
Sign up to save your podcasts
Or


१) मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी गाईडलान्स; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना महत्वाचे निर्देश
२) 150 वर्षांचा वारसा असलेली कोलकात्याची 'ट्राम सेवा' आता इतिहास जमा होणार
३) राज्यभरातील आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; वाहन नोंदीची कामं रखडली
४) पुलवामा हल्ल्यातील आरोपीचा हृदविकाराच्या झटक्यानं मृत्यू
५) इस्राईली हल्ल्याच्या भीतीनं दक्षिण लेबनॉनमधील हजारो नागरिक विस्थापित, महामार्गांवर रांगा
६) ऋतुराज गायकवाड Vs अजिंक्य रहाणे; श्रेयस, इशान, शार्दूल, पृथ्वी इराणी कपसाठी भिडणार
७) ऑस्करच्या ज्युरीत महिला खरंच गरजेची आहे का? छाया कदम म्हणतात, चित्रपट कळणं....
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर
२) सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
३) अखेर ठरलं! एमपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबरला होणार
४) लाडू प्रकरणातील वादानंतर तिरुपती बालाजी मंदिरात शुद्धीकरण विधी संपन्न
५) इस्त्रायलचा लेबनॉनवर मोठा हल्ला, सुमारे 50 ठार, 300 हून अधिक जखमी
६) रहाणेला सरकारकडून मुंबईत भूखंड मंजूर; वांद्र्यात उभी राहणार क्रिकेट अॅकॅडमी
७) किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीत
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) चेस ऑलिंपियाडमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी
२) लालपरीचा प्रवास होणार तीन रुपयांनी स्वस्त
३) आज पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
४) विधानसभेचे जागावाटपावर शरद पवारांचे भाष्य; येत्या १० दिवसात होणार निर्णय
५) इस्राईलच्या सैनिकांचे ‘अल जजिरा’च्या कार्यालयावर छापे
६) पुण्यातील 32 गावं विकणे आहेत; गावकऱ्यांनीच काढली जाहिरात; कारण काय?
७) 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमाला राज ठाकरेंचा विरोध
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) राज्यात आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता
२) मशिदीवरील कारवाईने धारावीत तणाव, नेमकं काय झालं?
३) मुंबई विद्यापीठाला उच्च न्यायालयाचा दणका
४) आतिशींसह पाच मंत्र्यांचा शपथविधी
५) 'वंचित' कडून विधानसभेसाठी ११ उमेदवारांची घोषणा
६) भारतीय कबड्डी संघटनेवर बंदीची कारवाई; जागतिक स्पर्धेत खेळता येणार नाही
७) या वीकेंडला ओटीटीवर एन्जॉय करा 'हे' दमदार सिनेमे
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) मुंबई हायकोर्टाचा केंद्र सरकारला दणका! IT कायद्यातील घटनादुरुस्ती रद्द करण्याचे आदेश
२) मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती
३) तिरुपती प्रसाद प्रकरणावरून केंद्राने मागविले उत्तर
४) राणे यांच्यावर कारवाई करा!; राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी
५) सर्वोच्च न्यायालयाचे युट्यूब चॅनेल हॅक
६) विराटचा १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला
७) आशुतोष गोवारीकर साकारणार रमाकांत कुलकर्णी यांची भूमिका!
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) राज्यात तिसरी आघाडी जाहीर
२) पुण्याहून बँकॉकसाठी आठवड्यातून तीन वेळा तर दुबईसाठी दैनंदिन विमानसेवा सुरू
३) जगनमोहन रेड्डींनी तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये वापरली जनावरांची चरबी?
४) नागपूरमधील प्रकल्प गुजरातला गेला? कंपनीचं स्पष्टीकरण आलं समोर
५) डॉ. अजित रानडे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
६) लोकल बॉय आर आश्विन चेपॉकवर चमकला! (ऑडिओ)
७) सलमानचा पाठलाग अन् सलीम खान यांना धमकी
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) नवीन रक्तगटाचा शोध; ब्रिटनमधील संशोधकांचा दावा
२) आजी-आजोबा, लागा परीक्षेच्या तयारीला! राज्यातील ८ लाख प्रौढ निरक्षर होणार साक्षर
३) ‘चांद्रयान-४’ मिशनच्या विस्तारीकरणाला मान्यता
४) लेबनॉनमध्ये पेजर हल्ला; १९ ठार ३ हजार जखमी, मोसादवर संशय
५) येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार
६) प्लेइंग इलेव्हनमध्ये 'या' दोन खेळाडूंना जागा नाहीच! गंभीरनं स्पष्टच सांगितलं
७) "हवं तसं कौतुक होत नव्हतं..." अखेर प्रसाद ओकने व्यक्त केली खंत
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
२) बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची 1 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती
३) कोलकाता पीडितेचे नाव अन् छायाचित्र हटवा; सर्वोच्च न्यायालयाचे 'विकिपीडिया'ला आदेश
४) गणेश लाडूचा तब्बल ३० लाख रुपयांना लिलाव; काय आहे खासियत जाणून घ्या
५) जम्मू व काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात आज मतदान
६) भारतीय संघ आशियाई 'King'! चीनला घरात घुसून लोळवले अन् पाचव्यांदा उंचावला चषक
७) "माझ्या सावळेपणावरून कधी..." इंडस्ट्रीतील सौंदर्याच्या स्पर्धेबाबत छाया कदम यांचा खुलासा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) पुण्यात पार्किंग कुठे करायचं? कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग काय? (ऑडिओ)
२) सरकारला ही अखेरची संधी; जरांगेंचे अंतरवालीमध्ये पुन्हा उपोषण सुरू
३) काश्मीरसाठी काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध; ३७० चा उल्लेख टाळला
४) ट्रम्प पुन्हा बचावले
५) विनापरवानगी झाडे तोडणे पडणार अर्ध्या लाखात; कायद्यात सुधारणा
६) गतविजेता भारतीय संघ सहाव्यांदा अंतिम फेरीत
७) तर तसा नवरा मला नको... लग्नाबद्दल स्पष्टच बोलली सई ताम्हणकर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) अनंत चतुर्दशीच्या दिवशी पश्चिम रेल्वेच्या आठ स्पेशल गाड्या
२) दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार- केजरीवाल
३) धनगर समाजाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
४) ‘एसटी’तील अडचणींबाबत आगारप्रमुखांना फोन करा!
५) महाराष्ट्रात येणार गुजरातची वीज
६) हात फ्रॅक्चर असतानाही नीरज लढला; डायमंड लीग फायनलनंतर स्वत: खुलासा केला
७) "यावर लोकं हसतील का?" ; जेव्हा धनंजय माने इथेच राहतात का? डायलॉगवर लेखकानेच व्यक्त केली शंका
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners