
Sign up to save your podcasts
Or


१) शिंदे सरकारही राबवणार मोदी सरकारसारखी पेन्शन योजना
२) वामन म्हात्रे यांच्यावरील ‘एफआयआर’ गायब!
३) जीएसबी महागणपतीला ४०० कोटींचे विमा संरक्षण
४) टेलिग्रामचे CEO पावेल दुरोव यांना अटक; काय आहे कारण?
५) ...म्हणून हरियाना विधानसभा निवडणुकीची तारीख बदलणार
६) बांगलादेशचा ऐतिहासिक विजय
७) "शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक बलात्कार अन् हत्या झाल्या," कंगना पुन्हा बरळली
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) केंद्रीय मंत्रिमंडळाची नव्या युनिफाईट पेन्शन स्कीमला मंजुरी
२) पहिल्या पुनर्वापर करता येणाऱ्या हायब्रीड रॉकेटची गगनभरारी
३) जड वाहनांना गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर बंदी
४) रॉबर्ट केनेडी यांची माघार; डोनाल्ड ट्रम्प यांना देणार साथ
५) Gen Z मुळं कमी होतेय सॉफ्ट ड्रिंक्सची लोकप्रियता? नापसंतीचं कारण काय?
६) जय शहा ICC मध्ये गेल्यास BCCI चे सचिव कोण? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा (ऑडिओ)
७) पैसे न मिळाल्याच्या अर्शद वारसीच्या तक्रारीवर भडकले बोनी कपूर; म्हणाले....
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) महाविकास आघाडीकडून आजचा महाराष्ट्र बंद मागे
२) एक कोटी लाडक्या बहिणींना रकमेची प्रतीक्षाच
३) राईट टू डिस्कनेक्ट! ऑस्ट्रिलियातील कर्मचाऱ्यांना ऑफिसच्या कामापासून मुक्ती
४) शेख हसीना यांचा पासपोर्ट रद्द, पुन्हा मायदेशी परतावं लागणार
५) केरळच्या सफाई महिला कामगाराची संघर्षगाथा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात
६) भाई लोग बडा गलती हो गया! दिनेश कार्तिकनं मागितली धोनीची माफी
७) शबानामुळं आमचा संसार...; घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलल्या जावेद अख्तर यांच्या माजी पत्नी
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) सुप्रीम कोर्टाच्या आवाहनानंतर डॉक्टरांनी घेतला संप मागे
२) बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळवल्यास कारवाई; निघाला नवा शासन आदेश
३) आता चेहरा पाहून होणार UPI पेमेंट; फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन
४) राखी पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली मेट्रोनं प्रवाशी संख्येचा केला नवा विक्रम
५) आशियाई लोकांना ब्राझीलमध्ये प्रवेशावर बंदी
६) भारताचा चॅम्पियन 'गुरु' अफगाणिस्तान संघाला करणार मदत; क्रिकेट बोर्डाची घोषणा (ऑडिओ)
७) सोशल मिडीयावर एक पोस्ट अन् मराठी अभिनेत्याला मिळाले हक्काचे पैसे, नक्की काय घडलं?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) बदलापूरच्या घटनेनंतर सरकारनं काढला जीआर; आता शाळांसाठी नवी नियमावली जाहीर
२) चंद्रयान-4 मोहिमेला २०२७ चा मुहूर्त; ISROची माहिती
३) इंग्लंडमध्ये होणार फाळणीसंबंधीच्या ९कागदपत्रांचे डिजिटायझेशन
४) हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी व्हिजन 2047; जल आयोग राबवणार धोरणं
५) 5,000 लोकांनी थकवला 43 लाख कोटींचा कर; कोणत्या राज्यात अडकला सर्वाधिक पैसा?
६) जय शहा रचणार नवा इतिहास; ICCच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत; इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचा सपोर्ट
७) स्त्री-2 सिनेमाच्या यशानंतर वाढली श्रद्धा कपूरची प्रसिद्धी; PM मोदींनाही टाकलं मागे
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) बदलापूरमध्ये जनआक्रोश, तब्बल 10 तास रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन
२) मार्चअखेर भारतात टेलिफोन ग्राहकांची संख्या ११९.९ कोटींवर
३) डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी टास्क फोर्स तर राज्यातील शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन होणार
४) महाराष्ट्राच्या निवडणुका वेळेतच होणार; भाजपची स्पष्टोक्ती
५) 'हा नवा बांगलादेश', ढाक्यातील भिंतींवर जपली भित्तीचित्रे
६) T20 World Cup चं यजमानपद बांगलादेशनं गमावलं; आता 'या' ठिकाणी होणार स्पर्धा
७) 'बाहुबली'चा 'हा'अभिनेता मराठीत झळकणार, साकारणार खलनायकाची भूमिका
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) 'मंकीपॉक्स'बाबत आरोग्य विभागाची अॅडव्हायझरी; 'ही' लक्षणं आढळल्यास लगेच घ्या उपचार
२) "ठेवीचं प्रमाण वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवा"; सीतारामन यांच्या सरकारी बँकांना सूचना
३) "...तर राजकारणातून संन्यास घेईन"; जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांची भूमिका (ऑडिओ)
४) ‘लोकसंख्येतील बदलामुळे गृहयुद्ध होईल’; कैलास विजयवर्गीय यांचा दावा
५) अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक कल चाचणीत कमला हॅरिस आघाडीवर
६) पुण्याच्या लेकीचा जगामध्ये डंका! कार रेसिंग चॅम्पियनशीप जिंकत रचला इतिहास
७) बॉलिवूडने केलं दुर्लक्ष पण 'ती' हिरोईन आता आहे गुगल इंडियाची हेड
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) झारखंडचे माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर?
२) शेतकऱ्याची पोरगी झाली फौजदार, गावकऱ्यांकडून जेसीबीने फुलांची उधळण
३) कोलकता अत्याचार प्रकरण
४) ...अन्यथा राहुल गांधींविरोधात निघणार अटक वॉरंट
५) 'शिवसंग्राम'चं ठरलं! विधानसभेला इतक्या जागा लढणार
६) हरभजनसिंगचे ममता बॅनर्जींना भावनिक पत्र
७) ‘कल्की २८९८ एडी’ या तारखेला येणार ओटीटीवर
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) ‘यूपीएससी’ची खासगी क्षेत्रातून पुन्हा मेगा भरती! थेट भरतीच्या जाहिरातीमुळं वादंग
२) लाडक्या बहिणीला शब्द तर सावत्र भावांना इशारा; मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? (ऑडिओ)
३) संगणक टंकलेखन परीक्षेत गैरप्रकार; साडेसहा हजार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात, निकाल रोखला
४) नाविन्याचा शोध घेणारा भारत जागतिक नेता; बिल गेट्सनं केलं कौतुक
५) अंहं बर्गर किंगच! पुण्याच्या बर्गर किंगने जिंकली अमेरिकन बर्गर किंग विरोधातील लढाई
६) लिलावात अनसोल्ड अन् थेट निवृत्तीच; राहुल चौधरीनं केलं प्रो कबड्डीला अलविदा
७) बिगबॉस मराठीत रितेशच्या भाऊच्या धक्क्यानं रेकॉर्ड्स तोडले; जिनिलियाने केलं कौतुक
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी होणार? निवडणूक आयोगानं दिले संकेत
२) मुख्यमंत्रीपदाबद्दल ठाकरेंचं मोठं वक्तव्य
३) ‘एमपॉक्स’बाबत जागतिक आणीबाणी जाहीर
४) राज्यातील रुग्णसेवा कोलमडणार
५) इस्त्रोची ऐतिहासिक कामगिरी
६) आता पॅरालिंपिक स्पर्धेची उत्सुकता (ऑडिओ)
७) राष्ट्रीय पुरस्कारांत प्रादेशिक सिनेसृष्टीचा डंका
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
From the publisher's feed

7,625 Listeners

4 Listeners

11 Listeners

56 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners