
Sign up to save your podcasts
Or


१) आयातशुल्क वाढलं! ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल महागणार
२) मंकीपॉक्स विरोधातील लढाईला मोठं यश; पहिल्या लसीला WHO ने दिली मान्यता
३) अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अंतराळातून मतदान
४) दहशतवाद काश्मीरमध्ये शेवटची घटका मोजतोय - PM मोदी
५) राज्यात १६ ऐवजी १८ रोजी ईदची सुटी जाहीर
६) पाकिस्तानला नमवलं! भारतीय हॉकी संघाची सेमिफायनलमध्ये धडक
७) "मला अजूनही त्या घटनेची भीती वाटते"; रविनानं मागितली चाहत्यांची जाहीर माफी
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) मोदी सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा
२) भरती प्रक्रियेत गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई होणार; कर्मचारी निवड आयोगाचा इशारा
३) पोस्ट खात्यातील ज्येष्ठ पेन्शनधारकांना हयातीचा दाखला आता घरीच मिळणार
४) ‘पोर्ट ब्लेअर’चं नाव बदललं, आता झालं ‘श्री विजयपुरम’
५) चीनमध्ये निवृत्तीचं वय आता ६० वरुन ६३ वर्षे असणार
६) भारत-पाकिस्तान हॉकीत आमने-सामने, तर नीरज चोप्रा ही उतरणार मैदानात (ऑडिओ)
७) गरीब म्हणून लंडनमधील दुकानदाराने केला बिग बींचा अपमान; अमिताभ यांनी दिलं प्रत्युत्तर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) ढोलताशा पथकातील सदस्य संख्येवर मर्यादा घालणाऱ्या 'एनजीटी'च्या आदेशाला 'सुप्रीम' स्थगिती
२) मेंदूप्रेरित ॲनालॉग कॉम्युटिंग प्लॅटफॉर्मची निर्मिती
३) स्पेसेक्सच्या यानातून अंतराळवीरांना केली ऐतिहासिक कूच; स्पेसमध्ये मारला फेरफटका
४) ज्येष्ठ मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी यांचं निधन
५) पाणबुडीवेधी युद्धतंत्र सोनोब्युओस भारताला विकण्यास अमेरिकेची मान्यता
६) बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणार सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या? वाचा काय आहे प्रकरण
७) करिअरचा धोका पत्करुन साकारली HIV बाधित व्यक्तीची भूमिका, सलमानचं होतंय कौतुक
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे*
१) होमगार्डची दहा हजार रिक्त पदं भरणार; पोलिस महासंचालकांची माहिती
२) सपट चहा च्या डेपोवर राज्यात ठिकविकाणी धाडी घालून मोठ्या प्रमाणावर साठा जप्त
३) फास्ट ट्रॅक कोर्टात महिलांबाबतचे ९० टक्के खटले निकाली; ‘इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन’चा अहवाल
४) बिहारमध्ये एक हजार पूल बांधणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
५) कमला हॅरिस अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पहिलीच खुली चर्चा; हॅरिस आक्रमक
६) ACC बैठकीत महिला क्रिकेटबाबत मोठा निर्णय; वर्ल्ड कपपूर्वी होणार महत्त्वाची स्पर्धा
७) नॅशनल क्रश रश्मिका कुठे गायब आहे? सोशल मिडियावर स्वतःच दिली हेल्थ अपडेट
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) गुगलवर २.७ अब्ज डॉलरच्या दंडाची शिक्षा कायम
२) एक्स्प्रेसवेवर २० किमीपर्यंत मोफत प्रवास; ‘GNSS’ खासगी वाहनांना सवलत
३) ‘शिष्यवृत्ती’मध्ये येणार समानता; राज्य सरकारकडून कायमस्वरूपी समिती स्थापन
४) टॅक्सी चालकांना 50 कोटींचं अनुदान; शासन निर्णय जाहीर
५) मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळलं; दोन जिल्ह्यांमध्ये संचारबंदी, इंटरनेटही बंद
६) पॅरालिम्पिक पदकविजेत्यांवर रोख बक्षिसांचा वर्षाव; गोल्ड जिंकणाऱ्यांना प्रत्येकी ७५ लाख
७) अमेरिकेत १० सप्टेंबर हा दिवस अनुपम खेर दिवस म्हणून होतो साजरा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) ‘मंकीपॉक्स’साठी केंद्राची नवी मार्गदर्शक तत्त्वे; प्रयोगशाळांची यादीही पाठविली
२) विमा हप्त्यांवरील जीएसटी कमी होणार; GST काऊन्सिलच्या बैठकीत सहमती
३) मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला नवा कार्यक्रम! लाडकी बहीण योजना अन् भेट; जाणून घ्या सविस्तर
४) वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ; अनेक मागण्या मान्य
५) व्यापाऱ्याला १८ तास डांबलं, ५० लाख उकळले; जीएसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा
६) 'प्रो कबड्डी'च्या 11व्या पर्वाचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या पुण्यात कधी होणार लढती
७) बिगबॉसमध्ये सूरज चव्हाणला का घेतलं? केदार शिंदेंनी सांगितला भेटी अनुभव
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) भारतीय खेळाडूंचे ऐतिहासिक यश! पॅरिस पॅरालिंपिकमध्ये २९ पदकांवर मोहोर (ऑडिओ
२) मंत्री धनंजय मुंडे पहाटे जरांगेंच्या भेटीला; नेमकी चर्चा काय झाली?
३) तो बुडत होता.. सर्वजण ओरडत होते.. तिने एकटीनेच घेतली झेप! महिला पोलिसाचे सर्वत्र कौतुक
४) झेडपी शाळांचे १५००० शिक्षक कायमचेच घटणार
५) अदानी ग्रुपची चीनमध्ये एन्ट्री; गौतम अदानी मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत
६) मणिपूरमध्ये ‘आसाम रायफल्स’ने बसवली ड्रोनविरोधी यंत्रणा
७) दीपिका-रणवीर सिंहला कन्यारत्न
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) कारगील युद्धातील सहभाग असल्याचं पाकिस्ताननं २५ वर्षांत पहिल्यांदाच केलं मान्य
२) पूजा खेडकर अखेर सेवामुक्त; केंद्र सरकारने उगारला कारवाईचा बडगा
३) शरद पवारांना सोडणं माझी चूक; अजित पवारांनी नाव न घेता दिली जाहीर कबुली (ऑडिओ)
४) मणिपूरमध्ये पुन्हा उद्रेक
५) सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर यांना न घेताच परतलं स्टारलायनर
६) ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघाने श्रेयस अय्यरच्या टीमला नमवले
७) २० वर्षांचा प्रवास थांबणार! 'होम मिनिस्टर' घेणार प्रेक्षकांचा निरोप
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) 'आपले सेवा केंद्रा'तून 'लाडकी बहीण योजने'ची नोंदणी बंद!
२) तीव्र हवामान बदलाचा धोका; महापूर दुष्काळाची तीव्रता वाढली
३) सेबीच्या प्रमुख माधवी पुरी-बूच अडचणीत येणार; संसदीय समिती बजावणार समन्स
४) युक्रेन युद्धाच्या बाबतीत अमेरिकेने ‘लाल रेषा’ ओलांडू नये; रशियाचा इशारा
५) ‘गुन्हेगारी स्वरूपाचा आशय टाळणार’; टेलिग्रामचं आश्वासन
६) पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारतानं जिंकली विक्रमी पदकं
७) अनिल कपूर यांनी जिंकला AI विरुद्धचा खटला; TIME100 AI यादीमध्ये मिळवलं प्रथम स्थान
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) राज्य सरकारचं घुमजाव! आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांसाठी पुरेसा निधी उपलब्ध
२) औषधाचे काही थेंब डोळ्यात टाका, चष्म्याविना स्पष्ट दिसून लागेल; DCGIची औषधाला मंजुरी
३) दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण
४) अग्निवीरांचे वेतन वाढणार; नोकरीचीही मिळणार हमी
५) सुनीता विल्यम्सला घेऊन येणारी पण अवकाश स्थानकात बिघडलेली कॅप्सूल परत आणणार
६) 10 overs, 10 wickets, 10 runs! T20 वर्ल्ड कप पात्रता फेरीत अजब विक्रम
७) सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान पहिल्या क्रमांकावर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners