
Sign up to save your podcasts
Or


१) शरद पवारांवर टीका केल्याची खंत वाटते; अजित पवार नेमकं काय म्हणाले?
२) बँक खाते नसताही करता येणार ऑनलाईन पेमेंट
३) ''खरं स्वातंत्र्य मिळालंच नाही...'' गृहमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांनी महिला अत्याचाराविरोधात उठवला आवाज
४) सचिन वाझेला जामीन मिळणार?
५) एसबीआयचा ग्राहकांना मोठा झटका! कर्जाचा हप्ते महागणार
६) महिला वर्ल्ड कपवर संकट (ऑडिओ)
७) 'स्त्री २'च्या प्रीमियरमध्ये 'छावा'चा टीझर रिलीज
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता आला; 'इतके' रुपये झाले जमा!
२) विनोद तावडेंना मिळणार मोठी जबाबदारी (ऑडिओ)
३) शनिवार वाडा दत्तक देण्यास पुणेकरांचा विरोध, इतिहास तज्ज्ञांकडून स्वागत
४) भारताने लोकसंख्येबाबत चीनला टाकले मागे
५) पहिली स्वदेशी लस देणार डेंग्यूला टक्कर
६) दुलीप करंडक स्पर्धा : रोहित, विराट, बुमराला विश्रांती (ऑडिओ)
७) ऑनलाइन टीआरपीमध्ये 'बिग बॉस मराठी ५'चा जलवा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) धक्कादायक..! मीठ, साखरेतही मायक्रोप्लॅस्टिक; ‘टॉक्सिक लिंक’चे संशोधन
२) विद्यार्थीनींना कॉलेजनं शुल्क मागितल्यास होणार कारवाई
३) ...तर योजना बंद करु; सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
४) ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ, सर्वात आवडता स्टार कोण?
५) लाडकी योजनेवरून मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी
६) प्रमोद भगत याच्यावर १८ महिन्यांच्या निलंबनाची कारवाई का झाली? (ऑडिओ)
७) रिंकूने शेअर केला मुंबईत एकटं राहण्याचा अनुभव
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) ‘आयआयटी मद्रास’ देशात सर्वोत्तम; पुणे विद्यापीठ सर्वोत्तम राज्य विद्यापीठांमध्ये तिसरे
२) प्रधानमंत्री आवास योजना 2.0ला हिरवा कंदील; कोणाला होणार फायदा?
३) ‘हिंडेनबर्ग’वरून सत्ताधारी- विरोधक भिडले
४) पूजा खेडकरला मोठा दिलासा
५) ‘त्या’ फुटेजची तारीख वेळही प्रसिद्ध करा; केंद्राचे वृत्तवाहिन्यांना निर्देश
६) दुलीप करंडक : बुमरा, अश्विनला विश्रांती? (ऑडिओ)
७) घटस्फोटाच्या अफवांवर अभिषेकची प्रतिक्रिया
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये नवे आरोप! सेबी अध्यक्ष, अदाणी समुहाने दिलं उत्तर
२) जन सन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांच्या जिवाला धोका? गुप्त वार्ता विभागाने केले सतर्क
३) विवाहाच्या 10 वर्षानंतरही MPSC परीक्षेमध्ये यश; पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मिळविला बहुमान
४) बिहारमधील ब्रह्मयोनी टेकडीवर सापडल्या वनौषधी
५) स्पॅम कॉल होणार बंद; ट्रायने केली मोठी घोषणा!
६) Paris Olympic मध्ये मेडल जिंकूनही सरबज्योतने का नाकारली सरकारी नोकरी? (ऑडिओ)
७) ‘मुफासा : द लायन किंग’ चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला? (ऑडिओ)
२) एकनाथ शिंदेंच्या अटकेसाठी दबाव; परमबीर सिंग यांचा देशमुखांवर आरोप
३) कुछ तो बड़ा होने वाला है! आता कुणाचा नंबर? हिंडेनबर्गची खळबळजनक पोस्ट व्हायरल
४) रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा महाराष्ट्रात होणार
५) AI चा पहिला मोठा झटका! Cisco मधील 4000 हून अधिक कर्मचाऱ्यांचे जॉब जाणार
६) विनेश फोगाटच्या अपात्रता प्रकरणाच निकाल पुन्हा लांबणीवर (ऑडिओ)
७) ‘अवतार’च्या तिसऱ्या भागाची घोषणा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) एससी- एसटींमध्ये क्रिमीलेअर लागू होणार का?
२) ‘नीट-पीजी’च्या स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
३) सरकारी तिजोरीतील पैशाने सत्ताधारी प्रचार करणार!
४) टिळा लावणाऱ्या विद्यार्थ्यांवर बंदी घालणार का? - सुप्रीम कोर्ट
५) शिर्डी विमानतळ जप्त होणार
६) नीरजने मनं जिंकली! पी आर श्रीजेशला मानाचं स्थान मिळावं यासाठी क्षणही न दवडता दिला होकार (ऑडिओ)
७) फिर आयी हसीन दिलरुबा ते इंडियन २: या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
१) युरोप, अमेरिका, ब्रिटनमधील औषधांच्या भारतात नव्यानं होणार नाहीत चाचण्या
२) राज्यातील प्रमुख पक्ष विधानसभेसाठी ॲक्शन मोडवर; जनसंपर्क यात्रांना सुरुवात
३) इस्रो नव्या मिशनसाठी सज्ज! स्वातंत्र्यदिनाला लाँच करणार SSLV उपग्रह, काय आहे खासियत?
४) अमेरिका बांगलादेशातील हंगामी सरकारबरोबर काम करण्यास तयार
५) नैनितालचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘डोरोथीज सीट’ कोसळलं
६) पॅरिस ऑलिम्पिकच्या मैदानी स्पर्धांमध्ये ताकद दाखवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज (ऑडिओ)
७) "मी गेल्यावर कुणी यायचं याची लिस्ट देऊन जाईन", पुष्कर जोगनं इंडस्ट्रीला सुनावले खडेबोल
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) मुंबईत घर घेण्याच स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाकडून 2030 फ्लॅट्ससाठी निघणार जाहिरात
२) संसदेत गाजलं विनेश फोगाट प्रकरण
३) श्रावणाच्या तोंडावर शाकाहारी थाळी 11 टक्क्यांनी महागली; काय आहे कारण?
४) लाडकी बहीण योजनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय
५) पाठ्यपुस्तकातून प्रस्तावना काढल्यावरून गोंधळ
६) ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस कसा असेल? (ऑडिओ)
७) ‘अलबत्या गलबत्या’ जागतिक विक्रमाला गवसणी घालणार
१) बांगलादेशात किती भारतीय अडकलेत? परराष्ट्रमंत्र्यांनी दिली माहिती
२) काँग्रेसच्या त्या आमदारांचा पत्ता कट; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी
३) सिंधुदुर्ग जंगलात सापडलेल्या महिलेची धक्कादायक कबुली (ऑडिओ)
४) मुंबईमधील महाविद्यालयातील हिजाब बंदीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
५) केसातील उवांमुळं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
६) ऑलिम्पिक स्पर्धेत आज काय? (ऑडिओ)
७) सासऱ्यांकडून स्पर्धकांच्या कामगिरीवर ताशेरे, तर जावई रणवीरने लक्ष्य सेनचं केलं कौतुक
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
From the publisher's feed

7,624 Listeners

4 Listeners

11 Listeners

55 Listeners

2 Listeners

2 Listeners

2 Listeners

38 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

13 Listeners

14 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners