मालिका का सोडली? अपूर्वा नेमळेकरनं सांगितलं कारण
स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर
१) धनगर ऐवजी धनगड परिपत्रक मागे घेण्याची सरकारवर नामुष्की
२) देशभरात वन्यजीवांची संख्या घटली; धक्कादायक अहवाल
३) दक्षिण कोरियाच्या लेखिका 'हान कांग' यांना साहित्यातील नोबेल जाहीर
४) उद्योगरत्न पुरस्कार आता 'रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार' म्हणून ओळखला जाणार
५) पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 घरांसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात
६) राफेल नदालची निवृत्तीची घोषणा, २२ ग्रँड स्लॅम जेतेपदं नावावर
७) गोव्यातील ‘इफ्फी’ फिल्म फेस्टिवलसाठी चार मराठी चित्रपटांची निवड
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर
१) नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवणार; राज्याची केंद्राकडं शिफारस?
२) नव्या प्रथिनांच्या निर्मितीसाठी बेकर, हॅसाबिस अन् जंपर यांना केमिस्ट्रीतील नोबेल जाहीर
३) गरिबांच्या ताटात येणार मूल्यवर्धित भात; 'फोर्टिफाईड' तांदळाचं २०२८ पर्यंत मोफत वितरण
४) एसटीच्या भरतीतील अतिरिक्त यादीतील उमेदवारांनाही सेवेत सामावून घेणार
५) आयुर्वेदाच्या नावानं दिशाभूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी; राष्ट्रपतींचं आवाहन
६) Joe Root बनला इंग्लंडचा 'ग्रेट' फलंदाज; कसोटी क्रिकेटमध्ये नोंदवला भारी विक्रम
७) अश्विनी ये ना.... सुपरहिट झाल्यानंतर किशोरकुमार यांनी घेतला होता मोठा निर्णय
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) हरियानात भाजपची हॅटट्रिक अन् जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा मुख्यमंत्री
२) ‘मशीन लर्निंग’च्या आधारभूत शोधासाठी यंदाचा भौतिक शास्त्रातील नोबेल जाहीर
३) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून अमेरिकेच्या निवडणुकीसाठी कसं होतं मतदान?
४) कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण शांत होईना; 50 डॉक्टरांचे सामूहिक राजीनामे
५) तेलंगणाचा प्रमुख उत्सव 'बतुकम्मा' साजरा करण्यास अमेरिकेतील चार राज्यांची मान्यता
६) टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनची ईडीमार्फत चौकशी
७) संजय लीला भन्साळीची संघर्षाच्या काळात विधू विनोद चोप्रांनी केली होती मदत
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर
१) युनेस्को'तर्फे ऐतिहासिक किल्ले 'सिंधुदुर्ग' या जलदुर्गाची पाहणी
२) यंदाच्या वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल व्हिक्टर ॲब्रोस अन् गॅरी रुव्हकुन यांना जाहीर
३) मोराचं स्थलांतर आता साडेसहा हजार फुटांवर झालंए
४) दलित संस्कृती अन् खानपानाच्या डॉक्युमेंटेशनची गरज - राहुल गांधी
५) 72 वर्षीय अमेरिकी व्यक्तीला सात वर्षांचा तुरुंगवास
६) जिम्नॅस्टीक्सचं वेड लावणाऱ्या दिपा कर्मारकरची निवृत्ती; गाजवलेलं रिओ ऑलिम्पिक
७) अनिल कपूरनं गोळी मारल्यामुळं जॉन अब्राहमचा जीव जाता जाता राहिला!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर
१) महिला लोकप्रतिनिधीला पदावरून काढणे सहजपणे घेऊ शकत नाही - सर्वोच्च न्यायालय
२) शाकाहारी थाळीच्या किमतीत ११ टक्क्यांची वाढ
३) मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर
४) धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी विशेष गाड्या
५) मार्क झुकेरबर्ग जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती
६) भारतीय महिला संघाची पाकिस्तानावर मात
७) ‘बिग बॉस मराठी’मध्ये सूरज चव्हाण महाविजेता!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) हरयाणा अन् जम्मू-काश्मीर निवडणुकीचा येणार धक्कादायक निकाल? एक्झिट पोल्सचा अंदाज
२) ‘पेसा’ अंतर्गत मानधन तत्त्वावर तात्पुरती भरती, सहा हजार तरुणांना मिळणार लाभ
३) आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोच्या सेवेला सुरूवात; भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...
४) दुर्गा पूजेनिमित्त कैद्यांना देणार बिर्याणीसह बंगाली पाककृती
५) उत्सवानिमित्त हजारो ज्यू नागरिकांची युक्रेनला भेट
६) मुंबई संघानं २७ वर्षानंतर जिंकला इराणी चषक!
७) "स्मिता तळवळकरांसोबत होतं खास नातं"; स्नेहल तरडेंनी सांगितला स्ट्रगलिंगचा किस्सा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners